Marathi Practice Question Paper 05 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 39 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/09/2024 1. गुंतागुंत’ हा शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? उन्नत उगीच उपहास उकल2. समीर (a) समोर (b) आला तेव्हा त्याच्यासमोर (c) एक व्यक्ती उभा होता – या वाक्यात कोणता शब्द शब्दयोगी अव्यय आहे? c a b a आणि c3. तैल हा शब्द ….. शब्द आहे विदेशी तद्भव देशी तत्सम4. खालीलपैकी ‘स्वर संधी’ चे उदाहरण कोणते आहे? अनाथाश्रम नमस्कार विपत्काल उल्लेख5. सापाचे – ध्वनीदर्शक शब्द निवडा डसणे फुसफुसणे फणफणने मुसमुसणे6. संबंधी सर्वनामाचे वाक्य ओळखा असे दिसते माझे घर आपण माझे सर्वस्व आहात जे दिसते ते नसते ते माझे बाबा7. पुढील शब्दातील तत्सम नसलेला शब्द कोणता ? भोजन पुण्य अब्ज उद्योग8. दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा कोणते विरामचिन्ह वापरतात? अर्धविराम स्वल्पविराम अपसारण चिन्ह अपुर्णविराम9. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द निवडा घर भात इमारत फळ10. न थांबता केलेल्या कामामुळे हे घर पाच दिवसात उभे राहिले – या वाक्याचे मिश्र वाक्यात रुपांतर करा दिलेले वाक्य मुळातच मिश्र वाक्य आहे काम न थांबता सुरू होते आणि घर पाच दिवसात उभे राहिले न थांबता काम केले. घर पाच दिवसात उभे राहिले हे घर पाच दिवसात उभे राहिले कारण की काम न थांबता सुरू होते11. बहिणभाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ? बहीणीचा भाऊ एक बहीण एक भाऊ बहिणीसाठी भाऊ बहिण व भाऊ12. सिद्धापुरवाडी गावात नाचणीचे पीक घेतले जाते – या वाक्यात एकूण किती विशेषनाम आहेत? दोन पाच एकही नाही तीन13. अशुद्ध शब्द ओळखा परीक्षा पलीकडे प्रतीकार पाळीव14. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते. त्या क्रियापदाला ….. क्रियापद म्हणतात. उभयविध द्वीकर्मक संयुक्त साधित15. उत्कृष्ट दर्जाची वस्तू आणि योग्य सेवा हे दोन व्यवसायातील महत्त्वाचे पैलू आहेत. – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा समुच्चयबोधक विकल्पबोधक परिणाम बोधक न्यूनत्वबोधक16. जित x सुजित दिलेले सर्व पराजित जेता17. रिती भविष्यकाळाचे वाक्य ओळखा. मी अभ्यास करत होते मी अभ्यास करते मी अभ्यास केलेला होता मी आजपासून रोज अभ्यास करत जाईल.18. पंतप्रधान समक्ष त्याने सरकारवर टीका केली – क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा रितीवाचक गुणवाचक स्थलवाचक कालवाचक19. रीतीवर्तमान काळात असणारे वाक्य शोधा मी अभ्यास केला आहे मी अभ्यास करत असते मी अभ्यास केला आहे मी अभ्यास करत असे20. विजयी उमेदवारांच्या गळ्यात हार घालण्यात आला – या वाक्यातील हार हा शब्द …. आहे पुल्लिंगी न. पुं. लिंगी स्त्रीलिंगी यापैकी नाही21. …. ! असे जेवते का कोणी! योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडून वाक्य पूर्ण करा ए छे अरे शी22. संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्ययाचे उदाहरण निवडा हुड ! मी येत नाही. वा! हे उत्तम झालं. छान! असेच गात जा. अगं! बाहेर का थांबलीस तु?23. अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण निवडा. माझा मित्र पिकलेला पेरू पुढची पिढी बोलकी नेहा24. रिकाम्या जागी योग्य ते केवल प्रयोगी अव्यय वापरा. …………! अशीच प्रगती कर. छान अरेच्या बाप रे छे छे25. बाबांनी मुलाला आर्शिवाद दिला – प्रयोग ओळखा अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी सकर्मक भावे अकर्मक भावे26. झाड’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? अगम वसुंधरा अमर असु27. खालीलपैकी स्वरसंधी चे उदाहरण ओळखा नीरस दिगंबर फलाहार भास्कर28. मृदू व्यंजन ओळखा. ढ् फ् च् त्29. रामा रे’ हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? विरोधदर्शक संमतीदर्शक शोकदर्शक हर्षदर्शक30. संकेतदर्शक वाक्यातून कोणता काळ दर्शविला जातो? साधा भूतकाळ साधा वर्तमानकाळ साधा भविष्यकाळ चालू वर्तमानकाळ31. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे एकवचन आणि अनेकवचन सारखे नाही? देव गहू रस्ता साप32. पूर्ण वर्तमानकाळाचे निवडा मी निबंध लिहीत असे. आई गावाला जात आहे. आरती गाणे गाते. साक्षी नृत्य शिकली आहे.33. चुकीची जोडी ओळखा सर्व योग्य आहे स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय – पुढे कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय – वर सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय – सतत34. रस्त्याच्या दुतर्फा गुलाबाचा—-आकर्षक दिसत होता जाळी गुच्छ समूह ताटवा35. खालील पर्यायातून शुध्द शब्द निवडा नूतणीकरण नूतनीकरण नूतनीकरन नुतनीकरण36. चोर x शिरजोर दरोडेखोर पोलीस साव37. किरण’ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? उत्कर्ष खंक रश्मी धरणीधर38. गळा नाही सरी , सुखी निद्रा करी – या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून निवडा जवळ संपत्ती असेल तर सुखाने झोप येते जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येत नाही जवळ संपत्ती असेल तर खूप काळजी लागते जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येते39. सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना ___म्हणतात. सर्वनामसाधित विशेषणे सार्वनामिक विशेषण एकही नाही दोन्हीही40. उत्कृष्ट नटाने प्रेक्षकांना खरोखरच रडवले – या वाक्याचा प्रयोग ओळखा सकर्मक भावे कर्तरी अकर्मक भावे नवीन कर्मणी41. गणपतीची आरती झाल्यावर आरतीने दादाला प्रसाद दिला – या वाक्याचा विचार करून योग्य विधान ओळखा गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – द्वितीया गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – द्वितीया42. खालीलपैकी दंत्य वर्ण कोणता नाही ते ओळखा च् ल् त् द्43. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. भावनेचा बांध फुटणे खोटी शक्ती दाखवणे परिस्थितीची जाणीव होणे दाबून ठेवलेली भावना उफाळून येणे भांबावून जाणे44. आजन्म या सामासिक शब्दाचा विग्रह कसा करता येईल? जन्मापुर्वी जन्मापर्यंत जन्माशिवाय जन्मापासून45. अरण्यरुदन या अलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? घुसमट संततीप्राप्तीसाठी केलेले यज्ञ अनुपयोगी कृत्य वणवा46. कांदेपोहे’ या शब्दाचा समास कोणता आहे? द्विगु समास नत्र तत्पुरुष समास कर्मधारय समास मध्यमपद लोपी समास47. पांढऱ्या रंगाचा शर्ट तुला शोभून दिसतो या वाक्यातील उद्देश्य काय आहे? शोभून शर्ट पांढऱ्या रंगाचा48. शिवाय किंवा बाकी म्हणून यास्तव – यांपैकी उभयान्वयी अव्यये कोणती ? सर्वच फक्त दुसरे एकही नाही पहिली तीन49. बेडकाचे डरावणे तसे गाढवाचे_____ किंचाळणे ओरडणे हंबरने आरवणे50. वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा …….. हा अलंकार होतो. सार व्याजस्तुती रूपक दृष्टांत Loading …Question 1 of 50
35
43
25
Nyc g
45
37
44
Uuuu
32
40
20
39
44
37
45
39
41
25
33
30
44
37
41
Question 13
Question 40
Kon smjun sangel ka
20
Kup Kami aale rohini
41
35
41
37
22
37
43
Without practice 30 ale
35
30
23/50
30
44