Marathi Practice Question Paper 06 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks

1. आम्ही चारचाकी खरेदी केली या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो?

 
 
 
 

2. चहाऐवजी दूध दिले तरी चालेल – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणत्या प्रकारचे आहे?

 
 
 
 

3. नाम विशेषण धातू व अव्यय अशा विविध जातीच्या शब्दांना प्रत्यय जोडून तयार होणाऱ्या क्रियापदांना काय म्हणतात?

 
 
 
 

4. खालील शब्दाचे सामान्यरूप कसे असेल?
बी

 
 
 
 

5. तुरूतुरू लखलख गारगार बडबड हे शब्द अभ्यस्त शब्दाचा कोणता प्रकार आहे?

 
 
 
 

6. दोन्ही पदे महत्वाचे असणारा समास कोणता आहे?

 
 
 
 

7. वेगळा पर्याय निवडा

 
 
 
 

8. पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.

मी तुमची काहीच मदत करू शकत नाही याची मला ………. वाटते.

 
 
 
 

9. पूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते?

 
 
 
 

10. मैत्री सेट परीक्षा उत्तीर्ण झाली – यातील ‘मैत्री’ या नामाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

11. शब्दाचा समास प्रकार ओळखा – दरवेळी

 
 
 
 

12. वर्णमालेत एकूण स्पर्श व्यंजने किती आहेत ?

 
 
 
 

13. गुंजारव असतो ……….

 
 
 
 

14. निशानाथ शब्दाचा समानार्थी शब्द निवडा

 
 
 
 

15. देशभक्तीपर चित्रपट पाहिल्यावर मनात देशाविषयी अभिमान निर्माण होतो – या वाक्यातील ‘मन’ या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे?

 
 
 
 

16. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे.

 
 
 
 

17. गर्दी पोलिसांकडून हटविण्यात आली – प्रयोग ओळखा

 
 
 
 

18. पुढीलपैकी कोणते उदाहरण ‘पूर्वरूप संधीचे’ आहे?

 
 
 
 

19. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा?

 
 
 
 

20. अत्युत्तम या शब्दाची संधी सोडवा.

 
 
 
 

21. मराठीतील पहिली सामाजिक कांदबरी ……….. ही आहे.

 
 
 
 

22. सुप्रीम कोर्टाच्या न्यायधिशांनी आपला निर्णय जाहीर केला – या वाक्यातील उद्देश ओळखा

 
 
 
 

23. ध् श् स् या वर्णाना खालील पैकी कोणत्या गटात टाकता येईल?

 
 
 
 

24. अर्धा किलो जिलेबी घेऊन भिवा आपल्या लाडक्या लेकीकडे गेला.
या वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

25. खालीलपैकी कोणत्या शब्दातील डा हा अंत्यवर्ण तिरस्कारसूचक नाही ?

 
 
 
 

26. चरण संख्या अक्षर गण असे कोणतेच बंधन नसते. ही ओळख …. ची आहे

 
 
 
 

27. घरात दररोज फिरून त्याच मुद्द्यावर भांडण होते – क्रिया विशेषण ओळखा

 
 
 
 

28. वाचत आहे हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ?

 
 
 
 

29. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होत नाही ?

 
 
 
 

30. कथा लिहिताना त्याने नायकासाठी भारदस्त विशेषण वापरले.
या वाक्यात आलेला विशेषण हा शब्द काय आहे?

 
 
 
 

31. व्यायामाबरोबर त्याचे चिंतनही झाले – या वाक्यात आलेला ‘ ही ‘ हा शब्द … आहे

 
 
 
 

32. खालील चारपैकी एक शब्द प्रत्ययघटित आहे तो ओळखा

 
 
 
 

33. गवताचा …..

 
 
 
 

34. खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
सकट

 
 
 
 

35. सर्व फुलांचे दहादहाचे गुच्छ केले – या वाक्यात ‘दहादहाचे’ हा शब्द संख्याविशेषणाचा कोणता प्रकार आहे

 
 
 
 

36. खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.
मोर

 
 
 
 

37. पिकलेल्या आंब्यांची——-पाहून तोंडाला पाणी सुटले – रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा

 
 
 
 

38. 1. निर्णय द्यायचा आहे
2. मला
3. ऐकून
4.सर्वांचे मत – अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी कोणता क्रम असायला हवा ?

 
 
 
 

39. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? @

 
 
 
 

40. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा.

 
 
 
 

41. अकर्मक कर्तरी प्रयोगाचे लक्षण खालीलपैकी कोणते नाही ?

 
 
 
 

42. आदेश मिळताच सर्व आरोग्य कर्मचारी कामावर रजू झाले – अशुद्ध शब्द ओळखा

 
 
 
 

43. खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ काय होतो ?
अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ?

 
 
 
 

44. माझ्यापुरता चहा कर
या वाक्यात वापरल्या गेलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

45. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार सांगा –
निर्णयासाठी तिला वेळ हवा आहे.

 
 
 
 

46. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा.

 
 
 
 

47. अलमटलम हा शब्द ….. शब्द आहे

 
 
 
 

48. 1) कल असणे 2) भर असणे – हा अर्थ असणारा  वाक् प्रचार निवडा

 
 
 
 

49. हेत्वाभास या शब्दाची संधी कशी सोडवाल ?

 
 
 
 

50. केळी हा शब्द कोणत्या वचनात आहे?

 
 
 
 

Question 1 of 50


27 thoughts on “Marathi Practice Question Paper 06 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks”

Leave a Reply to Krish Shelake Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now