Marathi Practice Question Paper 06 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks

1. पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.

मी तुमची काहीच मदत करू शकत नाही याची मला ………. वाटते.

 
 
 
 

2. 1. निर्णय द्यायचा आहे
2. मला
3. ऐकून
4.सर्वांचे मत – अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी कोणता क्रम असायला हवा ?

 
 
 
 

3. आम्ही चारचाकी खरेदी केली या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो?

 
 
 
 

4. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा.

 
 
 
 

5. दोन्ही पदे महत्वाचे असणारा समास कोणता आहे?

 
 
 
 

6. चरण संख्या अक्षर गण असे कोणतेच बंधन नसते. ही ओळख …. ची आहे

 
 
 
 

7. 1) कल असणे 2) भर असणे – हा अर्थ असणारा  वाक् प्रचार निवडा

 
 
 
 

8. खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
सकट

 
 
 
 

9. मैत्री सेट परीक्षा उत्तीर्ण झाली – यातील ‘मैत्री’ या नामाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

10. आदेश मिळताच सर्व आरोग्य कर्मचारी कामावर रजू झाले – अशुद्ध शब्द ओळखा

 
 
 
 

11. नाम विशेषण धातू व अव्यय अशा विविध जातीच्या शब्दांना प्रत्यय जोडून तयार होणाऱ्या क्रियापदांना काय म्हणतात?

 
 
 
 

12. पुढीलपैकी कोणते उदाहरण ‘पूर्वरूप संधीचे’ आहे?

 
 
 
 

13. कथा लिहिताना त्याने नायकासाठी भारदस्त विशेषण वापरले.
या वाक्यात आलेला विशेषण हा शब्द काय आहे?

 
 
 
 

14. गर्दी पोलिसांकडून हटविण्यात आली – प्रयोग ओळखा

 
 
 
 

15. वेगळा पर्याय निवडा

 
 
 
 

16. सुप्रीम कोर्टाच्या न्यायधिशांनी आपला निर्णय जाहीर केला – या वाक्यातील उद्देश ओळखा

 
 
 
 

17. खालील चारपैकी एक शब्द प्रत्ययघटित आहे तो ओळखा

 
 
 
 

18. देशभक्तीपर चित्रपट पाहिल्यावर मनात देशाविषयी अभिमान निर्माण होतो – या वाक्यातील ‘मन’ या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे?

 
 
 
 

19. खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ काय होतो ?
अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ?

 
 
 
 

20. अत्युत्तम या शब्दाची संधी सोडवा.

 
 
 
 

21. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होत नाही ?

 
 
 
 

22. पिकलेल्या आंब्यांची——-पाहून तोंडाला पाणी सुटले – रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा

 
 
 
 

23. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा?

 
 
 
 

24. चहाऐवजी दूध दिले तरी चालेल – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणत्या प्रकारचे आहे?

 
 
 
 

25. खालील शब्दाचे सामान्यरूप कसे असेल?
बी

 
 
 
 

26. घरात दररोज फिरून त्याच मुद्द्यावर भांडण होते – क्रिया विशेषण ओळखा

 
 
 
 

27. निशानाथ शब्दाचा समानार्थी शब्द निवडा

 
 
 
 

28. अर्धा किलो जिलेबी घेऊन भिवा आपल्या लाडक्या लेकीकडे गेला.
या वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

29. हेत्वाभास या शब्दाची संधी कशी सोडवाल ?

 
 
 
 

30. तुरूतुरू लखलख गारगार बडबड हे शब्द अभ्यस्त शब्दाचा कोणता प्रकार आहे?

 
 
 
 

31. गुंजारव असतो ……….

 
 
 
 

32. वर्णमालेत एकूण स्पर्श व्यंजने किती आहेत ?

 
 
 
 

33. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे.

 
 
 
 

34. वाचत आहे हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ?

 
 
 
 

35. व्यायामाबरोबर त्याचे चिंतनही झाले – या वाक्यात आलेला ‘ ही ‘ हा शब्द … आहे

 
 
 
 

36. सर्व फुलांचे दहादहाचे गुच्छ केले – या वाक्यात ‘दहादहाचे’ हा शब्द संख्याविशेषणाचा कोणता प्रकार आहे

 
 
 
 

37. गवताचा …..

 
 
 
 

38. अकर्मक कर्तरी प्रयोगाचे लक्षण खालीलपैकी कोणते नाही ?

 
 
 
 

39. खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.
मोर

 
 
 
 

40. खालीलपैकी कोणत्या शब्दातील डा हा अंत्यवर्ण तिरस्कारसूचक नाही ?

 
 
 
 

41. अलमटलम हा शब्द ….. शब्द आहे

 
 
 
 

42. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा.

 
 
 
 

43. ध् श् स् या वर्णाना खालील पैकी कोणत्या गटात टाकता येईल?

 
 
 
 

44. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? @

 
 
 
 

45. मराठीतील पहिली सामाजिक कांदबरी ……….. ही आहे.

 
 
 
 

46. माझ्यापुरता चहा कर
या वाक्यात वापरल्या गेलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

47. केळी हा शब्द कोणत्या वचनात आहे?

 
 
 
 

48. शब्दाचा समास प्रकार ओळखा – दरवेळी

 
 
 
 

49. पूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते?

 
 
 
 

50. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार सांगा –
निर्णयासाठी तिला वेळ हवा आहे.

 
 
 
 

Question 1 of 50


27 thoughts on “Marathi Practice Question Paper 06 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks”

Leave a Reply to umesh tandale Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now