Marathi Practice Question Paper 06 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/09/2024 1. खालीलपैकी कोणत्या शब्दातील डा हा अंत्यवर्ण तिरस्कारसूचक नाही ? थेरडा घाणेरडा खोटारडा वाडा2. पुढीलपैकी कोणते उदाहरण ‘पूर्वरूप संधीचे’ आहे? चांगलेसे हातून भरडून नुमजे3. दोन्ही पदे महत्वाचे असणारा समास कोणता आहे? द्वंद्व अव्ययीभाव बहुव्रीही तत्पुरूष4. गुंजारव असतो ………. मुंग्यांचा मधमाश्यांचा व मुंग्यांचा पंखांचा मधमाश्यांचा5. अकर्मक कर्तरी प्रयोगाचे लक्षण खालीलपैकी कोणते नाही ? वाक्यात कर्म असते. क्रियापद कर्त्याच्या लिंगानुसार बदलते. क्रियापद कर्त्याच्या वचनानुसार बदलते. यापैकी नाही.6. 1. निर्णय द्यायचा आहे 2. मला 3. ऐकून 4.सर्वांचे मत – अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी कोणता क्रम असायला हवा ? 2413 1423 2431 14327. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होत नाही ? दांडा पंखा पान चुक8. पूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते? मी मृत्यूंजय कादंबरी वाचली. मी मृत्यूंजय कादंबरी वाचणार. मी मृत्यूंजय कादंबरी वाचतो. मी मृत्यूंजय कादंबरी वाचलेली आहे.9. गवताचा ….. भारा थप्पी पेंढी जुडी10. तुरूतुरू लखलख गारगार बडबड हे शब्द अभ्यस्त शब्दाचा कोणता प्रकार आहे? पूर्णाभ्यस्त यापैकी एकही नाही अंशाभ्यस्त अनुकरणवाचक11. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा? उताणा × पालथा अयाचित × याचित आवश्यक × आवश्यकता अनुभवी × अननुभवी12. खालील चारपैकी एक शब्द प्रत्ययघटित आहे तो ओळखा प्रतिबिंब अनुरूप अव्यय सावकारी13. वर्णमालेत एकूण स्पर्श व्यंजने किती आहेत ? 36 25 48 3414. वाचत आहे हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ? उभयविध क्रियापद यापैकी नाही संयुक्त क्रियापद द्विकर्मक क्रियापद15. अर्धा किलो जिलेबी घेऊन भिवा आपल्या लाडक्या लेकीकडे गेला. या वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा क्रमवाचक साकल्यवाचक अपूर्णांकवाचक पूर्णांकवाचक16. खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. सकट हेतुवाचक साहचर्यवाचक स्थलवाचक संबंध वाचक17. खालील शब्दाचे सामान्यरूप कसे असेल? बी बी बीचा आणि बी बियांचा आणि बीचा बिया18. मैत्री सेट परीक्षा उत्तीर्ण झाली – यातील ‘मैत्री’ या नामाचा प्रकार ओळखा सामान्य नाम भाववाचक नाम विशेषनाम पदार्थवाचक नाम19. पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.मी तुमची काहीच मदत करू शकत नाही याची मला ………. वाटते. मजा खंत चेष्टा आवड20. आम्ही चारचाकी खरेदी केली या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो? यापैकी नाही. व्यंगार्थ वाच्यार्थ लक्ष्यार्थ21. घरात दररोज फिरून त्याच मुद्द्यावर भांडण होते – क्रिया विशेषण ओळखा फक्त दररोज फक्त फिरून दररोज आणि फिरून एकही नाही22. हेत्वाभास या शब्दाची संधी कशी सोडवाल ? हेतु + अभास हेतु + भास हेतु + आभास हेत्वु + आभास23. अत्युत्तम या शब्दाची संधी सोडवा. अति + उत्तम अती + युत्तम अतु + उत्तम अत + युत्तम24. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. अनुकरणवाचक उपसर्गघटित पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त25. खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. मोर कलरव आरवणे घुत्कार केकावली26. चरण संख्या अक्षर गण असे कोणतेच बंधन नसते. ही ओळख …. ची आहे छंदवृत्त मुक्तहस्त अक्षरगणवृत्त मुक्तछंद27. नाम विशेषण धातू व अव्यय अशा विविध जातीच्या शब्दांना प्रत्यय जोडून तयार होणाऱ्या क्रियापदांना काय म्हणतात? संयुक्त क्रियापद अकर्मक क्रियापद सकर्मक क्रियापद साधित क्रियापद28. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. उपकार कर्त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून त्याचे गुणगान करणे. उपकार करण्यासाठी टाळी वाजवणे उपकार कर्त्या वरतीच उलटणे. केलेला उपकार विसरून निषेधार्थ टाळी वाजवणे.29. अलमटलम हा शब्द ….. शब्द आहे पूर्णभ्यस्त सामासिक अनुकरणवाचक अंशाभ्यस्त30. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा. केवलवाक्य यापैकी नाही मिश्र वाक्य संयुक्त वाक्य31. सुप्रीम कोर्टाच्या न्यायधिशांनी आपला निर्णय जाहीर केला – या वाक्यातील उद्देश ओळखा निर्णय कोर्टाचा न्यायधिश न्यायधिश सुप्रीम कोर्टाचा न्यायधिश32. वेगळा पर्याय निवडा आश्चर्य वाटणे कौतुक वाटणे अक्षता वाटणे अप्रूप वाटणे33. निशानाथ शब्दाचा समानार्थी शब्द निवडा सूर्य भूत चंद्र भुंगा34. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार सांगा – निर्णयासाठी तिला वेळ हवा आहे. कैवल्यवाचक योग्यतावाचक व्यतिरेकवाचक हेतूवाचक35. केळी हा शब्द कोणत्या वचनात आहे? एकवचन एकही नाही दोन्हीही अनेकवचन36. शब्दाचा समास प्रकार ओळखा – दरवेळी बहूव्रीही अव्ययीभाव तत्पुरुष द्वंद्व37. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? @ क्रमवाचक अनिश्चित संख्यावाचक गुणविशेषण आवृत्तिवाचक38. 1) कल असणे 2) भर असणे – हा अर्थ असणारा वाक् प्रचार निवडा हेवा वाटणे अंगाला होणे कटाक्ष असणे कच्छपी लागणे39. पिकलेल्या आंब्यांची——-पाहून तोंडाला पाणी सुटले – रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा अढी चवड चळत गाथण40. व्यायामाबरोबर त्याचे चिंतनही झाले – या वाक्यात आलेला ‘ ही ‘ हा शब्द … आहे उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय41. कथा लिहिताना त्याने नायकासाठी भारदस्त विशेषण वापरले. या वाक्यात आलेला विशेषण हा शब्द काय आहे? नाम विशेषण क्रियापद सर्वनाम42. गर्दी पोलिसांकडून हटविण्यात आली – प्रयोग ओळखा नवीन कर्मणी प्रयोग भावे प्रयोग कर्तरी प्रयोग पुराण कर्मणी प्रयोग43. माझ्यापुरता चहा कर या वाक्यात वापरल्या गेलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा हेतुवाचक परिमाणवाचक पुर्णतावाचक संबंधवाचक44. खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ काय होतो ? अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ? अतिशय उतावीळपणाचे वर्तन कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. अंगठा सुजून डोंगराएवढा होत नाही. यापैकी नाही45. ध् श् स् या वर्णाना खालील पैकी कोणत्या गटात टाकता येईल? अर्धस्वर उष्मे अल्पप्राण महाप्राण46. देशभक्तीपर चित्रपट पाहिल्यावर मनात देशाविषयी अभिमान निर्माण होतो – या वाक्यातील ‘मन’ या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तृतीया प्रथमा सप्तमी द्वितीया47. आदेश मिळताच सर्व आरोग्य कर्मचारी कामावर रजू झाले – अशुद्ध शब्द ओळखा रजू आदेश आरोग्य कर्मचारी48. सर्व फुलांचे दहादहाचे गुच्छ केले – या वाक्यात ‘दहादहाचे’ हा शब्द संख्याविशेषणाचा कोणता प्रकार आहे गणनावाचक पृथकत्त्ववाचक अनिश्चित क्रमवाचक49. मराठीतील पहिली सामाजिक कांदबरी ……….. ही आहे. यमुनापर्यटन अमृतवेल वळवाचं पाणी फकिरा50. चहाऐवजी दूध दिले तरी चालेल – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणत्या प्रकारचे आहे? विनिमयवाचक विरोधवाचक दिक् वाचक परिणामवाचक Loading …Question 1 of 50
39
41
33
45/50
41
37
35
34
41
37
33
41
38
44
33
35
Lay bhari sir
42
42
Vitthal
47
38
44
45
40
48
33