Marathi Practice Question Paper 06 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/09/2024 1. चरण संख्या अक्षर गण असे कोणतेच बंधन नसते. ही ओळख …. ची आहे अक्षरगणवृत्त मुक्तछंद छंदवृत्त मुक्तहस्त2. पुढीलपैकी कोणते उदाहरण ‘पूर्वरूप संधीचे’ आहे? चांगलेसे भरडून नुमजे हातून3. खालीलपैकी कोणत्या शब्दातील डा हा अंत्यवर्ण तिरस्कारसूचक नाही ? थेरडा वाडा खोटारडा घाणेरडा4. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होत नाही ? पान पंखा दांडा चुक5. सुप्रीम कोर्टाच्या न्यायधिशांनी आपला निर्णय जाहीर केला – या वाक्यातील उद्देश ओळखा न्यायधिश कोर्टाचा न्यायधिश सुप्रीम कोर्टाचा न्यायधिश निर्णय6. अलमटलम हा शब्द ….. शब्द आहे सामासिक पूर्णभ्यस्त अंशाभ्यस्त अनुकरणवाचक7. अत्युत्तम या शब्दाची संधी सोडवा. अत + युत्तम अति + उत्तम अती + युत्तम अतु + उत्तम8. निशानाथ शब्दाचा समानार्थी शब्द निवडा चंद्र सूर्य भुंगा भूत9. तुरूतुरू लखलख गारगार बडबड हे शब्द अभ्यस्त शब्दाचा कोणता प्रकार आहे? अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक यापैकी एकही नाही10. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा? उताणा × पालथा आवश्यक × आवश्यकता अयाचित × याचित अनुभवी × अननुभवी11. 1) कल असणे 2) भर असणे – हा अर्थ असणारा वाक् प्रचार निवडा कच्छपी लागणे हेवा वाटणे अंगाला होणे कटाक्ष असणे12. माझ्यापुरता चहा कर या वाक्यात वापरल्या गेलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा हेतुवाचक पुर्णतावाचक परिमाणवाचक संबंधवाचक13. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार सांगा – निर्णयासाठी तिला वेळ हवा आहे. योग्यतावाचक कैवल्यवाचक हेतूवाचक व्यतिरेकवाचक14. ध् श् स् या वर्णाना खालील पैकी कोणत्या गटात टाकता येईल? महाप्राण अल्पप्राण उष्मे अर्धस्वर15. गुंजारव असतो ………. मुंग्यांचा मधमाश्यांचा व मुंग्यांचा पंखांचा मधमाश्यांचा16. खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. मोर आरवणे केकावली कलरव घुत्कार17. खालील चारपैकी एक शब्द प्रत्ययघटित आहे तो ओळखा अनुरूप सावकारी अव्यय प्रतिबिंब18. शब्दाचा समास प्रकार ओळखा – दरवेळी बहूव्रीही अव्ययीभाव तत्पुरुष द्वंद्व19. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. उपसर्गघटित पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक अंशाभ्यस्त20. चहाऐवजी दूध दिले तरी चालेल – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणत्या प्रकारचे आहे? विनिमयवाचक दिक् वाचक विरोधवाचक परिणामवाचक21. अर्धा किलो जिलेबी घेऊन भिवा आपल्या लाडक्या लेकीकडे गेला. या वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा साकल्यवाचक अपूर्णांकवाचक पूर्णांकवाचक क्रमवाचक22. पूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते? मी मृत्यूंजय कादंबरी वाचणार. मी मृत्यूंजय कादंबरी वाचली. मी मृत्यूंजय कादंबरी वाचलेली आहे. मी मृत्यूंजय कादंबरी वाचतो.23. केळी हा शब्द कोणत्या वचनात आहे? एकवचन दोन्हीही अनेकवचन एकही नाही24. आम्ही चारचाकी खरेदी केली या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो? वाच्यार्थ यापैकी नाही. लक्ष्यार्थ व्यंगार्थ25. मैत्री सेट परीक्षा उत्तीर्ण झाली – यातील ‘मैत्री’ या नामाचा प्रकार ओळखा विशेषनाम सामान्य नाम पदार्थवाचक नाम भाववाचक नाम26. वर्णमालेत एकूण स्पर्श व्यंजने किती आहेत ? 34 48 36 2527. घरात दररोज फिरून त्याच मुद्द्यावर भांडण होते – क्रिया विशेषण ओळखा फक्त फिरून फक्त दररोज एकही नाही दररोज आणि फिरून28. पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.मी तुमची काहीच मदत करू शकत नाही याची मला ………. वाटते. आवड मजा खंत चेष्टा29. गर्दी पोलिसांकडून हटविण्यात आली – प्रयोग ओळखा भावे प्रयोग कर्तरी प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग पुराण कर्मणी प्रयोग30. व्यायामाबरोबर त्याचे चिंतनही झाले – या वाक्यात आलेला ‘ ही ‘ हा शब्द … आहे क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय31. 1. निर्णय द्यायचा आहे 2. मला 3. ऐकून 4.सर्वांचे मत – अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी कोणता क्रम असायला हवा ? 2413 2431 1432 142332. आदेश मिळताच सर्व आरोग्य कर्मचारी कामावर रजू झाले – अशुद्ध शब्द ओळखा कर्मचारी रजू आदेश आरोग्य33. नाम विशेषण धातू व अव्यय अशा विविध जातीच्या शब्दांना प्रत्यय जोडून तयार होणाऱ्या क्रियापदांना काय म्हणतात? संयुक्त क्रियापद अकर्मक क्रियापद साधित क्रियापद सकर्मक क्रियापद34. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. उपकार करण्यासाठी टाळी वाजवणे उपकार कर्त्या वरतीच उलटणे. केलेला उपकार विसरून निषेधार्थ टाळी वाजवणे. उपकार कर्त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून त्याचे गुणगान करणे.35. मराठीतील पहिली सामाजिक कांदबरी ……….. ही आहे. अमृतवेल फकिरा वळवाचं पाणी यमुनापर्यटन36. हेत्वाभास या शब्दाची संधी कशी सोडवाल ? हेतु + भास हेत्वु + आभास हेतु + आभास हेतु + अभास37. खालील शब्दाचे सामान्यरूप कसे असेल? बी बीचा आणि बी बिया बी बियांचा आणि बीचा38. गवताचा ….. थप्पी पेंढी भारा जुडी39. सर्व फुलांचे दहादहाचे गुच्छ केले – या वाक्यात ‘दहादहाचे’ हा शब्द संख्याविशेषणाचा कोणता प्रकार आहे अनिश्चित क्रमवाचक गणनावाचक पृथकत्त्ववाचक40. दोन्ही पदे महत्वाचे असणारा समास कोणता आहे? द्वंद्व तत्पुरूष बहुव्रीही अव्ययीभाव41. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा. यापैकी नाही मिश्र वाक्य संयुक्त वाक्य केवलवाक्य42. वाचत आहे हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ? उभयविध क्रियापद यापैकी नाही द्विकर्मक क्रियापद संयुक्त क्रियापद43. देशभक्तीपर चित्रपट पाहिल्यावर मनात देशाविषयी अभिमान निर्माण होतो – या वाक्यातील ‘मन’ या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तृतीया सप्तमी प्रथमा द्वितीया44. पिकलेल्या आंब्यांची——-पाहून तोंडाला पाणी सुटले – रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा चळत चवड अढी गाथण45. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? @ अनिश्चित संख्यावाचक आवृत्तिवाचक क्रमवाचक गुणविशेषण46. खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. सकट हेतुवाचक स्थलवाचक संबंध वाचक साहचर्यवाचक47. वेगळा पर्याय निवडा अप्रूप वाटणे अक्षता वाटणे कौतुक वाटणे आश्चर्य वाटणे48. कथा लिहिताना त्याने नायकासाठी भारदस्त विशेषण वापरले. या वाक्यात आलेला विशेषण हा शब्द काय आहे? नाम क्रियापद सर्वनाम विशेषण49. खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ काय होतो ? अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ? यापैकी नाही कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. अतिशय उतावीळपणाचे वर्तन अंगठा सुजून डोंगराएवढा होत नाही.50. अकर्मक कर्तरी प्रयोगाचे लक्षण खालीलपैकी कोणते नाही ? यापैकी नाही. क्रियापद कर्त्याच्या लिंगानुसार बदलते. वाक्यात कर्म असते. क्रियापद कर्त्याच्या वचनानुसार बदलते. Loading …Question 1 of 50
39
41
33
45/50
41
37
35
34
41
37
33
41
38
44
33
35
Lay bhari sir
42
42
Vitthal
47
38
44
45
40
48
33