Marathi Practice Question Paper 06 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/09/2024 1. खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. सकट साहचर्यवाचक स्थलवाचक हेतुवाचक संबंध वाचक2. चहाऐवजी दूध दिले तरी चालेल – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणत्या प्रकारचे आहे? दिक् वाचक परिणामवाचक विरोधवाचक विनिमयवाचक3. गर्दी पोलिसांकडून हटविण्यात आली – प्रयोग ओळखा पुराण कर्मणी प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग भावे प्रयोग4. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होत नाही ? चुक पान दांडा पंखा5. दोन्ही पदे महत्वाचे असणारा समास कोणता आहे? अव्ययीभाव द्वंद्व तत्पुरूष बहुव्रीही6. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. उपकार कर्त्या वरतीच उलटणे. उपकार कर्त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून त्याचे गुणगान करणे. केलेला उपकार विसरून निषेधार्थ टाळी वाजवणे. उपकार करण्यासाठी टाळी वाजवणे7. सर्व फुलांचे दहादहाचे गुच्छ केले – या वाक्यात ‘दहादहाचे’ हा शब्द संख्याविशेषणाचा कोणता प्रकार आहे गणनावाचक क्रमवाचक अनिश्चित पृथकत्त्ववाचक8. घरात दररोज फिरून त्याच मुद्द्यावर भांडण होते – क्रिया विशेषण ओळखा फक्त फिरून एकही नाही दररोज आणि फिरून फक्त दररोज9. आम्ही चारचाकी खरेदी केली या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो? वाच्यार्थ व्यंगार्थ यापैकी नाही. लक्ष्यार्थ10. मराठीतील पहिली सामाजिक कांदबरी ……….. ही आहे. अमृतवेल यमुनापर्यटन वळवाचं पाणी फकिरा11. कथा लिहिताना त्याने नायकासाठी भारदस्त विशेषण वापरले. या वाक्यात आलेला विशेषण हा शब्द काय आहे? सर्वनाम क्रियापद नाम विशेषण12. अकर्मक कर्तरी प्रयोगाचे लक्षण खालीलपैकी कोणते नाही ? वाक्यात कर्म असते. क्रियापद कर्त्याच्या वचनानुसार बदलते. यापैकी नाही. क्रियापद कर्त्याच्या लिंगानुसार बदलते.13. शब्दाचा समास प्रकार ओळखा – दरवेळी बहूव्रीही अव्ययीभाव द्वंद्व तत्पुरुष14. केळी हा शब्द कोणत्या वचनात आहे? एकवचन एकही नाही अनेकवचन दोन्हीही15. मैत्री सेट परीक्षा उत्तीर्ण झाली – यातील ‘मैत्री’ या नामाचा प्रकार ओळखा भाववाचक नाम पदार्थवाचक नाम सामान्य नाम विशेषनाम16. सुप्रीम कोर्टाच्या न्यायधिशांनी आपला निर्णय जाहीर केला – या वाक्यातील उद्देश ओळखा न्यायधिश सुप्रीम कोर्टाचा न्यायधिश निर्णय कोर्टाचा न्यायधिश17. देशभक्तीपर चित्रपट पाहिल्यावर मनात देशाविषयी अभिमान निर्माण होतो – या वाक्यातील ‘मन’ या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? प्रथमा सप्तमी द्वितीया तृतीया18. चरण संख्या अक्षर गण असे कोणतेच बंधन नसते. ही ओळख …. ची आहे मुक्तछंद अक्षरगणवृत्त मुक्तहस्त छंदवृत्त19. 1) कल असणे 2) भर असणे – हा अर्थ असणारा वाक् प्रचार निवडा अंगाला होणे कच्छपी लागणे हेवा वाटणे कटाक्ष असणे20. हेत्वाभास या शब्दाची संधी कशी सोडवाल ? हेतु + आभास हेतु + भास हेतु + अभास हेत्वु + आभास21. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा? अयाचित × याचित आवश्यक × आवश्यकता अनुभवी × अननुभवी उताणा × पालथा22. आदेश मिळताच सर्व आरोग्य कर्मचारी कामावर रजू झाले – अशुद्ध शब्द ओळखा आदेश कर्मचारी रजू आरोग्य23. पूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते? मी मृत्यूंजय कादंबरी वाचतो. मी मृत्यूंजय कादंबरी वाचली. मी मृत्यूंजय कादंबरी वाचणार. मी मृत्यूंजय कादंबरी वाचलेली आहे.24. अत्युत्तम या शब्दाची संधी सोडवा. अतु + उत्तम अती + युत्तम अत + युत्तम अति + उत्तम25. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा. यापैकी नाही केवलवाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य26. गुंजारव असतो ………. मधमाश्यांचा व मुंग्यांचा पंखांचा मधमाश्यांचा मुंग्यांचा27. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त उपसर्गघटित अनुकरणवाचक28. खालीलपैकी कोणत्या शब्दातील डा हा अंत्यवर्ण तिरस्कारसूचक नाही ? घाणेरडा वाडा खोटारडा थेरडा29. पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.मी तुमची काहीच मदत करू शकत नाही याची मला ………. वाटते. आवड मजा खंत चेष्टा30. तुरूतुरू लखलख गारगार बडबड हे शब्द अभ्यस्त शब्दाचा कोणता प्रकार आहे? यापैकी एकही नाही अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त31. गवताचा ….. पेंढी भारा जुडी थप्पी32. निशानाथ शब्दाचा समानार्थी शब्द निवडा चंद्र भुंगा सूर्य भूत33. खालील चारपैकी एक शब्द प्रत्ययघटित आहे तो ओळखा अनुरूप सावकारी अव्यय प्रतिबिंब34. अलमटलम हा शब्द ….. शब्द आहे अंशाभ्यस्त पूर्णभ्यस्त अनुकरणवाचक सामासिक35. पिकलेल्या आंब्यांची——-पाहून तोंडाला पाणी सुटले – रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा अढी चवड चळत गाथण36. व्यायामाबरोबर त्याचे चिंतनही झाले – या वाक्यात आलेला ‘ ही ‘ हा शब्द … आहे क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय37. वाचत आहे हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ? संयुक्त क्रियापद द्विकर्मक क्रियापद उभयविध क्रियापद यापैकी नाही38. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार सांगा – निर्णयासाठी तिला वेळ हवा आहे. व्यतिरेकवाचक योग्यतावाचक हेतूवाचक कैवल्यवाचक39. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? @ क्रमवाचक गुणविशेषण आवृत्तिवाचक अनिश्चित संख्यावाचक40. नाम विशेषण धातू व अव्यय अशा विविध जातीच्या शब्दांना प्रत्यय जोडून तयार होणाऱ्या क्रियापदांना काय म्हणतात? साधित क्रियापद सकर्मक क्रियापद संयुक्त क्रियापद अकर्मक क्रियापद41. खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ काय होतो ? अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ? अंगठा सुजून डोंगराएवढा होत नाही. अतिशय उतावीळपणाचे वर्तन यापैकी नाही कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते.42. ध् श् स् या वर्णाना खालील पैकी कोणत्या गटात टाकता येईल? उष्मे अर्धस्वर अल्पप्राण महाप्राण43. माझ्यापुरता चहा कर या वाक्यात वापरल्या गेलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा हेतुवाचक परिमाणवाचक संबंधवाचक पुर्णतावाचक44. वर्णमालेत एकूण स्पर्श व्यंजने किती आहेत ? 25 48 36 3445. पुढीलपैकी कोणते उदाहरण ‘पूर्वरूप संधीचे’ आहे? नुमजे चांगलेसे भरडून हातून46. 1. निर्णय द्यायचा आहे 2. मला 3. ऐकून 4.सर्वांचे मत – अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी कोणता क्रम असायला हवा ? 2413 1432 2431 142347. वेगळा पर्याय निवडा अप्रूप वाटणे आश्चर्य वाटणे अक्षता वाटणे कौतुक वाटणे48. अर्धा किलो जिलेबी घेऊन भिवा आपल्या लाडक्या लेकीकडे गेला. या वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा क्रमवाचक साकल्यवाचक अपूर्णांकवाचक पूर्णांकवाचक49. खालील शब्दाचे सामान्यरूप कसे असेल? बी बीचा आणि बी बी बिया बियांचा आणि बीचा50. खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. मोर कलरव घुत्कार केकावली आरवणे Loading …Question 1 of 50
39
41
33
45/50
41
37
35
34
41
37
33
41
38
44
33
35
Lay bhari sir
42
42
Vitthal
47
38
44
45
40
48
33