Marathi Practice Question Paper 06 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/09/2024 1. अर्धा किलो जिलेबी घेऊन भिवा आपल्या लाडक्या लेकीकडे गेला. या वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा अपूर्णांकवाचक साकल्यवाचक पूर्णांकवाचक क्रमवाचक2. गुंजारव असतो ………. मधमाश्यांचा व मुंग्यांचा पंखांचा मुंग्यांचा मधमाश्यांचा3. अलमटलम हा शब्द ….. शब्द आहे पूर्णभ्यस्त अंशाभ्यस्त अनुकरणवाचक सामासिक4. माझ्यापुरता चहा कर या वाक्यात वापरल्या गेलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा पुर्णतावाचक परिमाणवाचक संबंधवाचक हेतुवाचक5. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा? उताणा × पालथा अयाचित × याचित आवश्यक × आवश्यकता अनुभवी × अननुभवी6. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार सांगा – निर्णयासाठी तिला वेळ हवा आहे. योग्यतावाचक कैवल्यवाचक हेतूवाचक व्यतिरेकवाचक7. खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ काय होतो ? अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ? यापैकी नाही कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. अंगठा सुजून डोंगराएवढा होत नाही. अतिशय उतावीळपणाचे वर्तन8. वर्णमालेत एकूण स्पर्श व्यंजने किती आहेत ? 48 25 34 369. पूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते? मी मृत्यूंजय कादंबरी वाचलेली आहे. मी मृत्यूंजय कादंबरी वाचतो. मी मृत्यूंजय कादंबरी वाचणार. मी मृत्यूंजय कादंबरी वाचली.10. तुरूतुरू लखलख गारगार बडबड हे शब्द अभ्यस्त शब्दाचा कोणता प्रकार आहे? अंशाभ्यस्त यापैकी एकही नाही पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक11. पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.मी तुमची काहीच मदत करू शकत नाही याची मला ………. वाटते. मजा खंत चेष्टा आवड12. निशानाथ शब्दाचा समानार्थी शब्द निवडा सूर्य भूत भुंगा चंद्र13. ध् श् स् या वर्णाना खालील पैकी कोणत्या गटात टाकता येईल? महाप्राण उष्मे अल्पप्राण अर्धस्वर14. कथा लिहिताना त्याने नायकासाठी भारदस्त विशेषण वापरले. या वाक्यात आलेला विशेषण हा शब्द काय आहे? सर्वनाम क्रियापद विशेषण नाम15. शब्दाचा समास प्रकार ओळखा – दरवेळी बहूव्रीही तत्पुरुष द्वंद्व अव्ययीभाव16. आदेश मिळताच सर्व आरोग्य कर्मचारी कामावर रजू झाले – अशुद्ध शब्द ओळखा आदेश आरोग्य रजू कर्मचारी17. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा. यापैकी नाही मिश्र वाक्य संयुक्त वाक्य केवलवाक्य18. चहाऐवजी दूध दिले तरी चालेल – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणत्या प्रकारचे आहे? विरोधवाचक परिणामवाचक विनिमयवाचक दिक् वाचक19. खालील चारपैकी एक शब्द प्रत्ययघटित आहे तो ओळखा सावकारी अनुरूप अव्यय प्रतिबिंब20. खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. मोर कलरव आरवणे केकावली घुत्कार21. सर्व फुलांचे दहादहाचे गुच्छ केले – या वाक्यात ‘दहादहाचे’ हा शब्द संख्याविशेषणाचा कोणता प्रकार आहे क्रमवाचक पृथकत्त्ववाचक गणनावाचक अनिश्चित22. 1) कल असणे 2) भर असणे – हा अर्थ असणारा वाक् प्रचार निवडा अंगाला होणे कटाक्ष असणे हेवा वाटणे कच्छपी लागणे23. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. उपकार करण्यासाठी टाळी वाजवणे उपकार कर्त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून त्याचे गुणगान करणे. केलेला उपकार विसरून निषेधार्थ टाळी वाजवणे. उपकार कर्त्या वरतीच उलटणे.24. वेगळा पर्याय निवडा आश्चर्य वाटणे अक्षता वाटणे कौतुक वाटणे अप्रूप वाटणे25. खालीलपैकी कोणत्या शब्दातील डा हा अंत्यवर्ण तिरस्कारसूचक नाही ? घाणेरडा खोटारडा थेरडा वाडा26. अकर्मक कर्तरी प्रयोगाचे लक्षण खालीलपैकी कोणते नाही ? क्रियापद कर्त्याच्या लिंगानुसार बदलते. यापैकी नाही. क्रियापद कर्त्याच्या वचनानुसार बदलते. वाक्यात कर्म असते.27. व्यायामाबरोबर त्याचे चिंतनही झाले – या वाक्यात आलेला ‘ ही ‘ हा शब्द … आहे शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय केवलप्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय28. नाम विशेषण धातू व अव्यय अशा विविध जातीच्या शब्दांना प्रत्यय जोडून तयार होणाऱ्या क्रियापदांना काय म्हणतात? अकर्मक क्रियापद सकर्मक क्रियापद साधित क्रियापद संयुक्त क्रियापद29. पुढीलपैकी कोणते उदाहरण ‘पूर्वरूप संधीचे’ आहे? नुमजे चांगलेसे भरडून हातून30. घरात दररोज फिरून त्याच मुद्द्यावर भांडण होते – क्रिया विशेषण ओळखा फक्त फिरून फक्त दररोज दररोज आणि फिरून एकही नाही31. गवताचा ….. पेंढी भारा जुडी थप्पी32. 1. निर्णय द्यायचा आहे 2. मला 3. ऐकून 4.सर्वांचे मत – अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी कोणता क्रम असायला हवा ? 2413 1423 2431 143233. आम्ही चारचाकी खरेदी केली या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो? व्यंगार्थ लक्ष्यार्थ वाच्यार्थ यापैकी नाही.34. चरण संख्या अक्षर गण असे कोणतेच बंधन नसते. ही ओळख …. ची आहे मुक्तछंद मुक्तहस्त अक्षरगणवृत्त छंदवृत्त35. पिकलेल्या आंब्यांची——-पाहून तोंडाला पाणी सुटले – रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा गाथण अढी चवड चळत36. गर्दी पोलिसांकडून हटविण्यात आली – प्रयोग ओळखा भावे प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग पुराण कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग37. खालील शब्दाचे सामान्यरूप कसे असेल? बी बीचा आणि बी बी बियांचा आणि बीचा बिया38. अत्युत्तम या शब्दाची संधी सोडवा. अती + युत्तम अतु + उत्तम अति + उत्तम अत + युत्तम39. दोन्ही पदे महत्वाचे असणारा समास कोणता आहे? बहुव्रीही अव्ययीभाव द्वंद्व तत्पुरूष40. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होत नाही ? दांडा पंखा पान चुक41. मैत्री सेट परीक्षा उत्तीर्ण झाली – यातील ‘मैत्री’ या नामाचा प्रकार ओळखा सामान्य नाम भाववाचक नाम पदार्थवाचक नाम विशेषनाम42. वाचत आहे हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ? द्विकर्मक क्रियापद उभयविध क्रियापद यापैकी नाही संयुक्त क्रियापद43. देशभक्तीपर चित्रपट पाहिल्यावर मनात देशाविषयी अभिमान निर्माण होतो – या वाक्यातील ‘मन’ या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? प्रथमा तृतीया सप्तमी द्वितीया44. मराठीतील पहिली सामाजिक कांदबरी ……….. ही आहे. यमुनापर्यटन फकिरा वळवाचं पाणी अमृतवेल45. केळी हा शब्द कोणत्या वचनात आहे? एकही नाही एकवचन दोन्हीही अनेकवचन46. हेत्वाभास या शब्दाची संधी कशी सोडवाल ? हेतु + भास हेतु + अभास हेत्वु + आभास हेतु + आभास47. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. उपसर्गघटित अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त48. सुप्रीम कोर्टाच्या न्यायधिशांनी आपला निर्णय जाहीर केला – या वाक्यातील उद्देश ओळखा न्यायधिश निर्णय कोर्टाचा न्यायधिश सुप्रीम कोर्टाचा न्यायधिश49. खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. सकट साहचर्यवाचक स्थलवाचक संबंध वाचक हेतुवाचक50. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? @ आवृत्तिवाचक क्रमवाचक अनिश्चित संख्यावाचक गुणविशेषण Loading …Question 1 of 50
39
41
33
45/50
41
37
35
34
41
37
33
41
38
44
33
35
Lay bhari sir
42
42
Vitthal
47
38
44
45
40
48
33