Marathi Practice Question Paper 06 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/09/2024 1. घरात दररोज फिरून त्याच मुद्द्यावर भांडण होते – क्रिया विशेषण ओळखा फक्त फिरून फक्त दररोज एकही नाही दररोज आणि फिरून2. खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. मोर आरवणे केकावली कलरव घुत्कार3. खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ काय होतो ? अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ? अंगठा सुजून डोंगराएवढा होत नाही. यापैकी नाही कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. अतिशय उतावीळपणाचे वर्तन4. तुरूतुरू लखलख गारगार बडबड हे शब्द अभ्यस्त शब्दाचा कोणता प्रकार आहे? पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त अनुकरणवाचक यापैकी एकही नाही5. खालील शब्दाचे सामान्यरूप कसे असेल? बी बीचा आणि बी बिया बियांचा आणि बीचा बी6. निशानाथ शब्दाचा समानार्थी शब्द निवडा भुंगा सूर्य चंद्र भूत7. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक उपसर्गघटित8. मराठीतील पहिली सामाजिक कांदबरी ……….. ही आहे. फकिरा वळवाचं पाणी अमृतवेल यमुनापर्यटन9. वर्णमालेत एकूण स्पर्श व्यंजने किती आहेत ? 48 36 34 2510. अलमटलम हा शब्द ….. शब्द आहे सामासिक पूर्णभ्यस्त अंशाभ्यस्त अनुकरणवाचक11. हेत्वाभास या शब्दाची संधी कशी सोडवाल ? हेत्वु + आभास हेतु + आभास हेतु + भास हेतु + अभास12. सुप्रीम कोर्टाच्या न्यायधिशांनी आपला निर्णय जाहीर केला – या वाक्यातील उद्देश ओळखा न्यायधिश सुप्रीम कोर्टाचा न्यायधिश कोर्टाचा न्यायधिश निर्णय13. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार सांगा – निर्णयासाठी तिला वेळ हवा आहे. व्यतिरेकवाचक कैवल्यवाचक हेतूवाचक योग्यतावाचक14. गवताचा ….. थप्पी पेंढी जुडी भारा15. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा? अयाचित × याचित आवश्यक × आवश्यकता उताणा × पालथा अनुभवी × अननुभवी16. सर्व फुलांचे दहादहाचे गुच्छ केले – या वाक्यात ‘दहादहाचे’ हा शब्द संख्याविशेषणाचा कोणता प्रकार आहे पृथकत्त्ववाचक क्रमवाचक गणनावाचक अनिश्चित17. गर्दी पोलिसांकडून हटविण्यात आली – प्रयोग ओळखा कर्तरी प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग भावे प्रयोग पुराण कर्मणी प्रयोग18. मैत्री सेट परीक्षा उत्तीर्ण झाली – यातील ‘मैत्री’ या नामाचा प्रकार ओळखा भाववाचक नाम पदार्थवाचक नाम विशेषनाम सामान्य नाम19. पुढीलपैकी कोणते उदाहरण ‘पूर्वरूप संधीचे’ आहे? भरडून हातून चांगलेसे नुमजे20. खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. सकट हेतुवाचक साहचर्यवाचक स्थलवाचक संबंध वाचक21. दोन्ही पदे महत्वाचे असणारा समास कोणता आहे? अव्ययीभाव बहुव्रीही द्वंद्व तत्पुरूष22. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. उपकार करण्यासाठी टाळी वाजवणे उपकार कर्त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून त्याचे गुणगान करणे. केलेला उपकार विसरून निषेधार्थ टाळी वाजवणे. उपकार कर्त्या वरतीच उलटणे.23. ध् श् स् या वर्णाना खालील पैकी कोणत्या गटात टाकता येईल? अर्धस्वर अल्पप्राण महाप्राण उष्मे24. माझ्यापुरता चहा कर या वाक्यात वापरल्या गेलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा पुर्णतावाचक हेतुवाचक संबंधवाचक परिमाणवाचक25. वाचत आहे हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ? द्विकर्मक क्रियापद उभयविध क्रियापद संयुक्त क्रियापद यापैकी नाही26. वेगळा पर्याय निवडा अप्रूप वाटणे अक्षता वाटणे कौतुक वाटणे आश्चर्य वाटणे27. व्यायामाबरोबर त्याचे चिंतनही झाले – या वाक्यात आलेला ‘ ही ‘ हा शब्द … आहे क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय28. 1) कल असणे 2) भर असणे – हा अर्थ असणारा वाक् प्रचार निवडा कटाक्ष असणे अंगाला होणे कच्छपी लागणे हेवा वाटणे29. गुंजारव असतो ………. मधमाश्यांचा व मुंग्यांचा मुंग्यांचा मधमाश्यांचा पंखांचा30. चरण संख्या अक्षर गण असे कोणतेच बंधन नसते. ही ओळख …. ची आहे छंदवृत्त अक्षरगणवृत्त मुक्तहस्त मुक्तछंद31. नाम विशेषण धातू व अव्यय अशा विविध जातीच्या शब्दांना प्रत्यय जोडून तयार होणाऱ्या क्रियापदांना काय म्हणतात? अकर्मक क्रियापद सकर्मक क्रियापद साधित क्रियापद संयुक्त क्रियापद32. शब्दाचा समास प्रकार ओळखा – दरवेळी बहूव्रीही अव्ययीभाव द्वंद्व तत्पुरुष33. अत्युत्तम या शब्दाची संधी सोडवा. अती + युत्तम अत + युत्तम अति + उत्तम अतु + उत्तम34. खालील चारपैकी एक शब्द प्रत्ययघटित आहे तो ओळखा अव्यय प्रतिबिंब अनुरूप सावकारी35. देशभक्तीपर चित्रपट पाहिल्यावर मनात देशाविषयी अभिमान निर्माण होतो – या वाक्यातील ‘मन’ या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? प्रथमा सप्तमी द्वितीया तृतीया36. आम्ही चारचाकी खरेदी केली या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो? वाच्यार्थ यापैकी नाही. लक्ष्यार्थ व्यंगार्थ37. आदेश मिळताच सर्व आरोग्य कर्मचारी कामावर रजू झाले – अशुद्ध शब्द ओळखा आदेश कर्मचारी आरोग्य रजू38. केळी हा शब्द कोणत्या वचनात आहे? दोन्हीही एकही नाही अनेकवचन एकवचन39. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा. यापैकी नाही संयुक्त वाक्य मिश्र वाक्य केवलवाक्य40. पूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते? मी मृत्यूंजय कादंबरी वाचणार. मी मृत्यूंजय कादंबरी वाचलेली आहे. मी मृत्यूंजय कादंबरी वाचतो. मी मृत्यूंजय कादंबरी वाचली.41. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? @ अनिश्चित संख्यावाचक क्रमवाचक गुणविशेषण आवृत्तिवाचक42. पिकलेल्या आंब्यांची——-पाहून तोंडाला पाणी सुटले – रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा गाथण अढी चळत चवड43. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होत नाही ? चुक पंखा पान दांडा44. अकर्मक कर्तरी प्रयोगाचे लक्षण खालीलपैकी कोणते नाही ? क्रियापद कर्त्याच्या लिंगानुसार बदलते. यापैकी नाही. वाक्यात कर्म असते. क्रियापद कर्त्याच्या वचनानुसार बदलते.45. खालीलपैकी कोणत्या शब्दातील डा हा अंत्यवर्ण तिरस्कारसूचक नाही ? खोटारडा घाणेरडा थेरडा वाडा46. कथा लिहिताना त्याने नायकासाठी भारदस्त विशेषण वापरले. या वाक्यात आलेला विशेषण हा शब्द काय आहे? विशेषण नाम क्रियापद सर्वनाम47. चहाऐवजी दूध दिले तरी चालेल – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणत्या प्रकारचे आहे? परिणामवाचक दिक् वाचक विनिमयवाचक विरोधवाचक48. 1. निर्णय द्यायचा आहे 2. मला 3. ऐकून 4.सर्वांचे मत – अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी कोणता क्रम असायला हवा ? 1423 1432 2431 241349. अर्धा किलो जिलेबी घेऊन भिवा आपल्या लाडक्या लेकीकडे गेला. या वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा पूर्णांकवाचक क्रमवाचक साकल्यवाचक अपूर्णांकवाचक50. पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.मी तुमची काहीच मदत करू शकत नाही याची मला ………. वाटते. खंत चेष्टा मजा आवड Loading …Question 1 of 50
39
41
33
45/50
41
37
35
34
41
37
33
41
38
44
33
35
Lay bhari sir
42
42
Vitthal
47
38
44
45
40
48
33