Marathi Practice Question Paper 06 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/09/2024 1. 1) कल असणे 2) भर असणे – हा अर्थ असणारा वाक् प्रचार निवडा कटाक्ष असणे हेवा वाटणे अंगाला होणे कच्छपी लागणे2. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त उपसर्गघटित अनुकरणवाचक3. पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.मी तुमची काहीच मदत करू शकत नाही याची मला ………. वाटते. चेष्टा आवड खंत मजा4. कथा लिहिताना त्याने नायकासाठी भारदस्त विशेषण वापरले. या वाक्यात आलेला विशेषण हा शब्द काय आहे? सर्वनाम नाम क्रियापद विशेषण5. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा? अनुभवी × अननुभवी उताणा × पालथा आवश्यक × आवश्यकता अयाचित × याचित6. नाम विशेषण धातू व अव्यय अशा विविध जातीच्या शब्दांना प्रत्यय जोडून तयार होणाऱ्या क्रियापदांना काय म्हणतात? साधित क्रियापद अकर्मक क्रियापद सकर्मक क्रियापद संयुक्त क्रियापद7. हेत्वाभास या शब्दाची संधी कशी सोडवाल ? हेत्वु + आभास हेतु + आभास हेतु + भास हेतु + अभास8. खालील शब्दाचे सामान्यरूप कसे असेल? बी बी बियांचा आणि बीचा बिया बीचा आणि बी9. गर्दी पोलिसांकडून हटविण्यात आली – प्रयोग ओळखा भावे प्रयोग कर्तरी प्रयोग पुराण कर्मणी प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग10. वेगळा पर्याय निवडा आश्चर्य वाटणे अक्षता वाटणे अप्रूप वाटणे कौतुक वाटणे11. गुंजारव असतो ………. मधमाश्यांचा व मुंग्यांचा मधमाश्यांचा मुंग्यांचा पंखांचा12. देशभक्तीपर चित्रपट पाहिल्यावर मनात देशाविषयी अभिमान निर्माण होतो – या वाक्यातील ‘मन’ या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? प्रथमा सप्तमी द्वितीया तृतीया13. सर्व फुलांचे दहादहाचे गुच्छ केले – या वाक्यात ‘दहादहाचे’ हा शब्द संख्याविशेषणाचा कोणता प्रकार आहे गणनावाचक अनिश्चित पृथकत्त्ववाचक क्रमवाचक14. पुढीलपैकी कोणते उदाहरण ‘पूर्वरूप संधीचे’ आहे? नुमजे भरडून चांगलेसे हातून15. अलमटलम हा शब्द ….. शब्द आहे सामासिक पूर्णभ्यस्त अंशाभ्यस्त अनुकरणवाचक16. शब्दाचा समास प्रकार ओळखा – दरवेळी अव्ययीभाव तत्पुरुष बहूव्रीही द्वंद्व17. गवताचा ….. जुडी थप्पी पेंढी भारा18. वर्णमालेत एकूण स्पर्श व्यंजने किती आहेत ? 36 34 48 2519. 1. निर्णय द्यायचा आहे 2. मला 3. ऐकून 4.सर्वांचे मत – अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी कोणता क्रम असायला हवा ? 1423 1432 2413 243120. केळी हा शब्द कोणत्या वचनात आहे? अनेकवचन एकही नाही एकवचन दोन्हीही21. पिकलेल्या आंब्यांची——-पाहून तोंडाला पाणी सुटले – रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा चळत चवड अढी गाथण22. वाचत आहे हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ? द्विकर्मक क्रियापद उभयविध क्रियापद यापैकी नाही संयुक्त क्रियापद23. अकर्मक कर्तरी प्रयोगाचे लक्षण खालीलपैकी कोणते नाही ? क्रियापद कर्त्याच्या लिंगानुसार बदलते. यापैकी नाही. क्रियापद कर्त्याच्या वचनानुसार बदलते. वाक्यात कर्म असते.24. अर्धा किलो जिलेबी घेऊन भिवा आपल्या लाडक्या लेकीकडे गेला. या वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा साकल्यवाचक क्रमवाचक अपूर्णांकवाचक पूर्णांकवाचक25. तुरूतुरू लखलख गारगार बडबड हे शब्द अभ्यस्त शब्दाचा कोणता प्रकार आहे? पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक अंशाभ्यस्त यापैकी एकही नाही26. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार सांगा – निर्णयासाठी तिला वेळ हवा आहे. कैवल्यवाचक योग्यतावाचक हेतूवाचक व्यतिरेकवाचक27. पूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते? मी मृत्यूंजय कादंबरी वाचली. मी मृत्यूंजय कादंबरी वाचणार. मी मृत्यूंजय कादंबरी वाचलेली आहे. मी मृत्यूंजय कादंबरी वाचतो.28. अत्युत्तम या शब्दाची संधी सोडवा. अती + युत्तम अतु + उत्तम अत + युत्तम अति + उत्तम29. दोन्ही पदे महत्वाचे असणारा समास कोणता आहे? तत्पुरूष अव्ययीभाव बहुव्रीही द्वंद्व30. खालीलपैकी कोणत्या शब्दातील डा हा अंत्यवर्ण तिरस्कारसूचक नाही ? खोटारडा थेरडा वाडा घाणेरडा31. माझ्यापुरता चहा कर या वाक्यात वापरल्या गेलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा हेतुवाचक परिमाणवाचक पुर्णतावाचक संबंधवाचक32. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होत नाही ? चुक पान पंखा दांडा33. खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ काय होतो ? अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ? अंगठा सुजून डोंगराएवढा होत नाही. अतिशय उतावीळपणाचे वर्तन यापैकी नाही कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते.34. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? @ आवृत्तिवाचक क्रमवाचक अनिश्चित संख्यावाचक गुणविशेषण35. ध् श् स् या वर्णाना खालील पैकी कोणत्या गटात टाकता येईल? अल्पप्राण महाप्राण अर्धस्वर उष्मे36. चरण संख्या अक्षर गण असे कोणतेच बंधन नसते. ही ओळख …. ची आहे मुक्तछंद मुक्तहस्त अक्षरगणवृत्त छंदवृत्त37. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. केलेला उपकार विसरून निषेधार्थ टाळी वाजवणे. उपकार कर्त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून त्याचे गुणगान करणे. उपकार करण्यासाठी टाळी वाजवणे उपकार कर्त्या वरतीच उलटणे.38. सुप्रीम कोर्टाच्या न्यायधिशांनी आपला निर्णय जाहीर केला – या वाक्यातील उद्देश ओळखा कोर्टाचा न्यायधिश सुप्रीम कोर्टाचा न्यायधिश न्यायधिश निर्णय39. निशानाथ शब्दाचा समानार्थी शब्द निवडा भुंगा सूर्य भूत चंद्र40. खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. मोर घुत्कार केकावली आरवणे कलरव41. चहाऐवजी दूध दिले तरी चालेल – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणत्या प्रकारचे आहे? दिक् वाचक विनिमयवाचक परिणामवाचक विरोधवाचक42. खालील चारपैकी एक शब्द प्रत्ययघटित आहे तो ओळखा प्रतिबिंब सावकारी अव्यय अनुरूप43. मराठीतील पहिली सामाजिक कांदबरी ……….. ही आहे. वळवाचं पाणी अमृतवेल यमुनापर्यटन फकिरा44. घरात दररोज फिरून त्याच मुद्द्यावर भांडण होते – क्रिया विशेषण ओळखा फक्त दररोज एकही नाही दररोज आणि फिरून फक्त फिरून45. आम्ही चारचाकी खरेदी केली या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो? यापैकी नाही. लक्ष्यार्थ वाच्यार्थ व्यंगार्थ46. मैत्री सेट परीक्षा उत्तीर्ण झाली – यातील ‘मैत्री’ या नामाचा प्रकार ओळखा विशेषनाम भाववाचक नाम पदार्थवाचक नाम सामान्य नाम47. आदेश मिळताच सर्व आरोग्य कर्मचारी कामावर रजू झाले – अशुद्ध शब्द ओळखा आदेश कर्मचारी आरोग्य रजू48. व्यायामाबरोबर त्याचे चिंतनही झाले – या वाक्यात आलेला ‘ ही ‘ हा शब्द … आहे क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय49. खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. सकट संबंध वाचक साहचर्यवाचक स्थलवाचक हेतुवाचक50. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा. मिश्र वाक्य संयुक्त वाक्य केवलवाक्य यापैकी नाही Loading …Question 1 of 50
39
41
33
45/50
41
37
35
34
41
37
33
41
38
44
33
35
Lay bhari sir
42
42
Vitthal
47
38
44
45
40
48
33