Marathi Practice Question Paper 06 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/09/2024 1. अर्धा किलो जिलेबी घेऊन भिवा आपल्या लाडक्या लेकीकडे गेला. या वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा अपूर्णांकवाचक पूर्णांकवाचक साकल्यवाचक क्रमवाचक2. माझ्यापुरता चहा कर या वाक्यात वापरल्या गेलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा हेतुवाचक परिमाणवाचक संबंधवाचक पुर्णतावाचक3. हेत्वाभास या शब्दाची संधी कशी सोडवाल ? हेतु + आभास हेत्वु + आभास हेतु + अभास हेतु + भास4. चरण संख्या अक्षर गण असे कोणतेच बंधन नसते. ही ओळख …. ची आहे अक्षरगणवृत्त छंदवृत्त मुक्तहस्त मुक्तछंद5. गुंजारव असतो ………. पंखांचा मधमाश्यांचा मुंग्यांचा मधमाश्यांचा व मुंग्यांचा6. पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.मी तुमची काहीच मदत करू शकत नाही याची मला ………. वाटते. मजा खंत आवड चेष्टा7. अलमटलम हा शब्द ….. शब्द आहे अंशाभ्यस्त पूर्णभ्यस्त सामासिक अनुकरणवाचक8. व्यायामाबरोबर त्याचे चिंतनही झाले – या वाक्यात आलेला ‘ ही ‘ हा शब्द … आहे क्रियाविशेषण अव्यय केवलप्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय9. आम्ही चारचाकी खरेदी केली या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो? लक्ष्यार्थ व्यंगार्थ यापैकी नाही. वाच्यार्थ10. ध् श् स् या वर्णाना खालील पैकी कोणत्या गटात टाकता येईल? अर्धस्वर महाप्राण उष्मे अल्पप्राण11. वेगळा पर्याय निवडा अप्रूप वाटणे कौतुक वाटणे अक्षता वाटणे आश्चर्य वाटणे12. खालील चारपैकी एक शब्द प्रत्ययघटित आहे तो ओळखा अनुरूप सावकारी प्रतिबिंब अव्यय13. चहाऐवजी दूध दिले तरी चालेल – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणत्या प्रकारचे आहे? दिक् वाचक परिणामवाचक विरोधवाचक विनिमयवाचक14. गर्दी पोलिसांकडून हटविण्यात आली – प्रयोग ओळखा भावे प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग पुराण कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग15. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा. केवलवाक्य यापैकी नाही संयुक्त वाक्य मिश्र वाक्य16. पुढीलपैकी कोणते उदाहरण ‘पूर्वरूप संधीचे’ आहे? हातून चांगलेसे भरडून नुमजे17. खालीलपैकी कोणत्या शब्दातील डा हा अंत्यवर्ण तिरस्कारसूचक नाही ? घाणेरडा वाडा खोटारडा थेरडा18. कथा लिहिताना त्याने नायकासाठी भारदस्त विशेषण वापरले. या वाक्यात आलेला विशेषण हा शब्द काय आहे? सर्वनाम विशेषण नाम क्रियापद19. नाम विशेषण धातू व अव्यय अशा विविध जातीच्या शब्दांना प्रत्यय जोडून तयार होणाऱ्या क्रियापदांना काय म्हणतात? साधित क्रियापद संयुक्त क्रियापद अकर्मक क्रियापद सकर्मक क्रियापद20. शब्दाचा समास प्रकार ओळखा – दरवेळी द्वंद्व अव्ययीभाव बहूव्रीही तत्पुरुष21. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. उपसर्गघटित पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त अनुकरणवाचक22. सुप्रीम कोर्टाच्या न्यायधिशांनी आपला निर्णय जाहीर केला – या वाक्यातील उद्देश ओळखा कोर्टाचा न्यायधिश सुप्रीम कोर्टाचा न्यायधिश निर्णय न्यायधिश23. खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. सकट स्थलवाचक साहचर्यवाचक संबंध वाचक हेतुवाचक24. खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. मोर घुत्कार कलरव केकावली आरवणे25. अत्युत्तम या शब्दाची संधी सोडवा. अतु + उत्तम अती + युत्तम अति + उत्तम अत + युत्तम26. वर्णमालेत एकूण स्पर्श व्यंजने किती आहेत ? 25 34 48 3627. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा? अयाचित × याचित उताणा × पालथा अनुभवी × अननुभवी आवश्यक × आवश्यकता28. गवताचा ….. थप्पी भारा पेंढी जुडी29. अकर्मक कर्तरी प्रयोगाचे लक्षण खालीलपैकी कोणते नाही ? वाक्यात कर्म असते. यापैकी नाही. क्रियापद कर्त्याच्या वचनानुसार बदलते. क्रियापद कर्त्याच्या लिंगानुसार बदलते.30. मैत्री सेट परीक्षा उत्तीर्ण झाली – यातील ‘मैत्री’ या नामाचा प्रकार ओळखा सामान्य नाम पदार्थवाचक नाम भाववाचक नाम विशेषनाम31. 1) कल असणे 2) भर असणे – हा अर्थ असणारा वाक् प्रचार निवडा अंगाला होणे कटाक्ष असणे कच्छपी लागणे हेवा वाटणे32. 1. निर्णय द्यायचा आहे 2. मला 3. ऐकून 4.सर्वांचे मत – अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी कोणता क्रम असायला हवा ? 2413 1423 1432 243133. देशभक्तीपर चित्रपट पाहिल्यावर मनात देशाविषयी अभिमान निर्माण होतो – या वाक्यातील ‘मन’ या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? सप्तमी प्रथमा तृतीया द्वितीया34. पूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते? मी मृत्यूंजय कादंबरी वाचतो. मी मृत्यूंजय कादंबरी वाचणार. मी मृत्यूंजय कादंबरी वाचलेली आहे. मी मृत्यूंजय कादंबरी वाचली.35. तुरूतुरू लखलख गारगार बडबड हे शब्द अभ्यस्त शब्दाचा कोणता प्रकार आहे? अनुकरणवाचक अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त यापैकी एकही नाही36. पिकलेल्या आंब्यांची——-पाहून तोंडाला पाणी सुटले – रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा अढी चळत गाथण चवड37. घरात दररोज फिरून त्याच मुद्द्यावर भांडण होते – क्रिया विशेषण ओळखा एकही नाही फक्त फिरून दररोज आणि फिरून फक्त दररोज38. वाचत आहे हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ? संयुक्त क्रियापद यापैकी नाही उभयविध क्रियापद द्विकर्मक क्रियापद39. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. उपकार कर्त्या वरतीच उलटणे. उपकार करण्यासाठी टाळी वाजवणे केलेला उपकार विसरून निषेधार्थ टाळी वाजवणे. उपकार कर्त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून त्याचे गुणगान करणे.40. दोन्ही पदे महत्वाचे असणारा समास कोणता आहे? अव्ययीभाव बहुव्रीही तत्पुरूष द्वंद्व41. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? @ क्रमवाचक गुणविशेषण अनिश्चित संख्यावाचक आवृत्तिवाचक42. निशानाथ शब्दाचा समानार्थी शब्द निवडा चंद्र भूत सूर्य भुंगा43. खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ काय होतो ? अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ? यापैकी नाही अंगठा सुजून डोंगराएवढा होत नाही. अतिशय उतावीळपणाचे वर्तन कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते.44. आदेश मिळताच सर्व आरोग्य कर्मचारी कामावर रजू झाले – अशुद्ध शब्द ओळखा कर्मचारी आदेश रजू आरोग्य45. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होत नाही ? दांडा पान पंखा चुक46. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार सांगा – निर्णयासाठी तिला वेळ हवा आहे. व्यतिरेकवाचक योग्यतावाचक कैवल्यवाचक हेतूवाचक47. मराठीतील पहिली सामाजिक कांदबरी ……….. ही आहे. अमृतवेल यमुनापर्यटन वळवाचं पाणी फकिरा48. केळी हा शब्द कोणत्या वचनात आहे? एकही नाही दोन्हीही अनेकवचन एकवचन49. खालील शब्दाचे सामान्यरूप कसे असेल? बी बी बीचा आणि बी बिया बियांचा आणि बीचा50. सर्व फुलांचे दहादहाचे गुच्छ केले – या वाक्यात ‘दहादहाचे’ हा शब्द संख्याविशेषणाचा कोणता प्रकार आहे पृथकत्त्ववाचक क्रमवाचक गणनावाचक अनिश्चित Loading …Question 1 of 50
39
41
33
45/50
41
37
35
34
41
37
33
41
38
44
33
35
Lay bhari sir
42
42
Vitthal
47
38
44
45
40
48
33