Marathi Practice Question Paper 06 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/09/2024 1. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. उपसर्गघटित अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त2. खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. सकट स्थलवाचक साहचर्यवाचक संबंध वाचक हेतुवाचक3. वर्णमालेत एकूण स्पर्श व्यंजने किती आहेत ? 48 36 34 254. चरण संख्या अक्षर गण असे कोणतेच बंधन नसते. ही ओळख …. ची आहे अक्षरगणवृत्त मुक्तहस्त छंदवृत्त मुक्तछंद5. मैत्री सेट परीक्षा उत्तीर्ण झाली – यातील ‘मैत्री’ या नामाचा प्रकार ओळखा पदार्थवाचक नाम विशेषनाम भाववाचक नाम सामान्य नाम6. पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.मी तुमची काहीच मदत करू शकत नाही याची मला ………. वाटते. चेष्टा मजा खंत आवड7. सर्व फुलांचे दहादहाचे गुच्छ केले – या वाक्यात ‘दहादहाचे’ हा शब्द संख्याविशेषणाचा कोणता प्रकार आहे क्रमवाचक पृथकत्त्ववाचक अनिश्चित गणनावाचक8. पिकलेल्या आंब्यांची——-पाहून तोंडाला पाणी सुटले – रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा चळत अढी चवड गाथण9. गवताचा ….. भारा जुडी थप्पी पेंढी10. आम्ही चारचाकी खरेदी केली या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो? वाच्यार्थ यापैकी नाही. लक्ष्यार्थ व्यंगार्थ11. 1. निर्णय द्यायचा आहे 2. मला 3. ऐकून 4.सर्वांचे मत – अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी कोणता क्रम असायला हवा ? 2431 1423 2413 143212. खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. मोर घुत्कार आरवणे केकावली कलरव13. तुरूतुरू लखलख गारगार बडबड हे शब्द अभ्यस्त शब्दाचा कोणता प्रकार आहे? पूर्णाभ्यस्त यापैकी एकही नाही अनुकरणवाचक अंशाभ्यस्त14. गुंजारव असतो ………. मधमाश्यांचा व मुंग्यांचा मधमाश्यांचा मुंग्यांचा पंखांचा15. पूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते? मी मृत्यूंजय कादंबरी वाचलेली आहे. मी मृत्यूंजय कादंबरी वाचली. मी मृत्यूंजय कादंबरी वाचतो. मी मृत्यूंजय कादंबरी वाचणार.16. वेगळा पर्याय निवडा आश्चर्य वाटणे अप्रूप वाटणे कौतुक वाटणे अक्षता वाटणे17. खालील चारपैकी एक शब्द प्रत्ययघटित आहे तो ओळखा अनुरूप सावकारी अव्यय प्रतिबिंब18. देशभक्तीपर चित्रपट पाहिल्यावर मनात देशाविषयी अभिमान निर्माण होतो – या वाक्यातील ‘मन’ या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? द्वितीया प्रथमा सप्तमी तृतीया19. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. उपकार कर्त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून त्याचे गुणगान करणे. केलेला उपकार विसरून निषेधार्थ टाळी वाजवणे. उपकार करण्यासाठी टाळी वाजवणे उपकार कर्त्या वरतीच उलटणे.20. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार सांगा – निर्णयासाठी तिला वेळ हवा आहे. योग्यतावाचक कैवल्यवाचक व्यतिरेकवाचक हेतूवाचक21. कथा लिहिताना त्याने नायकासाठी भारदस्त विशेषण वापरले. या वाक्यात आलेला विशेषण हा शब्द काय आहे? विशेषण सर्वनाम क्रियापद नाम22. चहाऐवजी दूध दिले तरी चालेल – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणत्या प्रकारचे आहे? विनिमयवाचक परिणामवाचक दिक् वाचक विरोधवाचक23. हेत्वाभास या शब्दाची संधी कशी सोडवाल ? हेत्वु + आभास हेतु + भास हेतु + आभास हेतु + अभास24. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा? अयाचित × याचित उताणा × पालथा अनुभवी × अननुभवी आवश्यक × आवश्यकता25. अलमटलम हा शब्द ….. शब्द आहे सामासिक पूर्णभ्यस्त अंशाभ्यस्त अनुकरणवाचक26. माझ्यापुरता चहा कर या वाक्यात वापरल्या गेलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा हेतुवाचक संबंधवाचक परिमाणवाचक पुर्णतावाचक27. अकर्मक कर्तरी प्रयोगाचे लक्षण खालीलपैकी कोणते नाही ? क्रियापद कर्त्याच्या वचनानुसार बदलते. यापैकी नाही. क्रियापद कर्त्याच्या लिंगानुसार बदलते. वाक्यात कर्म असते.28. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? @ गुणविशेषण क्रमवाचक आवृत्तिवाचक अनिश्चित संख्यावाचक29. खालील शब्दाचे सामान्यरूप कसे असेल? बी बी बिया बीचा आणि बी बियांचा आणि बीचा30. नाम विशेषण धातू व अव्यय अशा विविध जातीच्या शब्दांना प्रत्यय जोडून तयार होणाऱ्या क्रियापदांना काय म्हणतात? अकर्मक क्रियापद संयुक्त क्रियापद सकर्मक क्रियापद साधित क्रियापद31. खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ काय होतो ? अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ? अंगठा सुजून डोंगराएवढा होत नाही. अतिशय उतावीळपणाचे वर्तन कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. यापैकी नाही32. 1) कल असणे 2) भर असणे – हा अर्थ असणारा वाक् प्रचार निवडा कटाक्ष असणे अंगाला होणे कच्छपी लागणे हेवा वाटणे33. घरात दररोज फिरून त्याच मुद्द्यावर भांडण होते – क्रिया विशेषण ओळखा एकही नाही फक्त दररोज दररोज आणि फिरून फक्त फिरून34. आदेश मिळताच सर्व आरोग्य कर्मचारी कामावर रजू झाले – अशुद्ध शब्द ओळखा रजू आरोग्य कर्मचारी आदेश35. व्यायामाबरोबर त्याचे चिंतनही झाले – या वाक्यात आलेला ‘ ही ‘ हा शब्द … आहे शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय केवलप्रयोगी अव्यय36. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा. मिश्र वाक्य यापैकी नाही संयुक्त वाक्य केवलवाक्य37. गर्दी पोलिसांकडून हटविण्यात आली – प्रयोग ओळखा पुराण कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग भावे प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग38. वाचत आहे हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ? उभयविध क्रियापद द्विकर्मक क्रियापद संयुक्त क्रियापद यापैकी नाही39. खालीलपैकी कोणत्या शब्दातील डा हा अंत्यवर्ण तिरस्कारसूचक नाही ? घाणेरडा थेरडा वाडा खोटारडा40. पुढीलपैकी कोणते उदाहरण ‘पूर्वरूप संधीचे’ आहे? हातून नुमजे भरडून चांगलेसे41. मराठीतील पहिली सामाजिक कांदबरी ……….. ही आहे. वळवाचं पाणी फकिरा अमृतवेल यमुनापर्यटन42. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होत नाही ? दांडा पान पंखा चुक43. सुप्रीम कोर्टाच्या न्यायधिशांनी आपला निर्णय जाहीर केला – या वाक्यातील उद्देश ओळखा निर्णय न्यायधिश कोर्टाचा न्यायधिश सुप्रीम कोर्टाचा न्यायधिश44. शब्दाचा समास प्रकार ओळखा – दरवेळी अव्ययीभाव तत्पुरुष बहूव्रीही द्वंद्व45. अत्युत्तम या शब्दाची संधी सोडवा. अतु + उत्तम अती + युत्तम अति + उत्तम अत + युत्तम46. केळी हा शब्द कोणत्या वचनात आहे? अनेकवचन दोन्हीही एकवचन एकही नाही47. दोन्ही पदे महत्वाचे असणारा समास कोणता आहे? तत्पुरूष द्वंद्व अव्ययीभाव बहुव्रीही48. ध् श् स् या वर्णाना खालील पैकी कोणत्या गटात टाकता येईल? अर्धस्वर उष्मे अल्पप्राण महाप्राण49. निशानाथ शब्दाचा समानार्थी शब्द निवडा चंद्र भुंगा भूत सूर्य50. अर्धा किलो जिलेबी घेऊन भिवा आपल्या लाडक्या लेकीकडे गेला. या वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा पूर्णांकवाचक अपूर्णांकवाचक साकल्यवाचक क्रमवाचक Loading …Question 1 of 50
39
41
33
45/50
41
37
35
34
41
37
33
41
38
44
33
35
Lay bhari sir
42
42
Vitthal
47
38
44
45
40
48
33