Marathi Practice Question Paper 06 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/09/2024 1. मराठीतील पहिली सामाजिक कांदबरी ……….. ही आहे. वळवाचं पाणी यमुनापर्यटन फकिरा अमृतवेल2. आम्ही चारचाकी खरेदी केली या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो? वाच्यार्थ यापैकी नाही. लक्ष्यार्थ व्यंगार्थ3. चहाऐवजी दूध दिले तरी चालेल – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणत्या प्रकारचे आहे? विनिमयवाचक परिणामवाचक दिक् वाचक विरोधवाचक4. शब्दाचा समास प्रकार ओळखा – दरवेळी द्वंद्व अव्ययीभाव तत्पुरुष बहूव्रीही5. मैत्री सेट परीक्षा उत्तीर्ण झाली – यातील ‘मैत्री’ या नामाचा प्रकार ओळखा पदार्थवाचक नाम भाववाचक नाम विशेषनाम सामान्य नाम6. अकर्मक कर्तरी प्रयोगाचे लक्षण खालीलपैकी कोणते नाही ? क्रियापद कर्त्याच्या लिंगानुसार बदलते. वाक्यात कर्म असते. क्रियापद कर्त्याच्या वचनानुसार बदलते. यापैकी नाही.7. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. उपकार कर्त्या वरतीच उलटणे. उपकार करण्यासाठी टाळी वाजवणे उपकार कर्त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून त्याचे गुणगान करणे. केलेला उपकार विसरून निषेधार्थ टाळी वाजवणे.8. खालील शब्दाचे सामान्यरूप कसे असेल? बी बियांचा आणि बीचा बिया बी बीचा आणि बी9. अत्युत्तम या शब्दाची संधी सोडवा. अतु + उत्तम अत + युत्तम अति + उत्तम अती + युत्तम10. खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ काय होतो ? अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ? अतिशय उतावीळपणाचे वर्तन कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. अंगठा सुजून डोंगराएवढा होत नाही. यापैकी नाही11. वर्णमालेत एकूण स्पर्श व्यंजने किती आहेत ? 25 48 36 3412. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा. केवलवाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य यापैकी नाही13. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. उपसर्गघटित अंशाभ्यस्त अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त14. कथा लिहिताना त्याने नायकासाठी भारदस्त विशेषण वापरले. या वाक्यात आलेला विशेषण हा शब्द काय आहे? क्रियापद नाम सर्वनाम विशेषण15. व्यायामाबरोबर त्याचे चिंतनही झाले – या वाक्यात आलेला ‘ ही ‘ हा शब्द … आहे केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय16. घरात दररोज फिरून त्याच मुद्द्यावर भांडण होते – क्रिया विशेषण ओळखा दररोज आणि फिरून फक्त दररोज फक्त फिरून एकही नाही17. माझ्यापुरता चहा कर या वाक्यात वापरल्या गेलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा संबंधवाचक पुर्णतावाचक परिमाणवाचक हेतुवाचक18. आदेश मिळताच सर्व आरोग्य कर्मचारी कामावर रजू झाले – अशुद्ध शब्द ओळखा आदेश कर्मचारी आरोग्य रजू19. निशानाथ शब्दाचा समानार्थी शब्द निवडा सूर्य भूत चंद्र भुंगा20. देशभक्तीपर चित्रपट पाहिल्यावर मनात देशाविषयी अभिमान निर्माण होतो – या वाक्यातील ‘मन’ या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? सप्तमी प्रथमा तृतीया द्वितीया21. खालीलपैकी कोणत्या शब्दातील डा हा अंत्यवर्ण तिरस्कारसूचक नाही ? वाडा खोटारडा घाणेरडा थेरडा22. ध् श् स् या वर्णाना खालील पैकी कोणत्या गटात टाकता येईल? उष्मे अल्पप्राण अर्धस्वर महाप्राण23. सुप्रीम कोर्टाच्या न्यायधिशांनी आपला निर्णय जाहीर केला – या वाक्यातील उद्देश ओळखा कोर्टाचा न्यायधिश निर्णय न्यायधिश सुप्रीम कोर्टाचा न्यायधिश24. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार सांगा – निर्णयासाठी तिला वेळ हवा आहे. योग्यतावाचक हेतूवाचक कैवल्यवाचक व्यतिरेकवाचक25. सर्व फुलांचे दहादहाचे गुच्छ केले – या वाक्यात ‘दहादहाचे’ हा शब्द संख्याविशेषणाचा कोणता प्रकार आहे पृथकत्त्ववाचक अनिश्चित गणनावाचक क्रमवाचक26. पुढीलपैकी कोणते उदाहरण ‘पूर्वरूप संधीचे’ आहे? चांगलेसे हातून भरडून नुमजे27. पूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते? मी मृत्यूंजय कादंबरी वाचलेली आहे. मी मृत्यूंजय कादंबरी वाचतो. मी मृत्यूंजय कादंबरी वाचली. मी मृत्यूंजय कादंबरी वाचणार.28. गर्दी पोलिसांकडून हटविण्यात आली – प्रयोग ओळखा नवीन कर्मणी प्रयोग भावे प्रयोग पुराण कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग29. केळी हा शब्द कोणत्या वचनात आहे? दोन्हीही एकही नाही अनेकवचन एकवचन30. पिकलेल्या आंब्यांची——-पाहून तोंडाला पाणी सुटले – रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा चळत गाथण चवड अढी31. हेत्वाभास या शब्दाची संधी कशी सोडवाल ? हेतु + आभास हेतु + भास हेतु + अभास हेत्वु + आभास32. खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. सकट हेतुवाचक स्थलवाचक साहचर्यवाचक संबंध वाचक33. खालील चारपैकी एक शब्द प्रत्ययघटित आहे तो ओळखा अव्यय अनुरूप प्रतिबिंब सावकारी34. अलमटलम हा शब्द ….. शब्द आहे अंशाभ्यस्त अनुकरणवाचक पूर्णभ्यस्त सामासिक35. गवताचा ….. थप्पी पेंढी भारा जुडी36. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा? अयाचित × याचित उताणा × पालथा अनुभवी × अननुभवी आवश्यक × आवश्यकता37. पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.मी तुमची काहीच मदत करू शकत नाही याची मला ………. वाटते. मजा खंत आवड चेष्टा38. 1. निर्णय द्यायचा आहे 2. मला 3. ऐकून 4.सर्वांचे मत – अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी कोणता क्रम असायला हवा ? 2431 2413 1423 143239. वेगळा पर्याय निवडा आश्चर्य वाटणे अप्रूप वाटणे कौतुक वाटणे अक्षता वाटणे40. चरण संख्या अक्षर गण असे कोणतेच बंधन नसते. ही ओळख …. ची आहे अक्षरगणवृत्त मुक्तछंद मुक्तहस्त छंदवृत्त41. नाम विशेषण धातू व अव्यय अशा विविध जातीच्या शब्दांना प्रत्यय जोडून तयार होणाऱ्या क्रियापदांना काय म्हणतात? संयुक्त क्रियापद अकर्मक क्रियापद साधित क्रियापद सकर्मक क्रियापद42. तुरूतुरू लखलख गारगार बडबड हे शब्द अभ्यस्त शब्दाचा कोणता प्रकार आहे? यापैकी एकही नाही अंशाभ्यस्त अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त43. खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. मोर केकावली कलरव घुत्कार आरवणे44. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होत नाही ? पान दांडा चुक पंखा45. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? @ आवृत्तिवाचक क्रमवाचक अनिश्चित संख्यावाचक गुणविशेषण46. गुंजारव असतो ………. मधमाश्यांचा मुंग्यांचा मधमाश्यांचा व मुंग्यांचा पंखांचा47. 1) कल असणे 2) भर असणे – हा अर्थ असणारा वाक् प्रचार निवडा कच्छपी लागणे कटाक्ष असणे अंगाला होणे हेवा वाटणे48. दोन्ही पदे महत्वाचे असणारा समास कोणता आहे? तत्पुरूष बहुव्रीही अव्ययीभाव द्वंद्व49. वाचत आहे हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ? उभयविध क्रियापद यापैकी नाही संयुक्त क्रियापद द्विकर्मक क्रियापद50. अर्धा किलो जिलेबी घेऊन भिवा आपल्या लाडक्या लेकीकडे गेला. या वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा पूर्णांकवाचक क्रमवाचक अपूर्णांकवाचक साकल्यवाचक Loading …Question 1 of 50
39
41
33
45/50
41
37
35
34
41
37
33
41
38
44
33
35
Lay bhari sir
42
42
Vitthal
47
38
44
45
40
48
33