Marathi Practice Question Paper 06 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/09/2024 1. पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.मी तुमची काहीच मदत करू शकत नाही याची मला ………. वाटते. चेष्टा आवड खंत मजा2. वर्णमालेत एकूण स्पर्श व्यंजने किती आहेत ? 36 48 34 253. 1. निर्णय द्यायचा आहे 2. मला 3. ऐकून 4.सर्वांचे मत – अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी कोणता क्रम असायला हवा ? 1432 2413 1423 24314. गुंजारव असतो ………. पंखांचा मधमाश्यांचा मुंग्यांचा मधमाश्यांचा व मुंग्यांचा5. सर्व फुलांचे दहादहाचे गुच्छ केले – या वाक्यात ‘दहादहाचे’ हा शब्द संख्याविशेषणाचा कोणता प्रकार आहे अनिश्चित क्रमवाचक पृथकत्त्ववाचक गणनावाचक6. चहाऐवजी दूध दिले तरी चालेल – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणत्या प्रकारचे आहे? विरोधवाचक दिक् वाचक परिणामवाचक विनिमयवाचक7. पूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते? मी मृत्यूंजय कादंबरी वाचणार. मी मृत्यूंजय कादंबरी वाचलेली आहे. मी मृत्यूंजय कादंबरी वाचली. मी मृत्यूंजय कादंबरी वाचतो.8. केळी हा शब्द कोणत्या वचनात आहे? एकवचन अनेकवचन एकही नाही दोन्हीही9. देशभक्तीपर चित्रपट पाहिल्यावर मनात देशाविषयी अभिमान निर्माण होतो – या वाक्यातील ‘मन’ या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? प्रथमा सप्तमी तृतीया द्वितीया10. तुरूतुरू लखलख गारगार बडबड हे शब्द अभ्यस्त शब्दाचा कोणता प्रकार आहे? पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक यापैकी एकही नाही अंशाभ्यस्त11. निशानाथ शब्दाचा समानार्थी शब्द निवडा चंद्र भूत सूर्य भुंगा12. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? @ आवृत्तिवाचक क्रमवाचक गुणविशेषण अनिश्चित संख्यावाचक13. नाम विशेषण धातू व अव्यय अशा विविध जातीच्या शब्दांना प्रत्यय जोडून तयार होणाऱ्या क्रियापदांना काय म्हणतात? संयुक्त क्रियापद साधित क्रियापद सकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद14. खालील चारपैकी एक शब्द प्रत्ययघटित आहे तो ओळखा अव्यय अनुरूप प्रतिबिंब सावकारी15. पिकलेल्या आंब्यांची——-पाहून तोंडाला पाणी सुटले – रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा चवड गाथण चळत अढी16. दोन्ही पदे महत्वाचे असणारा समास कोणता आहे? द्वंद्व अव्ययीभाव बहुव्रीही तत्पुरूष17. गर्दी पोलिसांकडून हटविण्यात आली – प्रयोग ओळखा नवीन कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग भावे प्रयोग पुराण कर्मणी प्रयोग18. आम्ही चारचाकी खरेदी केली या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो? व्यंगार्थ यापैकी नाही. वाच्यार्थ लक्ष्यार्थ19. वाचत आहे हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ? द्विकर्मक क्रियापद उभयविध क्रियापद संयुक्त क्रियापद यापैकी नाही20. खालीलपैकी कोणत्या शब्दातील डा हा अंत्यवर्ण तिरस्कारसूचक नाही ? खोटारडा थेरडा घाणेरडा वाडा21. माझ्यापुरता चहा कर या वाक्यात वापरल्या गेलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा पुर्णतावाचक संबंधवाचक हेतुवाचक परिमाणवाचक22. पुढीलपैकी कोणते उदाहरण ‘पूर्वरूप संधीचे’ आहे? भरडून चांगलेसे हातून नुमजे23. चरण संख्या अक्षर गण असे कोणतेच बंधन नसते. ही ओळख …. ची आहे मुक्तछंद अक्षरगणवृत्त छंदवृत्त मुक्तहस्त24. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा? अनुभवी × अननुभवी उताणा × पालथा आवश्यक × आवश्यकता अयाचित × याचित25. घरात दररोज फिरून त्याच मुद्द्यावर भांडण होते – क्रिया विशेषण ओळखा फक्त दररोज फक्त फिरून दररोज आणि फिरून एकही नाही26. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार सांगा – निर्णयासाठी तिला वेळ हवा आहे. योग्यतावाचक हेतूवाचक कैवल्यवाचक व्यतिरेकवाचक27. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. उपकार कर्त्या वरतीच उलटणे. उपकार कर्त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून त्याचे गुणगान करणे. उपकार करण्यासाठी टाळी वाजवणे केलेला उपकार विसरून निषेधार्थ टाळी वाजवणे.28. ध् श् स् या वर्णाना खालील पैकी कोणत्या गटात टाकता येईल? अर्धस्वर महाप्राण अल्पप्राण उष्मे29. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होत नाही ? पान दांडा चुक पंखा30. मैत्री सेट परीक्षा उत्तीर्ण झाली – यातील ‘मैत्री’ या नामाचा प्रकार ओळखा पदार्थवाचक नाम भाववाचक नाम सामान्य नाम विशेषनाम31. आदेश मिळताच सर्व आरोग्य कर्मचारी कामावर रजू झाले – अशुद्ध शब्द ओळखा रजू कर्मचारी आदेश आरोग्य32. वेगळा पर्याय निवडा कौतुक वाटणे अप्रूप वाटणे आश्चर्य वाटणे अक्षता वाटणे33. खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ काय होतो ? अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ? यापैकी नाही अंगठा सुजून डोंगराएवढा होत नाही. अतिशय उतावीळपणाचे वर्तन कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते.34. खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. सकट संबंध वाचक साहचर्यवाचक स्थलवाचक हेतुवाचक35. खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. मोर केकावली कलरव घुत्कार आरवणे36. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा. मिश्र वाक्य संयुक्त वाक्य यापैकी नाही केवलवाक्य37. अलमटलम हा शब्द ….. शब्द आहे अंशाभ्यस्त सामासिक पूर्णभ्यस्त अनुकरणवाचक38. कथा लिहिताना त्याने नायकासाठी भारदस्त विशेषण वापरले. या वाक्यात आलेला विशेषण हा शब्द काय आहे? विशेषण नाम सर्वनाम क्रियापद39. गवताचा ….. भारा थप्पी जुडी पेंढी40. व्यायामाबरोबर त्याचे चिंतनही झाले – या वाक्यात आलेला ‘ ही ‘ हा शब्द … आहे शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय41. 1) कल असणे 2) भर असणे – हा अर्थ असणारा वाक् प्रचार निवडा कटाक्ष असणे अंगाला होणे कच्छपी लागणे हेवा वाटणे42. शब्दाचा समास प्रकार ओळखा – दरवेळी द्वंद्व तत्पुरुष अव्ययीभाव बहूव्रीही43. हेत्वाभास या शब्दाची संधी कशी सोडवाल ? हेतु + आभास हेतु + भास हेतु + अभास हेत्वु + आभास44. अत्युत्तम या शब्दाची संधी सोडवा. अती + युत्तम अति + उत्तम अतु + उत्तम अत + युत्तम45. अकर्मक कर्तरी प्रयोगाचे लक्षण खालीलपैकी कोणते नाही ? क्रियापद कर्त्याच्या लिंगानुसार बदलते. क्रियापद कर्त्याच्या वचनानुसार बदलते. वाक्यात कर्म असते. यापैकी नाही.46. मराठीतील पहिली सामाजिक कांदबरी ……….. ही आहे. अमृतवेल वळवाचं पाणी यमुनापर्यटन फकिरा47. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. उपसर्गघटित अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त48. अर्धा किलो जिलेबी घेऊन भिवा आपल्या लाडक्या लेकीकडे गेला. या वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा पूर्णांकवाचक क्रमवाचक साकल्यवाचक अपूर्णांकवाचक49. सुप्रीम कोर्टाच्या न्यायधिशांनी आपला निर्णय जाहीर केला – या वाक्यातील उद्देश ओळखा कोर्टाचा न्यायधिश सुप्रीम कोर्टाचा न्यायधिश न्यायधिश निर्णय50. खालील शब्दाचे सामान्यरूप कसे असेल? बी बीचा आणि बी बियांचा आणि बीचा बिया बी Loading …Question 1 of 50
39
41
33
45/50
41
37
35
34
41
37
33
41
38
44
33
35
Lay bhari sir
42
42
Vitthal
47
38
44
45
40
48
33