Marathi Practice Question Paper 06 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/09/2024 1. शब्दाचा समास प्रकार ओळखा – दरवेळी तत्पुरुष द्वंद्व अव्ययीभाव बहूव्रीही2. पूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते? मी मृत्यूंजय कादंबरी वाचणार. मी मृत्यूंजय कादंबरी वाचतो. मी मृत्यूंजय कादंबरी वाचली. मी मृत्यूंजय कादंबरी वाचलेली आहे.3. अकर्मक कर्तरी प्रयोगाचे लक्षण खालीलपैकी कोणते नाही ? वाक्यात कर्म असते. यापैकी नाही. क्रियापद कर्त्याच्या लिंगानुसार बदलते. क्रियापद कर्त्याच्या वचनानुसार बदलते.4. अलमटलम हा शब्द ….. शब्द आहे अंशाभ्यस्त अनुकरणवाचक पूर्णभ्यस्त सामासिक5. पिकलेल्या आंब्यांची——-पाहून तोंडाला पाणी सुटले – रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा चळत चवड अढी गाथण6. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा? अनुभवी × अननुभवी आवश्यक × आवश्यकता उताणा × पालथा अयाचित × याचित7. गवताचा ….. थप्पी पेंढी जुडी भारा8. हेत्वाभास या शब्दाची संधी कशी सोडवाल ? हेत्वु + आभास हेतु + आभास हेतु + भास हेतु + अभास9. ध् श् स् या वर्णाना खालील पैकी कोणत्या गटात टाकता येईल? अल्पप्राण महाप्राण उष्मे अर्धस्वर10. खालीलपैकी कोणत्या शब्दातील डा हा अंत्यवर्ण तिरस्कारसूचक नाही ? घाणेरडा खोटारडा थेरडा वाडा11. कथा लिहिताना त्याने नायकासाठी भारदस्त विशेषण वापरले. या वाक्यात आलेला विशेषण हा शब्द काय आहे? सर्वनाम नाम विशेषण क्रियापद12. निशानाथ शब्दाचा समानार्थी शब्द निवडा भूत भुंगा सूर्य चंद्र13. खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. मोर आरवणे कलरव केकावली घुत्कार14. 1. निर्णय द्यायचा आहे 2. मला 3. ऐकून 4.सर्वांचे मत – अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी कोणता क्रम असायला हवा ? 1423 2431 2413 143215. सुप्रीम कोर्टाच्या न्यायधिशांनी आपला निर्णय जाहीर केला – या वाक्यातील उद्देश ओळखा निर्णय न्यायधिश कोर्टाचा न्यायधिश सुप्रीम कोर्टाचा न्यायधिश16. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. अंशाभ्यस्त अनुकरणवाचक उपसर्गघटित पूर्णाभ्यस्त17. वाचत आहे हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ? द्विकर्मक क्रियापद उभयविध क्रियापद संयुक्त क्रियापद यापैकी नाही18. खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ काय होतो ? अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ? अतिशय उतावीळपणाचे वर्तन कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. यापैकी नाही अंगठा सुजून डोंगराएवढा होत नाही.19. गर्दी पोलिसांकडून हटविण्यात आली – प्रयोग ओळखा कर्तरी प्रयोग भावे प्रयोग पुराण कर्मणी प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग20. गुंजारव असतो ………. मधमाश्यांचा व मुंग्यांचा पंखांचा मधमाश्यांचा मुंग्यांचा21. खालील चारपैकी एक शब्द प्रत्ययघटित आहे तो ओळखा अनुरूप प्रतिबिंब सावकारी अव्यय22. अत्युत्तम या शब्दाची संधी सोडवा. अत + युत्तम अती + युत्तम अतु + उत्तम अति + उत्तम23. खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. सकट हेतुवाचक स्थलवाचक साहचर्यवाचक संबंध वाचक24. मैत्री सेट परीक्षा उत्तीर्ण झाली – यातील ‘मैत्री’ या नामाचा प्रकार ओळखा पदार्थवाचक नाम विशेषनाम सामान्य नाम भाववाचक नाम25. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. उपकार कर्त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून त्याचे गुणगान करणे. उपकार कर्त्या वरतीच उलटणे. उपकार करण्यासाठी टाळी वाजवणे केलेला उपकार विसरून निषेधार्थ टाळी वाजवणे.26. केळी हा शब्द कोणत्या वचनात आहे? दोन्हीही एकवचन एकही नाही अनेकवचन27. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार सांगा – निर्णयासाठी तिला वेळ हवा आहे. व्यतिरेकवाचक योग्यतावाचक कैवल्यवाचक हेतूवाचक28. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? @ क्रमवाचक आवृत्तिवाचक गुणविशेषण अनिश्चित संख्यावाचक29. चहाऐवजी दूध दिले तरी चालेल – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणत्या प्रकारचे आहे? विरोधवाचक परिणामवाचक विनिमयवाचक दिक् वाचक30. दोन्ही पदे महत्वाचे असणारा समास कोणता आहे? अव्ययीभाव तत्पुरूष बहुव्रीही द्वंद्व31. 1) कल असणे 2) भर असणे – हा अर्थ असणारा वाक् प्रचार निवडा कच्छपी लागणे कटाक्ष असणे अंगाला होणे हेवा वाटणे32. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होत नाही ? पान चुक पंखा दांडा33. वेगळा पर्याय निवडा अक्षता वाटणे अप्रूप वाटणे आश्चर्य वाटणे कौतुक वाटणे34. माझ्यापुरता चहा कर या वाक्यात वापरल्या गेलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा हेतुवाचक परिमाणवाचक पुर्णतावाचक संबंधवाचक35. चरण संख्या अक्षर गण असे कोणतेच बंधन नसते. ही ओळख …. ची आहे मुक्तहस्त छंदवृत्त अक्षरगणवृत्त मुक्तछंद36. देशभक्तीपर चित्रपट पाहिल्यावर मनात देशाविषयी अभिमान निर्माण होतो – या वाक्यातील ‘मन’ या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? प्रथमा द्वितीया तृतीया सप्तमी37. पुढीलपैकी कोणते उदाहरण ‘पूर्वरूप संधीचे’ आहे? हातून चांगलेसे नुमजे भरडून38. पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.मी तुमची काहीच मदत करू शकत नाही याची मला ………. वाटते. खंत मजा आवड चेष्टा39. मराठीतील पहिली सामाजिक कांदबरी ……….. ही आहे. फकिरा यमुनापर्यटन वळवाचं पाणी अमृतवेल40. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा. संयुक्त वाक्य केवलवाक्य मिश्र वाक्य यापैकी नाही41. आम्ही चारचाकी खरेदी केली या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो? व्यंगार्थ यापैकी नाही. लक्ष्यार्थ वाच्यार्थ42. अर्धा किलो जिलेबी घेऊन भिवा आपल्या लाडक्या लेकीकडे गेला. या वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा क्रमवाचक अपूर्णांकवाचक पूर्णांकवाचक साकल्यवाचक43. खालील शब्दाचे सामान्यरूप कसे असेल? बी बिया बियांचा आणि बीचा बीचा आणि बी बी44. तुरूतुरू लखलख गारगार बडबड हे शब्द अभ्यस्त शब्दाचा कोणता प्रकार आहे? अंशाभ्यस्त यापैकी एकही नाही पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक45. सर्व फुलांचे दहादहाचे गुच्छ केले – या वाक्यात ‘दहादहाचे’ हा शब्द संख्याविशेषणाचा कोणता प्रकार आहे पृथकत्त्ववाचक गणनावाचक अनिश्चित क्रमवाचक46. नाम विशेषण धातू व अव्यय अशा विविध जातीच्या शब्दांना प्रत्यय जोडून तयार होणाऱ्या क्रियापदांना काय म्हणतात? अकर्मक क्रियापद सकर्मक क्रियापद संयुक्त क्रियापद साधित क्रियापद47. घरात दररोज फिरून त्याच मुद्द्यावर भांडण होते – क्रिया विशेषण ओळखा फक्त फिरून एकही नाही दररोज आणि फिरून फक्त दररोज48. आदेश मिळताच सर्व आरोग्य कर्मचारी कामावर रजू झाले – अशुद्ध शब्द ओळखा आदेश कर्मचारी आरोग्य रजू49. व्यायामाबरोबर त्याचे चिंतनही झाले – या वाक्यात आलेला ‘ ही ‘ हा शब्द … आहे केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय50. वर्णमालेत एकूण स्पर्श व्यंजने किती आहेत ? 25 48 36 34 Loading …Question 1 of 50
39
41
33
45/50
41
37
35
34
41
37
33
41
38
44
33
35
Lay bhari sir
42
42
Vitthal
47
38
44
45
40
48
33