Marathi Practice Question Paper 06 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/09/2024 1. अलमटलम हा शब्द ….. शब्द आहे पूर्णभ्यस्त अनुकरणवाचक अंशाभ्यस्त सामासिक2. हेत्वाभास या शब्दाची संधी कशी सोडवाल ? हेत्वु + आभास हेतु + आभास हेतु + भास हेतु + अभास3. मैत्री सेट परीक्षा उत्तीर्ण झाली – यातील ‘मैत्री’ या नामाचा प्रकार ओळखा सामान्य नाम भाववाचक नाम विशेषनाम पदार्थवाचक नाम4. अकर्मक कर्तरी प्रयोगाचे लक्षण खालीलपैकी कोणते नाही ? क्रियापद कर्त्याच्या लिंगानुसार बदलते. यापैकी नाही. वाक्यात कर्म असते. क्रियापद कर्त्याच्या वचनानुसार बदलते.5. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार सांगा – निर्णयासाठी तिला वेळ हवा आहे. योग्यतावाचक हेतूवाचक कैवल्यवाचक व्यतिरेकवाचक6. सुप्रीम कोर्टाच्या न्यायधिशांनी आपला निर्णय जाहीर केला – या वाक्यातील उद्देश ओळखा कोर्टाचा न्यायधिश निर्णय सुप्रीम कोर्टाचा न्यायधिश न्यायधिश7. शब्दाचा समास प्रकार ओळखा – दरवेळी द्वंद्व अव्ययीभाव बहूव्रीही तत्पुरुष8. मराठीतील पहिली सामाजिक कांदबरी ……….. ही आहे. फकिरा यमुनापर्यटन अमृतवेल वळवाचं पाणी9. गुंजारव असतो ………. मुंग्यांचा मधमाश्यांचा व मुंग्यांचा मधमाश्यांचा पंखांचा10. दोन्ही पदे महत्वाचे असणारा समास कोणता आहे? तत्पुरूष द्वंद्व अव्ययीभाव बहुव्रीही11. चरण संख्या अक्षर गण असे कोणतेच बंधन नसते. ही ओळख …. ची आहे मुक्तहस्त अक्षरगणवृत्त मुक्तछंद छंदवृत्त12. खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ काय होतो ? अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ? अंगठा सुजून डोंगराएवढा होत नाही. अतिशय उतावीळपणाचे वर्तन कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. यापैकी नाही13. निशानाथ शब्दाचा समानार्थी शब्द निवडा चंद्र सूर्य भुंगा भूत14. खालील शब्दाचे सामान्यरूप कसे असेल? बी बी बीचा आणि बी बियांचा आणि बीचा बिया15. आम्ही चारचाकी खरेदी केली या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो? यापैकी नाही. वाच्यार्थ व्यंगार्थ लक्ष्यार्थ16. खालीलपैकी कोणत्या शब्दातील डा हा अंत्यवर्ण तिरस्कारसूचक नाही ? वाडा घाणेरडा थेरडा खोटारडा17. व्यायामाबरोबर त्याचे चिंतनही झाले – या वाक्यात आलेला ‘ ही ‘ हा शब्द … आहे शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय18. सर्व फुलांचे दहादहाचे गुच्छ केले – या वाक्यात ‘दहादहाचे’ हा शब्द संख्याविशेषणाचा कोणता प्रकार आहे अनिश्चित गणनावाचक पृथकत्त्ववाचक क्रमवाचक19. पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.मी तुमची काहीच मदत करू शकत नाही याची मला ………. वाटते. मजा खंत चेष्टा आवड20. देशभक्तीपर चित्रपट पाहिल्यावर मनात देशाविषयी अभिमान निर्माण होतो – या वाक्यातील ‘मन’ या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? द्वितीया प्रथमा तृतीया सप्तमी21. 1) कल असणे 2) भर असणे – हा अर्थ असणारा वाक् प्रचार निवडा कटाक्ष असणे हेवा वाटणे कच्छपी लागणे अंगाला होणे22. आदेश मिळताच सर्व आरोग्य कर्मचारी कामावर रजू झाले – अशुद्ध शब्द ओळखा रजू आदेश आरोग्य कर्मचारी23. कथा लिहिताना त्याने नायकासाठी भारदस्त विशेषण वापरले. या वाक्यात आलेला विशेषण हा शब्द काय आहे? सर्वनाम क्रियापद नाम विशेषण24. चहाऐवजी दूध दिले तरी चालेल – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणत्या प्रकारचे आहे? विरोधवाचक दिक् वाचक विनिमयवाचक परिणामवाचक25. नाम विशेषण धातू व अव्यय अशा विविध जातीच्या शब्दांना प्रत्यय जोडून तयार होणाऱ्या क्रियापदांना काय म्हणतात? साधित क्रियापद अकर्मक क्रियापद संयुक्त क्रियापद सकर्मक क्रियापद26. घरात दररोज फिरून त्याच मुद्द्यावर भांडण होते – क्रिया विशेषण ओळखा फक्त दररोज एकही नाही दररोज आणि फिरून फक्त फिरून27. खालील चारपैकी एक शब्द प्रत्ययघटित आहे तो ओळखा अनुरूप प्रतिबिंब सावकारी अव्यय28. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा. संयुक्त वाक्य यापैकी नाही मिश्र वाक्य केवलवाक्य29. केळी हा शब्द कोणत्या वचनात आहे? दोन्हीही एकही नाही एकवचन अनेकवचन30. पुढीलपैकी कोणते उदाहरण ‘पूर्वरूप संधीचे’ आहे? भरडून हातून नुमजे चांगलेसे31. वर्णमालेत एकूण स्पर्श व्यंजने किती आहेत ? 25 48 36 3432. तुरूतुरू लखलख गारगार बडबड हे शब्द अभ्यस्त शब्दाचा कोणता प्रकार आहे? यापैकी एकही नाही अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक33. वाचत आहे हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ? द्विकर्मक क्रियापद संयुक्त क्रियापद यापैकी नाही उभयविध क्रियापद34. माझ्यापुरता चहा कर या वाक्यात वापरल्या गेलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा परिमाणवाचक हेतुवाचक पुर्णतावाचक संबंधवाचक35. पूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते? मी मृत्यूंजय कादंबरी वाचली. मी मृत्यूंजय कादंबरी वाचतो. मी मृत्यूंजय कादंबरी वाचलेली आहे. मी मृत्यूंजय कादंबरी वाचणार.36. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा? आवश्यक × आवश्यकता अयाचित × याचित अनुभवी × अननुभवी उताणा × पालथा37. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. अनुकरणवाचक उपसर्गघटित पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त38. वेगळा पर्याय निवडा आश्चर्य वाटणे अक्षता वाटणे कौतुक वाटणे अप्रूप वाटणे39. पिकलेल्या आंब्यांची——-पाहून तोंडाला पाणी सुटले – रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा चवड गाथण चळत अढी40. अर्धा किलो जिलेबी घेऊन भिवा आपल्या लाडक्या लेकीकडे गेला. या वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा क्रमवाचक पूर्णांकवाचक साकल्यवाचक अपूर्णांकवाचक41. खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. सकट हेतुवाचक स्थलवाचक संबंध वाचक साहचर्यवाचक42. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? @ क्रमवाचक गुणविशेषण अनिश्चित संख्यावाचक आवृत्तिवाचक43. 1. निर्णय द्यायचा आहे 2. मला 3. ऐकून 4.सर्वांचे मत – अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी कोणता क्रम असायला हवा ? 2431 1432 2413 142344. गर्दी पोलिसांकडून हटविण्यात आली – प्रयोग ओळखा भावे प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग पुराण कर्मणी प्रयोग45. खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. मोर घुत्कार कलरव केकावली आरवणे46. अत्युत्तम या शब्दाची संधी सोडवा. अत + युत्तम अतु + उत्तम अति + उत्तम अती + युत्तम47. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होत नाही ? पान दांडा पंखा चुक48. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. उपकार कर्त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून त्याचे गुणगान करणे. उपकार कर्त्या वरतीच उलटणे. केलेला उपकार विसरून निषेधार्थ टाळी वाजवणे. उपकार करण्यासाठी टाळी वाजवणे49. ध् श् स् या वर्णाना खालील पैकी कोणत्या गटात टाकता येईल? उष्मे अर्धस्वर अल्पप्राण महाप्राण50. गवताचा ….. पेंढी थप्पी भारा जुडी Loading …Question 1 of 50
39
41
33
45/50
41
37
35
34
41
37
33
41
38
44
33
35
Lay bhari sir
42
42
Vitthal
47
38
44
45
40
48
33