Marathi Practice Question Paper 06 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/09/2024 1. मैत्री सेट परीक्षा उत्तीर्ण झाली – यातील ‘मैत्री’ या नामाचा प्रकार ओळखा पदार्थवाचक नाम भाववाचक नाम सामान्य नाम विशेषनाम2. पुढीलपैकी कोणते उदाहरण ‘पूर्वरूप संधीचे’ आहे? चांगलेसे नुमजे भरडून हातून3. देशभक्तीपर चित्रपट पाहिल्यावर मनात देशाविषयी अभिमान निर्माण होतो – या वाक्यातील ‘मन’ या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? प्रथमा तृतीया द्वितीया सप्तमी4. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा? अनुभवी × अननुभवी आवश्यक × आवश्यकता अयाचित × याचित उताणा × पालथा5. अकर्मक कर्तरी प्रयोगाचे लक्षण खालीलपैकी कोणते नाही ? क्रियापद कर्त्याच्या वचनानुसार बदलते. क्रियापद कर्त्याच्या लिंगानुसार बदलते. वाक्यात कर्म असते. यापैकी नाही.6. गवताचा ….. जुडी पेंढी भारा थप्पी7. खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. मोर केकावली घुत्कार कलरव आरवणे8. खालीलपैकी कोणत्या शब्दातील डा हा अंत्यवर्ण तिरस्कारसूचक नाही ? थेरडा वाडा खोटारडा घाणेरडा9. मराठीतील पहिली सामाजिक कांदबरी ……….. ही आहे. यमुनापर्यटन वळवाचं पाणी फकिरा अमृतवेल10. घरात दररोज फिरून त्याच मुद्द्यावर भांडण होते – क्रिया विशेषण ओळखा फक्त फिरून फक्त दररोज दररोज आणि फिरून एकही नाही11. माझ्यापुरता चहा कर या वाक्यात वापरल्या गेलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा पुर्णतावाचक संबंधवाचक हेतुवाचक परिमाणवाचक12. 1. निर्णय द्यायचा आहे 2. मला 3. ऐकून 4.सर्वांचे मत – अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी कोणता क्रम असायला हवा ? 1423 1432 2431 241313. वर्णमालेत एकूण स्पर्श व्यंजने किती आहेत ? 25 34 48 3614. नाम विशेषण धातू व अव्यय अशा विविध जातीच्या शब्दांना प्रत्यय जोडून तयार होणाऱ्या क्रियापदांना काय म्हणतात? सकर्मक क्रियापद साधित क्रियापद संयुक्त क्रियापद अकर्मक क्रियापद15. वाचत आहे हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ? यापैकी नाही द्विकर्मक क्रियापद संयुक्त क्रियापद उभयविध क्रियापद16. ध् श् स् या वर्णाना खालील पैकी कोणत्या गटात टाकता येईल? अल्पप्राण अर्धस्वर महाप्राण उष्मे17. चहाऐवजी दूध दिले तरी चालेल – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणत्या प्रकारचे आहे? दिक् वाचक विनिमयवाचक परिणामवाचक विरोधवाचक18. सुप्रीम कोर्टाच्या न्यायधिशांनी आपला निर्णय जाहीर केला – या वाक्यातील उद्देश ओळखा न्यायधिश सुप्रीम कोर्टाचा न्यायधिश निर्णय कोर्टाचा न्यायधिश19. कथा लिहिताना त्याने नायकासाठी भारदस्त विशेषण वापरले. या वाक्यात आलेला विशेषण हा शब्द काय आहे? क्रियापद विशेषण सर्वनाम नाम20. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? @ अनिश्चित संख्यावाचक आवृत्तिवाचक क्रमवाचक गुणविशेषण21. पूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते? मी मृत्यूंजय कादंबरी वाचणार. मी मृत्यूंजय कादंबरी वाचतो. मी मृत्यूंजय कादंबरी वाचली. मी मृत्यूंजय कादंबरी वाचलेली आहे.22. अर्धा किलो जिलेबी घेऊन भिवा आपल्या लाडक्या लेकीकडे गेला. या वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा क्रमवाचक अपूर्णांकवाचक साकल्यवाचक पूर्णांकवाचक23. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा. केवलवाक्य यापैकी नाही मिश्र वाक्य संयुक्त वाक्य24. गर्दी पोलिसांकडून हटविण्यात आली – प्रयोग ओळखा भावे प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग पुराण कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग25. खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ काय होतो ? अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ? अंगठा सुजून डोंगराएवढा होत नाही. अतिशय उतावीळपणाचे वर्तन कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. यापैकी नाही26. केळी हा शब्द कोणत्या वचनात आहे? दोन्हीही अनेकवचन एकवचन एकही नाही27. हेत्वाभास या शब्दाची संधी कशी सोडवाल ? हेतु + भास हेतु + अभास हेत्वु + आभास हेतु + आभास28. शब्दाचा समास प्रकार ओळखा – दरवेळी द्वंद्व अव्ययीभाव बहूव्रीही तत्पुरुष29. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होत नाही ? पंखा दांडा पान चुक30. खालील चारपैकी एक शब्द प्रत्ययघटित आहे तो ओळखा सावकारी प्रतिबिंब अनुरूप अव्यय31. चरण संख्या अक्षर गण असे कोणतेच बंधन नसते. ही ओळख …. ची आहे मुक्तछंद अक्षरगणवृत्त छंदवृत्त मुक्तहस्त32. आम्ही चारचाकी खरेदी केली या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो? वाच्यार्थ व्यंगार्थ लक्ष्यार्थ यापैकी नाही.33. अत्युत्तम या शब्दाची संधी सोडवा. अति + उत्तम अती + युत्तम अतु + उत्तम अत + युत्तम34. दोन्ही पदे महत्वाचे असणारा समास कोणता आहे? द्वंद्व बहुव्रीही तत्पुरूष अव्ययीभाव35. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. उपकार करण्यासाठी टाळी वाजवणे उपकार कर्त्या वरतीच उलटणे. उपकार कर्त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून त्याचे गुणगान करणे. केलेला उपकार विसरून निषेधार्थ टाळी वाजवणे.36. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार सांगा – निर्णयासाठी तिला वेळ हवा आहे. कैवल्यवाचक योग्यतावाचक हेतूवाचक व्यतिरेकवाचक37. गुंजारव असतो ………. मधमाश्यांचा व मुंग्यांचा पंखांचा मुंग्यांचा मधमाश्यांचा38. अलमटलम हा शब्द ….. शब्द आहे पूर्णभ्यस्त सामासिक अनुकरणवाचक अंशाभ्यस्त39. निशानाथ शब्दाचा समानार्थी शब्द निवडा भुंगा चंद्र भूत सूर्य40. व्यायामाबरोबर त्याचे चिंतनही झाले – या वाक्यात आलेला ‘ ही ‘ हा शब्द … आहे क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय41. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. उपसर्गघटित अंशाभ्यस्त अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त42. पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.मी तुमची काहीच मदत करू शकत नाही याची मला ………. वाटते. मजा खंत चेष्टा आवड43. खालील शब्दाचे सामान्यरूप कसे असेल? बी बी बिया बीचा आणि बी बियांचा आणि बीचा44. तुरूतुरू लखलख गारगार बडबड हे शब्द अभ्यस्त शब्दाचा कोणता प्रकार आहे? अंशाभ्यस्त अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त यापैकी एकही नाही45. आदेश मिळताच सर्व आरोग्य कर्मचारी कामावर रजू झाले – अशुद्ध शब्द ओळखा आरोग्य रजू आदेश कर्मचारी46. खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. सकट हेतुवाचक संबंध वाचक साहचर्यवाचक स्थलवाचक47. पिकलेल्या आंब्यांची——-पाहून तोंडाला पाणी सुटले – रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा चळत चवड अढी गाथण48. 1) कल असणे 2) भर असणे – हा अर्थ असणारा वाक् प्रचार निवडा हेवा वाटणे कच्छपी लागणे कटाक्ष असणे अंगाला होणे49. वेगळा पर्याय निवडा अप्रूप वाटणे कौतुक वाटणे अक्षता वाटणे आश्चर्य वाटणे50. सर्व फुलांचे दहादहाचे गुच्छ केले – या वाक्यात ‘दहादहाचे’ हा शब्द संख्याविशेषणाचा कोणता प्रकार आहे अनिश्चित गणनावाचक क्रमवाचक पृथकत्त्ववाचक Loading …Question 1 of 50
39
41
33
45/50
41
37
35
34
41
37
33
41
38
44
33
35
Lay bhari sir
42
42
Vitthal
47
38
44
45
40
48
33