Marathi Practice Question Paper 06 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/09/2024 1. अत्युत्तम या शब्दाची संधी सोडवा. अतु + उत्तम अत + युत्तम अती + युत्तम अति + उत्तम2. मैत्री सेट परीक्षा उत्तीर्ण झाली – यातील ‘मैत्री’ या नामाचा प्रकार ओळखा सामान्य नाम भाववाचक नाम विशेषनाम पदार्थवाचक नाम3. कथा लिहिताना त्याने नायकासाठी भारदस्त विशेषण वापरले. या वाक्यात आलेला विशेषण हा शब्द काय आहे? नाम क्रियापद सर्वनाम विशेषण4. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा? उताणा × पालथा अनुभवी × अननुभवी आवश्यक × आवश्यकता अयाचित × याचित5. खालीलपैकी कोणत्या शब्दातील डा हा अंत्यवर्ण तिरस्कारसूचक नाही ? वाडा घाणेरडा खोटारडा थेरडा6. वाचत आहे हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ? संयुक्त क्रियापद द्विकर्मक क्रियापद उभयविध क्रियापद यापैकी नाही7. सुप्रीम कोर्टाच्या न्यायधिशांनी आपला निर्णय जाहीर केला – या वाक्यातील उद्देश ओळखा कोर्टाचा न्यायधिश निर्णय न्यायधिश सुप्रीम कोर्टाचा न्यायधिश8. सर्व फुलांचे दहादहाचे गुच्छ केले – या वाक्यात ‘दहादहाचे’ हा शब्द संख्याविशेषणाचा कोणता प्रकार आहे क्रमवाचक अनिश्चित गणनावाचक पृथकत्त्ववाचक9. खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. सकट साहचर्यवाचक हेतुवाचक स्थलवाचक संबंध वाचक10. वेगळा पर्याय निवडा अप्रूप वाटणे आश्चर्य वाटणे कौतुक वाटणे अक्षता वाटणे11. वर्णमालेत एकूण स्पर्श व्यंजने किती आहेत ? 25 48 34 3612. गवताचा ….. भारा थप्पी पेंढी जुडी13. खालील शब्दाचे सामान्यरूप कसे असेल? बी बियांचा आणि बीचा बीचा आणि बी बिया बी14. गर्दी पोलिसांकडून हटविण्यात आली – प्रयोग ओळखा पुराण कर्मणी प्रयोग भावे प्रयोग कर्तरी प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग15. खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. मोर आरवणे केकावली घुत्कार कलरव16. पूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते? मी मृत्यूंजय कादंबरी वाचली. मी मृत्यूंजय कादंबरी वाचतो. मी मृत्यूंजय कादंबरी वाचलेली आहे. मी मृत्यूंजय कादंबरी वाचणार.17. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. उपकार कर्त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून त्याचे गुणगान करणे. केलेला उपकार विसरून निषेधार्थ टाळी वाजवणे. उपकार करण्यासाठी टाळी वाजवणे उपकार कर्त्या वरतीच उलटणे.18. पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.मी तुमची काहीच मदत करू शकत नाही याची मला ………. वाटते. चेष्टा मजा खंत आवड19. आम्ही चारचाकी खरेदी केली या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो? वाच्यार्थ व्यंगार्थ लक्ष्यार्थ यापैकी नाही.20. चहाऐवजी दूध दिले तरी चालेल – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणत्या प्रकारचे आहे? परिणामवाचक विनिमयवाचक विरोधवाचक दिक् वाचक21. हेत्वाभास या शब्दाची संधी कशी सोडवाल ? हेतु + भास हेत्वु + आभास हेतु + अभास हेतु + आभास22. पिकलेल्या आंब्यांची——-पाहून तोंडाला पाणी सुटले – रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा चळत चवड अढी गाथण23. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? @ गुणविशेषण अनिश्चित संख्यावाचक आवृत्तिवाचक क्रमवाचक24. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक अंशाभ्यस्त उपसर्गघटित25. शब्दाचा समास प्रकार ओळखा – दरवेळी अव्ययीभाव तत्पुरुष बहूव्रीही द्वंद्व26. चरण संख्या अक्षर गण असे कोणतेच बंधन नसते. ही ओळख …. ची आहे अक्षरगणवृत्त मुक्तहस्त छंदवृत्त मुक्तछंद27. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा. संयुक्त वाक्य केवलवाक्य यापैकी नाही मिश्र वाक्य28. अर्धा किलो जिलेबी घेऊन भिवा आपल्या लाडक्या लेकीकडे गेला. या वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा अपूर्णांकवाचक क्रमवाचक साकल्यवाचक पूर्णांकवाचक29. खालील चारपैकी एक शब्द प्रत्ययघटित आहे तो ओळखा अव्यय सावकारी अनुरूप प्रतिबिंब30. पुढीलपैकी कोणते उदाहरण ‘पूर्वरूप संधीचे’ आहे? नुमजे भरडून चांगलेसे हातून31. अलमटलम हा शब्द ….. शब्द आहे पूर्णभ्यस्त अनुकरणवाचक अंशाभ्यस्त सामासिक32. नाम विशेषण धातू व अव्यय अशा विविध जातीच्या शब्दांना प्रत्यय जोडून तयार होणाऱ्या क्रियापदांना काय म्हणतात? साधित क्रियापद सकर्मक क्रियापद संयुक्त क्रियापद अकर्मक क्रियापद33. व्यायामाबरोबर त्याचे चिंतनही झाले – या वाक्यात आलेला ‘ ही ‘ हा शब्द … आहे क्रियाविशेषण अव्यय केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय34. आदेश मिळताच सर्व आरोग्य कर्मचारी कामावर रजू झाले – अशुद्ध शब्द ओळखा रजू कर्मचारी आदेश आरोग्य35. तुरूतुरू लखलख गारगार बडबड हे शब्द अभ्यस्त शब्दाचा कोणता प्रकार आहे? अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त यापैकी एकही नाही अनुकरणवाचक36. देशभक्तीपर चित्रपट पाहिल्यावर मनात देशाविषयी अभिमान निर्माण होतो – या वाक्यातील ‘मन’ या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तृतीया द्वितीया सप्तमी प्रथमा37. मराठीतील पहिली सामाजिक कांदबरी ……….. ही आहे. फकिरा अमृतवेल यमुनापर्यटन वळवाचं पाणी38. अकर्मक कर्तरी प्रयोगाचे लक्षण खालीलपैकी कोणते नाही ? वाक्यात कर्म असते. क्रियापद कर्त्याच्या वचनानुसार बदलते. क्रियापद कर्त्याच्या लिंगानुसार बदलते. यापैकी नाही.39. माझ्यापुरता चहा कर या वाक्यात वापरल्या गेलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा पुर्णतावाचक संबंधवाचक परिमाणवाचक हेतुवाचक40. दोन्ही पदे महत्वाचे असणारा समास कोणता आहे? द्वंद्व बहुव्रीही अव्ययीभाव तत्पुरूष41. खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ काय होतो ? अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ? अंगठा सुजून डोंगराएवढा होत नाही. यापैकी नाही कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. अतिशय उतावीळपणाचे वर्तन42. गुंजारव असतो ………. मधमाश्यांचा व मुंग्यांचा पंखांचा मुंग्यांचा मधमाश्यांचा43. 1) कल असणे 2) भर असणे – हा अर्थ असणारा वाक् प्रचार निवडा हेवा वाटणे कच्छपी लागणे कटाक्ष असणे अंगाला होणे44. घरात दररोज फिरून त्याच मुद्द्यावर भांडण होते – क्रिया विशेषण ओळखा फक्त दररोज दररोज आणि फिरून एकही नाही फक्त फिरून45. केळी हा शब्द कोणत्या वचनात आहे? एकही नाही एकवचन दोन्हीही अनेकवचन46. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होत नाही ? दांडा चुक पंखा पान47. निशानाथ शब्दाचा समानार्थी शब्द निवडा चंद्र भूत भुंगा सूर्य48. 1. निर्णय द्यायचा आहे 2. मला 3. ऐकून 4.सर्वांचे मत – अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी कोणता क्रम असायला हवा ? 2431 1423 2413 143249. ध् श् स् या वर्णाना खालील पैकी कोणत्या गटात टाकता येईल? अल्पप्राण अर्धस्वर महाप्राण उष्मे50. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार सांगा – निर्णयासाठी तिला वेळ हवा आहे. कैवल्यवाचक हेतूवाचक योग्यतावाचक व्यतिरेकवाचक Loading …Question 1 of 50
39
41
33
45/50
41
37
35
34
41
37
33
41
38
44
33
35
Lay bhari sir
42
42
Vitthal
47
38
44
45
40
48
33