Marathi Practice Question Paper 06 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks

1. देशभक्तीपर चित्रपट पाहिल्यावर मनात देशाविषयी अभिमान निर्माण होतो – या वाक्यातील ‘मन’ या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे?

 
 
 
 

2. आदेश मिळताच सर्व आरोग्य कर्मचारी कामावर रजू झाले – अशुद्ध शब्द ओळखा

 
 
 
 

3. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे.

 
 
 
 

4. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार सांगा –
निर्णयासाठी तिला वेळ हवा आहे.

 
 
 
 

5. चहाऐवजी दूध दिले तरी चालेल – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणत्या प्रकारचे आहे?

 
 
 
 

6. 1. निर्णय द्यायचा आहे
2. मला
3. ऐकून
4.सर्वांचे मत – अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी कोणता क्रम असायला हवा ?

 
 
 
 

7. मराठीतील पहिली सामाजिक कांदबरी ……….. ही आहे.

 
 
 
 

8. माझ्यापुरता चहा कर
या वाक्यात वापरल्या गेलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

9. चरण संख्या अक्षर गण असे कोणतेच बंधन नसते. ही ओळख …. ची आहे

 
 
 
 

10. वर्णमालेत एकूण स्पर्श व्यंजने किती आहेत ?

 
 
 
 

11. दोन्ही पदे महत्वाचे असणारा समास कोणता आहे?

 
 
 
 

12. कथा लिहिताना त्याने नायकासाठी भारदस्त विशेषण वापरले.
या वाक्यात आलेला विशेषण हा शब्द काय आहे?

 
 
 
 

13. वाचत आहे हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ?

 
 
 
 

14. गर्दी पोलिसांकडून हटविण्यात आली – प्रयोग ओळखा

 
 
 
 

15. पिकलेल्या आंब्यांची——-पाहून तोंडाला पाणी सुटले – रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा

 
 
 
 

16. सर्व फुलांचे दहादहाचे गुच्छ केले – या वाक्यात ‘दहादहाचे’ हा शब्द संख्याविशेषणाचा कोणता प्रकार आहे

 
 
 
 

17. खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ काय होतो ?
अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ?

 
 
 
 

18. खालीलपैकी कोणत्या शब्दातील डा हा अंत्यवर्ण तिरस्कारसूचक नाही ?

 
 
 
 

19. 1) कल असणे 2) भर असणे – हा अर्थ असणारा  वाक् प्रचार निवडा

 
 
 
 

20. आम्ही चारचाकी खरेदी केली या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो?

 
 
 
 

21. अत्युत्तम या शब्दाची संधी सोडवा.

 
 
 
 

22. अलमटलम हा शब्द ….. शब्द आहे

 
 
 
 

23. अकर्मक कर्तरी प्रयोगाचे लक्षण खालीलपैकी कोणते नाही ?

 
 
 
 

24. निशानाथ शब्दाचा समानार्थी शब्द निवडा

 
 
 
 

25. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा.

 
 
 
 

26. व्यायामाबरोबर त्याचे चिंतनही झाले – या वाक्यात आलेला ‘ ही ‘ हा शब्द … आहे

 
 
 
 

27. गवताचा …..

 
 
 
 

28. तुरूतुरू लखलख गारगार बडबड हे शब्द अभ्यस्त शब्दाचा कोणता प्रकार आहे?

 
 
 
 

29. शब्दाचा समास प्रकार ओळखा – दरवेळी

 
 
 
 

30. वेगळा पर्याय निवडा

 
 
 
 

31. हेत्वाभास या शब्दाची संधी कशी सोडवाल ?

 
 
 
 

32. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा.

 
 
 
 

33. नाम विशेषण धातू व अव्यय अशा विविध जातीच्या शब्दांना प्रत्यय जोडून तयार होणाऱ्या क्रियापदांना काय म्हणतात?

 
 
 
 

34. पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.

मी तुमची काहीच मदत करू शकत नाही याची मला ………. वाटते.

 
 
 
 

35. पूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते?

 
 
 
 

36. खालील शब्दाचे सामान्यरूप कसे असेल?
बी

 
 
 
 

37. केळी हा शब्द कोणत्या वचनात आहे?

 
 
 
 

38. मैत्री सेट परीक्षा उत्तीर्ण झाली – यातील ‘मैत्री’ या नामाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

39. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? @

 
 
 
 

40. सुप्रीम कोर्टाच्या न्यायधिशांनी आपला निर्णय जाहीर केला – या वाक्यातील उद्देश ओळखा

 
 
 
 

41. ध् श् स् या वर्णाना खालील पैकी कोणत्या गटात टाकता येईल?

 
 
 
 

42. गुंजारव असतो ……….

 
 
 
 

43. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होत नाही ?

 
 
 
 

44. घरात दररोज फिरून त्याच मुद्द्यावर भांडण होते – क्रिया विशेषण ओळखा

 
 
 
 

45. खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
सकट

 
 
 
 

46. खालील चारपैकी एक शब्द प्रत्ययघटित आहे तो ओळखा

 
 
 
 

47. खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.
मोर

 
 
 
 

48. पुढीलपैकी कोणते उदाहरण ‘पूर्वरूप संधीचे’ आहे?

 
 
 
 

49. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा?

 
 
 
 

50. अर्धा किलो जिलेबी घेऊन भिवा आपल्या लाडक्या लेकीकडे गेला.
या वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

Question 1 of 50


27 thoughts on “Marathi Practice Question Paper 06 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks”

Leave a Reply to Amisha Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now