Marathi Practice Question Paper 06 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/09/2024 1. 1. निर्णय द्यायचा आहे 2. मला 3. ऐकून 4.सर्वांचे मत – अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी कोणता क्रम असायला हवा ? 1423 1432 2431 24132. वेगळा पर्याय निवडा कौतुक वाटणे अक्षता वाटणे आश्चर्य वाटणे अप्रूप वाटणे3. पिकलेल्या आंब्यांची——-पाहून तोंडाला पाणी सुटले – रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा गाथण चवड चळत अढी4. पूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते? मी मृत्यूंजय कादंबरी वाचली. मी मृत्यूंजय कादंबरी वाचलेली आहे. मी मृत्यूंजय कादंबरी वाचतो. मी मृत्यूंजय कादंबरी वाचणार.5. व्यायामाबरोबर त्याचे चिंतनही झाले – या वाक्यात आलेला ‘ ही ‘ हा शब्द … आहे शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय6. खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ काय होतो ? अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ? अतिशय उतावीळपणाचे वर्तन यापैकी नाही कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. अंगठा सुजून डोंगराएवढा होत नाही.7. अत्युत्तम या शब्दाची संधी सोडवा. अति + उत्तम अती + युत्तम अतु + उत्तम अत + युत्तम8. आम्ही चारचाकी खरेदी केली या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो? व्यंगार्थ यापैकी नाही. वाच्यार्थ लक्ष्यार्थ9. मैत्री सेट परीक्षा उत्तीर्ण झाली – यातील ‘मैत्री’ या नामाचा प्रकार ओळखा सामान्य नाम पदार्थवाचक नाम विशेषनाम भाववाचक नाम10. पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.मी तुमची काहीच मदत करू शकत नाही याची मला ………. वाटते. मजा आवड चेष्टा खंत11. गुंजारव असतो ………. मधमाश्यांचा पंखांचा मुंग्यांचा मधमाश्यांचा व मुंग्यांचा12. खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. मोर केकावली घुत्कार आरवणे कलरव13. सुप्रीम कोर्टाच्या न्यायधिशांनी आपला निर्णय जाहीर केला – या वाक्यातील उद्देश ओळखा कोर्टाचा न्यायधिश न्यायधिश निर्णय सुप्रीम कोर्टाचा न्यायधिश14. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. केलेला उपकार विसरून निषेधार्थ टाळी वाजवणे. उपकार करण्यासाठी टाळी वाजवणे उपकार कर्त्या वरतीच उलटणे. उपकार कर्त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून त्याचे गुणगान करणे.15. खालील चारपैकी एक शब्द प्रत्ययघटित आहे तो ओळखा अव्यय प्रतिबिंब सावकारी अनुरूप16. मराठीतील पहिली सामाजिक कांदबरी ……….. ही आहे. फकिरा अमृतवेल वळवाचं पाणी यमुनापर्यटन17. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा. यापैकी नाही केवलवाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य18. खालीलपैकी कोणत्या शब्दातील डा हा अंत्यवर्ण तिरस्कारसूचक नाही ? खोटारडा घाणेरडा वाडा थेरडा19. पुढीलपैकी कोणते उदाहरण ‘पूर्वरूप संधीचे’ आहे? भरडून नुमजे चांगलेसे हातून20. हेत्वाभास या शब्दाची संधी कशी सोडवाल ? हेतु + आभास हेतु + भास हेतु + अभास हेत्वु + आभास21. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा? आवश्यक × आवश्यकता उताणा × पालथा अयाचित × याचित अनुभवी × अननुभवी22. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होत नाही ? दांडा चुक पान पंखा23. अकर्मक कर्तरी प्रयोगाचे लक्षण खालीलपैकी कोणते नाही ? यापैकी नाही. क्रियापद कर्त्याच्या लिंगानुसार बदलते. वाक्यात कर्म असते. क्रियापद कर्त्याच्या वचनानुसार बदलते.24. शब्दाचा समास प्रकार ओळखा – दरवेळी तत्पुरुष द्वंद्व अव्ययीभाव बहूव्रीही25. गर्दी पोलिसांकडून हटविण्यात आली – प्रयोग ओळखा पुराण कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग भावे प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग26. दोन्ही पदे महत्वाचे असणारा समास कोणता आहे? द्वंद्व अव्ययीभाव बहुव्रीही तत्पुरूष27. 1) कल असणे 2) भर असणे – हा अर्थ असणारा वाक् प्रचार निवडा हेवा वाटणे कच्छपी लागणे अंगाला होणे कटाक्ष असणे28. देशभक्तीपर चित्रपट पाहिल्यावर मनात देशाविषयी अभिमान निर्माण होतो – या वाक्यातील ‘मन’ या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तृतीया द्वितीया सप्तमी प्रथमा29. चहाऐवजी दूध दिले तरी चालेल – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणत्या प्रकारचे आहे? विरोधवाचक परिणामवाचक दिक् वाचक विनिमयवाचक30. नाम विशेषण धातू व अव्यय अशा विविध जातीच्या शब्दांना प्रत्यय जोडून तयार होणाऱ्या क्रियापदांना काय म्हणतात? अकर्मक क्रियापद सकर्मक क्रियापद संयुक्त क्रियापद साधित क्रियापद31. अर्धा किलो जिलेबी घेऊन भिवा आपल्या लाडक्या लेकीकडे गेला. या वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा अपूर्णांकवाचक क्रमवाचक पूर्णांकवाचक साकल्यवाचक32. ध् श् स् या वर्णाना खालील पैकी कोणत्या गटात टाकता येईल? अर्धस्वर अल्पप्राण महाप्राण उष्मे33. आदेश मिळताच सर्व आरोग्य कर्मचारी कामावर रजू झाले – अशुद्ध शब्द ओळखा कर्मचारी आरोग्य आदेश रजू34. निशानाथ शब्दाचा समानार्थी शब्द निवडा चंद्र भूत सूर्य भुंगा35. वाचत आहे हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ? संयुक्त क्रियापद यापैकी नाही द्विकर्मक क्रियापद उभयविध क्रियापद36. सर्व फुलांचे दहादहाचे गुच्छ केले – या वाक्यात ‘दहादहाचे’ हा शब्द संख्याविशेषणाचा कोणता प्रकार आहे गणनावाचक पृथकत्त्ववाचक क्रमवाचक अनिश्चित37. अलमटलम हा शब्द ….. शब्द आहे अनुकरणवाचक सामासिक अंशाभ्यस्त पूर्णभ्यस्त38. चरण संख्या अक्षर गण असे कोणतेच बंधन नसते. ही ओळख …. ची आहे अक्षरगणवृत्त मुक्तहस्त छंदवृत्त मुक्तछंद39. तुरूतुरू लखलख गारगार बडबड हे शब्द अभ्यस्त शब्दाचा कोणता प्रकार आहे? अनुकरणवाचक यापैकी एकही नाही पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त40. कथा लिहिताना त्याने नायकासाठी भारदस्त विशेषण वापरले. या वाक्यात आलेला विशेषण हा शब्द काय आहे? क्रियापद विशेषण सर्वनाम नाम41. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? @ आवृत्तिवाचक अनिश्चित संख्यावाचक क्रमवाचक गुणविशेषण42. माझ्यापुरता चहा कर या वाक्यात वापरल्या गेलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा परिमाणवाचक पुर्णतावाचक संबंधवाचक हेतुवाचक43. गवताचा ….. जुडी थप्पी पेंढी भारा44. खालील शब्दाचे सामान्यरूप कसे असेल? बी बी बिया बियांचा आणि बीचा बीचा आणि बी45. वर्णमालेत एकूण स्पर्श व्यंजने किती आहेत ? 34 36 25 4846. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार सांगा – निर्णयासाठी तिला वेळ हवा आहे. व्यतिरेकवाचक हेतूवाचक कैवल्यवाचक योग्यतावाचक47. केळी हा शब्द कोणत्या वचनात आहे? अनेकवचन एकही नाही दोन्हीही एकवचन48. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त उपसर्गघटित अनुकरणवाचक49. घरात दररोज फिरून त्याच मुद्द्यावर भांडण होते – क्रिया विशेषण ओळखा फक्त दररोज फक्त फिरून एकही नाही दररोज आणि फिरून50. खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. सकट स्थलवाचक संबंध वाचक हेतुवाचक साहचर्यवाचक Loading …Question 1 of 50
39
41
33
45/50
41
37
35
34
41
37
33
41
38
44
33
35
Lay bhari sir
42
42
Vitthal
47
38
44
45
40
48
33