Marathi Practice Question Paper 06 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/09/2024 1. 1) कल असणे 2) भर असणे – हा अर्थ असणारा वाक् प्रचार निवडा कच्छपी लागणे हेवा वाटणे अंगाला होणे कटाक्ष असणे2. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात – या वाक्याचा प्रकार ओळखा. संयुक्त वाक्य मिश्र वाक्य यापैकी नाही केवलवाक्य3. नाम विशेषण धातू व अव्यय अशा विविध जातीच्या शब्दांना प्रत्यय जोडून तयार होणाऱ्या क्रियापदांना काय म्हणतात? संयुक्त क्रियापद साधित क्रियापद सकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद4. सुप्रीम कोर्टाच्या न्यायधिशांनी आपला निर्णय जाहीर केला – या वाक्यातील उद्देश ओळखा सुप्रीम कोर्टाचा न्यायधिश न्यायधिश कोर्टाचा न्यायधिश निर्णय5. खालील शब्दाचे सामान्यरूप कसे असेल? बी बिया बी बियांचा आणि बीचा बीचा आणि बी6. पुढीलपैकी कोणते उदाहरण ‘पूर्वरूप संधीचे’ आहे? हातून भरडून चांगलेसे नुमजे7. खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. सकट हेतुवाचक संबंध वाचक स्थलवाचक साहचर्यवाचक8. आदेश मिळताच सर्व आरोग्य कर्मचारी कामावर रजू झाले – अशुद्ध शब्द ओळखा रजू आरोग्य कर्मचारी आदेश9. खालीलपैकी कोणत्या शब्दातील डा हा अंत्यवर्ण तिरस्कारसूचक नाही ? घाणेरडा थेरडा खोटारडा वाडा10. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा? अनुभवी × अननुभवी उताणा × पालथा आवश्यक × आवश्यकता अयाचित × याचित11. चरण संख्या अक्षर गण असे कोणतेच बंधन नसते. ही ओळख …. ची आहे अक्षरगणवृत्त छंदवृत्त मुक्तछंद मुक्तहस्त12. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. उपकार कर्त्या वरतीच उलटणे. केलेला उपकार विसरून निषेधार्थ टाळी वाजवणे. उपकार कर्त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून त्याचे गुणगान करणे. उपकार करण्यासाठी टाळी वाजवणे13. मराठीतील पहिली सामाजिक कांदबरी ……….. ही आहे. वळवाचं पाणी अमृतवेल फकिरा यमुनापर्यटन14. अलमटलम हा शब्द ….. शब्द आहे अंशाभ्यस्त पूर्णभ्यस्त सामासिक अनुकरणवाचक15. सर्व फुलांचे दहादहाचे गुच्छ केले – या वाक्यात ‘दहादहाचे’ हा शब्द संख्याविशेषणाचा कोणता प्रकार आहे अनिश्चित गणनावाचक क्रमवाचक पृथकत्त्ववाचक16. मैत्री सेट परीक्षा उत्तीर्ण झाली – यातील ‘मैत्री’ या नामाचा प्रकार ओळखा सामान्य नाम पदार्थवाचक नाम भाववाचक नाम विशेषनाम17. खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. मोर आरवणे केकावली घुत्कार कलरव18. घरात दररोज फिरून त्याच मुद्द्यावर भांडण होते – क्रिया विशेषण ओळखा फक्त दररोज एकही नाही फक्त फिरून दररोज आणि फिरून19. निशानाथ शब्दाचा समानार्थी शब्द निवडा सूर्य चंद्र भुंगा भूत20. खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ काय होतो ? अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ? कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. यापैकी नाही अतिशय उतावीळपणाचे वर्तन अंगठा सुजून डोंगराएवढा होत नाही.21. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. अंशाभ्यस्त उपसर्गघटित पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक22. देशभक्तीपर चित्रपट पाहिल्यावर मनात देशाविषयी अभिमान निर्माण होतो – या वाक्यातील ‘मन’ या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तृतीया प्रथमा द्वितीया सप्तमी23. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होत नाही ? पान दांडा पंखा चुक24. व्यायामाबरोबर त्याचे चिंतनही झाले – या वाक्यात आलेला ‘ ही ‘ हा शब्द … आहे केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय25. गुंजारव असतो ………. पंखांचा मधमाश्यांचा व मुंग्यांचा मधमाश्यांचा मुंग्यांचा26. अकर्मक कर्तरी प्रयोगाचे लक्षण खालीलपैकी कोणते नाही ? वाक्यात कर्म असते. क्रियापद कर्त्याच्या वचनानुसार बदलते. क्रियापद कर्त्याच्या लिंगानुसार बदलते. यापैकी नाही.27. शब्दाचा समास प्रकार ओळखा – दरवेळी द्वंद्व अव्ययीभाव तत्पुरुष बहूव्रीही28. वाचत आहे हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ? द्विकर्मक क्रियापद संयुक्त क्रियापद उभयविध क्रियापद यापैकी नाही29. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? @ अनिश्चित संख्यावाचक क्रमवाचक आवृत्तिवाचक गुणविशेषण30. पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.मी तुमची काहीच मदत करू शकत नाही याची मला ………. वाटते. चेष्टा खंत मजा आवड31. वेगळा पर्याय निवडा अक्षता वाटणे अप्रूप वाटणे आश्चर्य वाटणे कौतुक वाटणे32. केळी हा शब्द कोणत्या वचनात आहे? एकही नाही एकवचन अनेकवचन दोन्हीही33. ध् श् स् या वर्णाना खालील पैकी कोणत्या गटात टाकता येईल? उष्मे महाप्राण अर्धस्वर अल्पप्राण34. गर्दी पोलिसांकडून हटविण्यात आली – प्रयोग ओळखा कर्तरी प्रयोग पुराण कर्मणी प्रयोग भावे प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग35. पूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते? मी मृत्यूंजय कादंबरी वाचलेली आहे. मी मृत्यूंजय कादंबरी वाचतो. मी मृत्यूंजय कादंबरी वाचणार. मी मृत्यूंजय कादंबरी वाचली.36. 1. निर्णय द्यायचा आहे 2. मला 3. ऐकून 4.सर्वांचे मत – अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी कोणता क्रम असायला हवा ? 1423 2431 2413 143237. आम्ही चारचाकी खरेदी केली या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो? वाच्यार्थ लक्ष्यार्थ यापैकी नाही. व्यंगार्थ38. चहाऐवजी दूध दिले तरी चालेल – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणत्या प्रकारचे आहे? विनिमयवाचक विरोधवाचक दिक् वाचक परिणामवाचक39. तुरूतुरू लखलख गारगार बडबड हे शब्द अभ्यस्त शब्दाचा कोणता प्रकार आहे? अनुकरणवाचक यापैकी एकही नाही अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त40. खालील चारपैकी एक शब्द प्रत्ययघटित आहे तो ओळखा अनुरूप अव्यय सावकारी प्रतिबिंब41. हेत्वाभास या शब्दाची संधी कशी सोडवाल ? हेतु + भास हेत्वु + आभास हेतु + आभास हेतु + अभास42. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार सांगा – निर्णयासाठी तिला वेळ हवा आहे. योग्यतावाचक कैवल्यवाचक हेतूवाचक व्यतिरेकवाचक43. अत्युत्तम या शब्दाची संधी सोडवा. अति + उत्तम अतु + उत्तम अती + युत्तम अत + युत्तम44. गवताचा ….. पेंढी भारा थप्पी जुडी45. पिकलेल्या आंब्यांची——-पाहून तोंडाला पाणी सुटले – रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा चवड चळत गाथण अढी46. कथा लिहिताना त्याने नायकासाठी भारदस्त विशेषण वापरले. या वाक्यात आलेला विशेषण हा शब्द काय आहे? सर्वनाम क्रियापद विशेषण नाम47. वर्णमालेत एकूण स्पर्श व्यंजने किती आहेत ? 25 36 34 4848. अर्धा किलो जिलेबी घेऊन भिवा आपल्या लाडक्या लेकीकडे गेला. या वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा क्रमवाचक अपूर्णांकवाचक साकल्यवाचक पूर्णांकवाचक49. दोन्ही पदे महत्वाचे असणारा समास कोणता आहे? अव्ययीभाव द्वंद्व तत्पुरूष बहुव्रीही50. माझ्यापुरता चहा कर या वाक्यात वापरल्या गेलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा पुर्णतावाचक हेतुवाचक संबंधवाचक परिमाणवाचक Loading …Question 1 of 50
39
41
33
45/50
41
37
35
34
41
37
33
41
38
44
33
35
Lay bhari sir
42
42
Vitthal
47
38
44
45
40
48
33