Marathi Practice Question Paper 111 [ मराठी सराव परीक्षा ] 25 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/08/2022 1. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो ? श्लेष रूपक अनुप्रास दृष्टांत2. दुःखप्राप्त या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह काय आहे? दुःखाला प्राप्त दुःखाने प्राप्त दुःखातून प्राप्त यापैकी नाही3. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. पुल्लिंग स्त्रीलिंग यापैकी नाही नपुंसक लिंग4. बालकवी या टोपण नावाने ओळखले जाणारे कवी कोण ? त्र्यंबक बापूजी ठोंबरे कृष्णाजी केशव दामले नारायण सूर्याजीपंत ठोसर प्रल्हाद केशव अत्रे5. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारांत होत नाही ? ससा नदी गाडी काठी6. अतिरेक उपवास भरदिवसा पाटीलकी या शब्दांपैकी कोणता शब्द उपसर्गघटित शब्द नाही ? पाटीलकी भरदिवसा अतिरेक उपवास7. पर्यायातून व्यर्थ उद्गारवाची अव्यय निवडा. बराय ठीक गप बापडा8. खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. ओंकार खूप हसला. हर्षदा हुशार आहे. सविता गाय बांधते. मेघा स्पष्ट बोलते.9. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. फारसी कोकणी कानडी तेलगू10. मृदू व्यंजन ओळखा. फ् ढ् त् च्11. पर्यायात दिलेल्या पैकी सार्वनामिक विशेषण कोणते आहे ते निवडा. असला दुहेरी धूर्त सर्व12. खालीलपैकी कोणते समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण नाही ? शेतीवाडी केरकचरा विटीदांडू बाजारहाट13. उच्छिष्ट – या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा. उच् + शिष्ट उत् + छिष्ट उत् + शिष्ट उच्छि + ष्ट14. खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषणसाधित नाम आहे ? म्हाताऱ्या माणसाला शिकण्याची इच्छा आहे. दुष्ट माणसे चांगली मरत नाही. नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न. आंधळा माणूस दुर्बल असतो असे नाही.15. यंदा अधिक उत्पन्न निघेल अशी सर्वांना खात्री आहे. – या वाक्यातील यंदा हे …………. क्रियाविशेषण अव्यय आहे. रीतिवाचक स्थलवाचक कालवाचक संख्यावाचक Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
१५/१५
15/15
14/15
14 marks
12
15/15
१२
13
14/15
11
15/15
3
11
15/15
12
15
15/15
13
15
14
14
31/08/2022 AT 7:50 PM
8/15
9
10