Marathi Practice Question Paper 111 [ मराठी सराव परीक्षा ] 25 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/08/2022 1. अतिरेक उपवास भरदिवसा पाटीलकी या शब्दांपैकी कोणता शब्द उपसर्गघटित शब्द नाही ? पाटीलकी भरदिवसा अतिरेक उपवास2. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो ? अनुप्रास रूपक दृष्टांत श्लेष3. पर्यायातून व्यर्थ उद्गारवाची अव्यय निवडा. गप ठीक बराय बापडा4. बालकवी या टोपण नावाने ओळखले जाणारे कवी कोण ? प्रल्हाद केशव अत्रे त्र्यंबक बापूजी ठोंबरे नारायण सूर्याजीपंत ठोसर कृष्णाजी केशव दामले5. मृदू व्यंजन ओळखा. फ् च् त् ढ्6. खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषणसाधित नाम आहे ? नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न. दुष्ट माणसे चांगली मरत नाही. म्हाताऱ्या माणसाला शिकण्याची इच्छा आहे. आंधळा माणूस दुर्बल असतो असे नाही.7. पर्यायात दिलेल्या पैकी सार्वनामिक विशेषण कोणते आहे ते निवडा. असला दुहेरी सर्व धूर्त8. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारांत होत नाही ? काठी नदी ससा गाडी9. यंदा अधिक उत्पन्न निघेल अशी सर्वांना खात्री आहे. – या वाक्यातील यंदा हे …………. क्रियाविशेषण अव्यय आहे. स्थलवाचक संख्यावाचक कालवाचक रीतिवाचक10. उच्छिष्ट – या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा. उच्छि + ष्ट उत् + छिष्ट उच् + शिष्ट उत् + शिष्ट11. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. नपुंसक लिंग स्त्रीलिंग यापैकी नाही पुल्लिंग12. दुःखप्राप्त या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह काय आहे? यापैकी नाही दुःखातून प्राप्त दुःखाने प्राप्त दुःखाला प्राप्त13. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. कोकणी कानडी फारसी तेलगू14. खालीलपैकी कोणते समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण नाही ? बाजारहाट शेतीवाडी विटीदांडू केरकचरा15. खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. हर्षदा हुशार आहे. सविता गाय बांधते. ओंकार खूप हसला. मेघा स्पष्ट बोलते. Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
१५/१५
15/15
14/15
14 marks
12
15/15
१२
13
14/15
11
15/15
3
11
15/15
12
15
15/15
13
15
14
14
31/08/2022 AT 7:50 PM
8/15
9
10