Marathi Practice Question Paper 111 [ मराठी सराव परीक्षा ] 25 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/08/2022 1. उच्छिष्ट – या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा. उत् + शिष्ट उच्छि + ष्ट उत् + छिष्ट उच् + शिष्ट2. बालकवी या टोपण नावाने ओळखले जाणारे कवी कोण ? कृष्णाजी केशव दामले प्रल्हाद केशव अत्रे नारायण सूर्याजीपंत ठोसर त्र्यंबक बापूजी ठोंबरे3. यंदा अधिक उत्पन्न निघेल अशी सर्वांना खात्री आहे. – या वाक्यातील यंदा हे …………. क्रियाविशेषण अव्यय आहे. स्थलवाचक कालवाचक संख्यावाचक रीतिवाचक4. मृदू व्यंजन ओळखा. त् ढ् फ् च्5. दुःखप्राप्त या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह काय आहे? दुःखातून प्राप्त दुःखाला प्राप्त दुःखाने प्राप्त यापैकी नाही6. पर्यायात दिलेल्या पैकी सार्वनामिक विशेषण कोणते आहे ते निवडा. धूर्त सर्व असला दुहेरी7. पर्यायातून व्यर्थ उद्गारवाची अव्यय निवडा. बापडा ठीक गप बराय8. खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. हर्षदा हुशार आहे. मेघा स्पष्ट बोलते. ओंकार खूप हसला. सविता गाय बांधते.9. खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषणसाधित नाम आहे ? आंधळा माणूस दुर्बल असतो असे नाही. म्हाताऱ्या माणसाला शिकण्याची इच्छा आहे. दुष्ट माणसे चांगली मरत नाही. नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न.10. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. कोकणी तेलगू कानडी फारसी11. खालीलपैकी कोणते समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण नाही ? विटीदांडू बाजारहाट शेतीवाडी केरकचरा12. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. स्त्रीलिंग यापैकी नाही नपुंसक लिंग पुल्लिंग13. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारांत होत नाही ? ससा गाडी नदी काठी14. अतिरेक उपवास भरदिवसा पाटीलकी या शब्दांपैकी कोणता शब्द उपसर्गघटित शब्द नाही ? उपवास पाटीलकी अतिरेक भरदिवसा15. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो ? रूपक दृष्टांत श्लेष अनुप्रास Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
१५/१५
15/15
14/15
14 marks
12
15/15
१२
13
14/15
11
15/15
3
11
15/15
12
15
15/15
13
15
14
14
31/08/2022 AT 7:50 PM
8/15
9
10