Marathi Practice Question Paper 111 [ मराठी सराव परीक्षा ] 25 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/08/2022 1. बालकवी या टोपण नावाने ओळखले जाणारे कवी कोण ? त्र्यंबक बापूजी ठोंबरे कृष्णाजी केशव दामले नारायण सूर्याजीपंत ठोसर प्रल्हाद केशव अत्रे2. खालीलपैकी कोणते समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण नाही ? शेतीवाडी बाजारहाट विटीदांडू केरकचरा3. खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषणसाधित नाम आहे ? म्हाताऱ्या माणसाला शिकण्याची इच्छा आहे. नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न. दुष्ट माणसे चांगली मरत नाही. आंधळा माणूस दुर्बल असतो असे नाही.4. यंदा अधिक उत्पन्न निघेल अशी सर्वांना खात्री आहे. – या वाक्यातील यंदा हे …………. क्रियाविशेषण अव्यय आहे. स्थलवाचक संख्यावाचक कालवाचक रीतिवाचक5. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. कोकणी तेलगू फारसी कानडी6. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो ? दृष्टांत अनुप्रास श्लेष रूपक7. मृदू व्यंजन ओळखा. च् फ् ढ् त्8. पर्यायातून व्यर्थ उद्गारवाची अव्यय निवडा. बापडा बराय गप ठीक9. खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. मेघा स्पष्ट बोलते. सविता गाय बांधते. ओंकार खूप हसला. हर्षदा हुशार आहे.10. उच्छिष्ट – या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा. उच् + शिष्ट उत् + शिष्ट उत् + छिष्ट उच्छि + ष्ट11. अतिरेक उपवास भरदिवसा पाटीलकी या शब्दांपैकी कोणता शब्द उपसर्गघटित शब्द नाही ? अतिरेक उपवास पाटीलकी भरदिवसा12. पर्यायात दिलेल्या पैकी सार्वनामिक विशेषण कोणते आहे ते निवडा. दुहेरी सर्व असला धूर्त13. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. पुल्लिंग स्त्रीलिंग यापैकी नाही नपुंसक लिंग14. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारांत होत नाही ? गाडी ससा नदी काठी15. दुःखप्राप्त या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह काय आहे? दुःखातून प्राप्त यापैकी नाही दुःखाला प्राप्त दुःखाने प्राप्त Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
१५/१५
15/15
14/15
14 marks
12
15/15
१२
13
14/15
11
15/15
3
11
15/15
12
15
15/15
13
15
14
14
31/08/2022 AT 7:50 PM
8/15
9
10