Marathi Practice Question Paper 111 [ मराठी सराव परीक्षा ] 25 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/08/2022 1. खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. सविता गाय बांधते. मेघा स्पष्ट बोलते. हर्षदा हुशार आहे. ओंकार खूप हसला.2. खालीलपैकी कोणते समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण नाही ? बाजारहाट शेतीवाडी केरकचरा विटीदांडू3. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसक लिंग यापैकी नाही4. बालकवी या टोपण नावाने ओळखले जाणारे कवी कोण ? त्र्यंबक बापूजी ठोंबरे प्रल्हाद केशव अत्रे नारायण सूर्याजीपंत ठोसर कृष्णाजी केशव दामले5. पर्यायात दिलेल्या पैकी सार्वनामिक विशेषण कोणते आहे ते निवडा. दुहेरी सर्व असला धूर्त6. मृदू व्यंजन ओळखा. फ् ढ् च् त्7. खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषणसाधित नाम आहे ? म्हाताऱ्या माणसाला शिकण्याची इच्छा आहे. आंधळा माणूस दुर्बल असतो असे नाही. नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न. दुष्ट माणसे चांगली मरत नाही.8. दुःखप्राप्त या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह काय आहे? यापैकी नाही दुःखातून प्राप्त दुःखाने प्राप्त दुःखाला प्राप्त9. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. फारसी कानडी तेलगू कोकणी10. उच्छिष्ट – या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा. उत् + छिष्ट उच्छि + ष्ट उत् + शिष्ट उच् + शिष्ट11. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो ? दृष्टांत अनुप्रास रूपक श्लेष12. पर्यायातून व्यर्थ उद्गारवाची अव्यय निवडा. बराय गप ठीक बापडा13. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारांत होत नाही ? ससा नदी काठी गाडी14. अतिरेक उपवास भरदिवसा पाटीलकी या शब्दांपैकी कोणता शब्द उपसर्गघटित शब्द नाही ? भरदिवसा उपवास पाटीलकी अतिरेक15. यंदा अधिक उत्पन्न निघेल अशी सर्वांना खात्री आहे. – या वाक्यातील यंदा हे …………. क्रियाविशेषण अव्यय आहे. कालवाचक संख्यावाचक रीतिवाचक स्थलवाचक Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
१५/१५
15/15
14/15
14 marks
12
15/15
१२
13
14/15
11
15/15
3
11
15/15
12
15
15/15
13
15
14
14
31/08/2022 AT 7:50 PM
8/15
9
10