Marathi Practice Question Paper 111 [ मराठी सराव परीक्षा ] 25 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/08/2022 1. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारांत होत नाही ? गाडी ससा काठी नदी2. मृदू व्यंजन ओळखा. ढ् च् त् फ्3. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. तेलगू कोकणी फारसी कानडी4. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो ? दृष्टांत अनुप्रास रूपक श्लेष5. यंदा अधिक उत्पन्न निघेल अशी सर्वांना खात्री आहे. – या वाक्यातील यंदा हे …………. क्रियाविशेषण अव्यय आहे. रीतिवाचक स्थलवाचक संख्यावाचक कालवाचक6. बालकवी या टोपण नावाने ओळखले जाणारे कवी कोण ? कृष्णाजी केशव दामले नारायण सूर्याजीपंत ठोसर प्रल्हाद केशव अत्रे त्र्यंबक बापूजी ठोंबरे7. खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. ओंकार खूप हसला. मेघा स्पष्ट बोलते. हर्षदा हुशार आहे. सविता गाय बांधते.8. अतिरेक उपवास भरदिवसा पाटीलकी या शब्दांपैकी कोणता शब्द उपसर्गघटित शब्द नाही ? अतिरेक उपवास भरदिवसा पाटीलकी9. पर्यायातून व्यर्थ उद्गारवाची अव्यय निवडा. बराय ठीक गप बापडा10. पर्यायात दिलेल्या पैकी सार्वनामिक विशेषण कोणते आहे ते निवडा. धूर्त सर्व असला दुहेरी11. खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषणसाधित नाम आहे ? नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न. दुष्ट माणसे चांगली मरत नाही. आंधळा माणूस दुर्बल असतो असे नाही. म्हाताऱ्या माणसाला शिकण्याची इच्छा आहे.12. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. स्त्रीलिंग यापैकी नाही पुल्लिंग नपुंसक लिंग13. खालीलपैकी कोणते समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण नाही ? बाजारहाट केरकचरा विटीदांडू शेतीवाडी14. दुःखप्राप्त या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह काय आहे? दुःखातून प्राप्त दुःखाने प्राप्त यापैकी नाही दुःखाला प्राप्त15. उच्छिष्ट – या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा. उच् + शिष्ट उत् + छिष्ट उत् + शिष्ट उच्छि + ष्ट Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
१५/१५
15/15
14/15
14 marks
12
15/15
१२
13
14/15
11
15/15
3
11
15/15
12
15
15/15
13
15
14
14
31/08/2022 AT 7:50 PM
8/15
9
10