Marathi Practice Question Paper 111 [ मराठी सराव परीक्षा ] 25 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/08/2022 1. पर्यायात दिलेल्या पैकी सार्वनामिक विशेषण कोणते आहे ते निवडा. दुहेरी सर्व धूर्त असला2. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. स्त्रीलिंग पुल्लिंग यापैकी नाही नपुंसक लिंग3. मृदू व्यंजन ओळखा. त् फ् च् ढ्4. यंदा अधिक उत्पन्न निघेल अशी सर्वांना खात्री आहे. – या वाक्यातील यंदा हे …………. क्रियाविशेषण अव्यय आहे. कालवाचक रीतिवाचक स्थलवाचक संख्यावाचक5. दुःखप्राप्त या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह काय आहे? यापैकी नाही दुःखाला प्राप्त दुःखातून प्राप्त दुःखाने प्राप्त6. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारांत होत नाही ? ससा नदी गाडी काठी7. खालीलपैकी कोणते समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण नाही ? विटीदांडू केरकचरा बाजारहाट शेतीवाडी8. अतिरेक उपवास भरदिवसा पाटीलकी या शब्दांपैकी कोणता शब्द उपसर्गघटित शब्द नाही ? भरदिवसा पाटीलकी उपवास अतिरेक9. बालकवी या टोपण नावाने ओळखले जाणारे कवी कोण ? नारायण सूर्याजीपंत ठोसर प्रल्हाद केशव अत्रे कृष्णाजी केशव दामले त्र्यंबक बापूजी ठोंबरे10. खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. सविता गाय बांधते. मेघा स्पष्ट बोलते. ओंकार खूप हसला. हर्षदा हुशार आहे.11. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. तेलगू फारसी कानडी कोकणी12. खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषणसाधित नाम आहे ? नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न. म्हाताऱ्या माणसाला शिकण्याची इच्छा आहे. दुष्ट माणसे चांगली मरत नाही. आंधळा माणूस दुर्बल असतो असे नाही.13. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो ? रूपक श्लेष दृष्टांत अनुप्रास14. पर्यायातून व्यर्थ उद्गारवाची अव्यय निवडा. बराय गप ठीक बापडा15. उच्छिष्ट – या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा. उच्छि + ष्ट उच् + शिष्ट उत् + शिष्ट उत् + छिष्ट Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
१५/१५
15/15
14/15
14 marks
12
15/15
१२
13
14/15
11
15/15
3
11
15/15
12
15
15/15
13
15
14
14
31/08/2022 AT 7:50 PM
8/15
9
10