Marathi Practice Question Paper 111 [ मराठी सराव परीक्षा ] 25 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/08/2022 1. खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. सविता गाय बांधते. ओंकार खूप हसला. हर्षदा हुशार आहे. मेघा स्पष्ट बोलते.2. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो ? श्लेष दृष्टांत अनुप्रास रूपक3. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. पुल्लिंग नपुंसक लिंग यापैकी नाही स्त्रीलिंग4. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारांत होत नाही ? गाडी नदी ससा काठी5. पर्यायातून व्यर्थ उद्गारवाची अव्यय निवडा. ठीक बराय गप बापडा6. खालीलपैकी कोणते समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण नाही ? बाजारहाट केरकचरा शेतीवाडी विटीदांडू7. बालकवी या टोपण नावाने ओळखले जाणारे कवी कोण ? त्र्यंबक बापूजी ठोंबरे कृष्णाजी केशव दामले प्रल्हाद केशव अत्रे नारायण सूर्याजीपंत ठोसर8. दुःखप्राप्त या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह काय आहे? दुःखातून प्राप्त दुःखाला प्राप्त दुःखाने प्राप्त यापैकी नाही9. खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषणसाधित नाम आहे ? दुष्ट माणसे चांगली मरत नाही. म्हाताऱ्या माणसाला शिकण्याची इच्छा आहे. नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न. आंधळा माणूस दुर्बल असतो असे नाही.10. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. तेलगू कोकणी फारसी कानडी11. अतिरेक उपवास भरदिवसा पाटीलकी या शब्दांपैकी कोणता शब्द उपसर्गघटित शब्द नाही ? उपवास भरदिवसा अतिरेक पाटीलकी12. यंदा अधिक उत्पन्न निघेल अशी सर्वांना खात्री आहे. – या वाक्यातील यंदा हे …………. क्रियाविशेषण अव्यय आहे. कालवाचक रीतिवाचक स्थलवाचक संख्यावाचक13. मृदू व्यंजन ओळखा. फ् च् ढ् त्14. पर्यायात दिलेल्या पैकी सार्वनामिक विशेषण कोणते आहे ते निवडा. सर्व असला धूर्त दुहेरी15. उच्छिष्ट – या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा. उत् + शिष्ट उच्छि + ष्ट उच् + शिष्ट उत् + छिष्ट Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
१५/१५
15/15
14/15
14 marks
12
15/15
१२
13
14/15
11
15/15
3
11
15/15
12
15
15/15
13
15
14
14
31/08/2022 AT 7:50 PM
8/15
9
10