Marathi Practice Question Paper 111 [ मराठी सराव परीक्षा ] 25 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/08/2022 1. मृदू व्यंजन ओळखा. त् च् फ् ढ्2. बालकवी या टोपण नावाने ओळखले जाणारे कवी कोण ? त्र्यंबक बापूजी ठोंबरे कृष्णाजी केशव दामले नारायण सूर्याजीपंत ठोसर प्रल्हाद केशव अत्रे3. पर्यायात दिलेल्या पैकी सार्वनामिक विशेषण कोणते आहे ते निवडा. दुहेरी सर्व असला धूर्त4. यंदा अधिक उत्पन्न निघेल अशी सर्वांना खात्री आहे. – या वाक्यातील यंदा हे …………. क्रियाविशेषण अव्यय आहे. स्थलवाचक संख्यावाचक कालवाचक रीतिवाचक5. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारांत होत नाही ? नदी गाडी काठी ससा6. अतिरेक उपवास भरदिवसा पाटीलकी या शब्दांपैकी कोणता शब्द उपसर्गघटित शब्द नाही ? उपवास भरदिवसा पाटीलकी अतिरेक7. पर्यायातून व्यर्थ उद्गारवाची अव्यय निवडा. बराय ठीक गप बापडा8. खालीलपैकी कोणते समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण नाही ? विटीदांडू केरकचरा शेतीवाडी बाजारहाट9. खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. सविता गाय बांधते. मेघा स्पष्ट बोलते. हर्षदा हुशार आहे. ओंकार खूप हसला.10. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. नपुंसक लिंग पुल्लिंग स्त्रीलिंग यापैकी नाही11. खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषणसाधित नाम आहे ? म्हाताऱ्या माणसाला शिकण्याची इच्छा आहे. नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न. दुष्ट माणसे चांगली मरत नाही. आंधळा माणूस दुर्बल असतो असे नाही.12. उच्छिष्ट – या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा. उच्छि + ष्ट उत् + छिष्ट उत् + शिष्ट उच् + शिष्ट13. दुःखप्राप्त या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह काय आहे? दुःखाने प्राप्त दुःखाला प्राप्त यापैकी नाही दुःखातून प्राप्त14. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. कोकणी कानडी फारसी तेलगू15. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो ? दृष्टांत रूपक अनुप्रास श्लेष Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
१५/१५
15/15
14/15
14 marks
12
15/15
१२
13
14/15
11
15/15
3
11
15/15
12
15
15/15
13
15
14
14
31/08/2022 AT 7:50 PM
8/15
9
10