Marathi Practice Question Paper 111 [ मराठी सराव परीक्षा ] 25 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/08/2022 1. यंदा अधिक उत्पन्न निघेल अशी सर्वांना खात्री आहे. – या वाक्यातील यंदा हे …………. क्रियाविशेषण अव्यय आहे. संख्यावाचक कालवाचक स्थलवाचक रीतिवाचक2. बालकवी या टोपण नावाने ओळखले जाणारे कवी कोण ? प्रल्हाद केशव अत्रे त्र्यंबक बापूजी ठोंबरे नारायण सूर्याजीपंत ठोसर कृष्णाजी केशव दामले3. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो ? श्लेष रूपक दृष्टांत अनुप्रास4. खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. सविता गाय बांधते. मेघा स्पष्ट बोलते. हर्षदा हुशार आहे. ओंकार खूप हसला.5. मृदू व्यंजन ओळखा. च् ढ् फ् त्6. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. तेलगू कानडी फारसी कोकणी7. खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषणसाधित नाम आहे ? म्हाताऱ्या माणसाला शिकण्याची इच्छा आहे. दुष्ट माणसे चांगली मरत नाही. आंधळा माणूस दुर्बल असतो असे नाही. नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न.8. पर्यायातून व्यर्थ उद्गारवाची अव्यय निवडा. ठीक बापडा बराय गप9. दुःखप्राप्त या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह काय आहे? दुःखाने प्राप्त दुःखातून प्राप्त यापैकी नाही दुःखाला प्राप्त10. खालीलपैकी कोणते समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण नाही ? विटीदांडू बाजारहाट केरकचरा शेतीवाडी11. उच्छिष्ट – या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा. उत् + शिष्ट उत् + छिष्ट उच्छि + ष्ट उच् + शिष्ट12. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारांत होत नाही ? ससा नदी गाडी काठी13. पर्यायात दिलेल्या पैकी सार्वनामिक विशेषण कोणते आहे ते निवडा. असला धूर्त दुहेरी सर्व14. अतिरेक उपवास भरदिवसा पाटीलकी या शब्दांपैकी कोणता शब्द उपसर्गघटित शब्द नाही ? अतिरेक पाटीलकी उपवास भरदिवसा15. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. यापैकी नाही नपुंसक लिंग स्त्रीलिंग पुल्लिंग Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
१५/१५
15/15
14/15
14 marks
12
15/15
१२
13
14/15
11
15/15
3
11
15/15
12
15
15/15
13
15
14
14
31/08/2022 AT 7:50 PM
8/15
9
10