Marathi Practice Question Paper 111 [ मराठी सराव परीक्षा ] 25 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/08/2022 1. दुःखप्राप्त या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह काय आहे? दुःखाला प्राप्त दुःखाने प्राप्त यापैकी नाही दुःखातून प्राप्त2. खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. मेघा स्पष्ट बोलते. ओंकार खूप हसला. सविता गाय बांधते. हर्षदा हुशार आहे.3. अतिरेक उपवास भरदिवसा पाटीलकी या शब्दांपैकी कोणता शब्द उपसर्गघटित शब्द नाही ? उपवास भरदिवसा पाटीलकी अतिरेक4. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. नपुंसक लिंग स्त्रीलिंग पुल्लिंग यापैकी नाही5. पर्यायातून व्यर्थ उद्गारवाची अव्यय निवडा. बराय ठीक गप बापडा6. खालीलपैकी कोणते समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण नाही ? शेतीवाडी बाजारहाट विटीदांडू केरकचरा7. मृदू व्यंजन ओळखा. ढ् त् च् फ्8. यंदा अधिक उत्पन्न निघेल अशी सर्वांना खात्री आहे. – या वाक्यातील यंदा हे …………. क्रियाविशेषण अव्यय आहे. स्थलवाचक संख्यावाचक रीतिवाचक कालवाचक9. बालकवी या टोपण नावाने ओळखले जाणारे कवी कोण ? नारायण सूर्याजीपंत ठोसर कृष्णाजी केशव दामले त्र्यंबक बापूजी ठोंबरे प्रल्हाद केशव अत्रे10. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. तेलगू फारसी कानडी कोकणी11. उच्छिष्ट – या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा. उत् + शिष्ट उच्छि + ष्ट उत् + छिष्ट उच् + शिष्ट12. पर्यायात दिलेल्या पैकी सार्वनामिक विशेषण कोणते आहे ते निवडा. दुहेरी असला धूर्त सर्व13. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारांत होत नाही ? गाडी नदी काठी ससा14. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो ? दृष्टांत रूपक श्लेष अनुप्रास15. खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषणसाधित नाम आहे ? म्हाताऱ्या माणसाला शिकण्याची इच्छा आहे. नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न. दुष्ट माणसे चांगली मरत नाही. आंधळा माणूस दुर्बल असतो असे नाही. Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
१५/१५
15/15
14/15
14 marks
12
15/15
१२
13
14/15
11
15/15
3
11
15/15
12
15
15/15
13
15
14
14
31/08/2022 AT 7:50 PM
8/15
9
10