Marathi Practice Question Paper 111 [ मराठी सराव परीक्षा ] 25 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/08/2022 1. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. नपुंसक लिंग यापैकी नाही स्त्रीलिंग पुल्लिंग2. अतिरेक उपवास भरदिवसा पाटीलकी या शब्दांपैकी कोणता शब्द उपसर्गघटित शब्द नाही ? पाटीलकी अतिरेक भरदिवसा उपवास3. पर्यायात दिलेल्या पैकी सार्वनामिक विशेषण कोणते आहे ते निवडा. असला दुहेरी धूर्त सर्व4. बालकवी या टोपण नावाने ओळखले जाणारे कवी कोण ? कृष्णाजी केशव दामले नारायण सूर्याजीपंत ठोसर त्र्यंबक बापूजी ठोंबरे प्रल्हाद केशव अत्रे5. खालीलपैकी कोणते समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण नाही ? शेतीवाडी विटीदांडू बाजारहाट केरकचरा6. खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषणसाधित नाम आहे ? आंधळा माणूस दुर्बल असतो असे नाही. नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न. दुष्ट माणसे चांगली मरत नाही. म्हाताऱ्या माणसाला शिकण्याची इच्छा आहे.7. पर्यायातून व्यर्थ उद्गारवाची अव्यय निवडा. गप ठीक बापडा बराय8. दुःखप्राप्त या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह काय आहे? यापैकी नाही दुःखाला प्राप्त दुःखाने प्राप्त दुःखातून प्राप्त9. उच्छिष्ट – या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा. उच्छि + ष्ट उच् + शिष्ट उत् + शिष्ट उत् + छिष्ट10. यंदा अधिक उत्पन्न निघेल अशी सर्वांना खात्री आहे. – या वाक्यातील यंदा हे …………. क्रियाविशेषण अव्यय आहे. स्थलवाचक रीतिवाचक संख्यावाचक कालवाचक11. खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. मेघा स्पष्ट बोलते. हर्षदा हुशार आहे. सविता गाय बांधते. ओंकार खूप हसला.12. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारांत होत नाही ? नदी ससा काठी गाडी13. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. तेलगू कोकणी कानडी फारसी14. मृदू व्यंजन ओळखा. त् च् फ् ढ्15. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो ? रूपक श्लेष दृष्टांत अनुप्रास Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
१५/१५
15/15
14/15
14 marks
12
15/15
१२
13
14/15
11
15/15
3
11
15/15
12
15
15/15
13
15
14
14
31/08/2022 AT 7:50 PM
8/15
9
10