Marathi Practice Question Paper 111 [ मराठी सराव परीक्षा ] 25 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/08/2022 1. खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषणसाधित नाम आहे ? आंधळा माणूस दुर्बल असतो असे नाही. म्हाताऱ्या माणसाला शिकण्याची इच्छा आहे. दुष्ट माणसे चांगली मरत नाही. नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न.2. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो ? श्लेष अनुप्रास रूपक दृष्टांत3. पर्यायात दिलेल्या पैकी सार्वनामिक विशेषण कोणते आहे ते निवडा. धूर्त असला दुहेरी सर्व4. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. स्त्रीलिंग पुल्लिंग यापैकी नाही नपुंसक लिंग5. दुःखप्राप्त या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह काय आहे? दुःखाने प्राप्त यापैकी नाही दुःखातून प्राप्त दुःखाला प्राप्त6. पर्यायातून व्यर्थ उद्गारवाची अव्यय निवडा. गप बापडा ठीक बराय7. अतिरेक उपवास भरदिवसा पाटीलकी या शब्दांपैकी कोणता शब्द उपसर्गघटित शब्द नाही ? अतिरेक भरदिवसा उपवास पाटीलकी8. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. कानडी फारसी कोकणी तेलगू9. बालकवी या टोपण नावाने ओळखले जाणारे कवी कोण ? नारायण सूर्याजीपंत ठोसर प्रल्हाद केशव अत्रे त्र्यंबक बापूजी ठोंबरे कृष्णाजी केशव दामले10. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारांत होत नाही ? गाडी काठी नदी ससा11. उच्छिष्ट – या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा. उच् + शिष्ट उच्छि + ष्ट उत् + शिष्ट उत् + छिष्ट12. खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. ओंकार खूप हसला. हर्षदा हुशार आहे. मेघा स्पष्ट बोलते. सविता गाय बांधते.13. मृदू व्यंजन ओळखा. फ् ढ् च् त्14. यंदा अधिक उत्पन्न निघेल अशी सर्वांना खात्री आहे. – या वाक्यातील यंदा हे …………. क्रियाविशेषण अव्यय आहे. संख्यावाचक रीतिवाचक स्थलवाचक कालवाचक15. खालीलपैकी कोणते समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण नाही ? शेतीवाडी बाजारहाट विटीदांडू केरकचरा Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
१५/१५
15/15
14/15
14 marks
12
15/15
१२
13
14/15
11
15/15
3
11
15/15
12
15
15/15
13
15
14
14
31/08/2022 AT 7:50 PM
8/15
9
10