Marathi Practice Question Paper 111 [ मराठी सराव परीक्षा ] 25 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/08/2022 1. पर्यायातून व्यर्थ उद्गारवाची अव्यय निवडा. बापडा गप बराय ठीक2. पर्यायात दिलेल्या पैकी सार्वनामिक विशेषण कोणते आहे ते निवडा. असला सर्व धूर्त दुहेरी3. दुःखप्राप्त या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह काय आहे? दुःखाने प्राप्त दुःखाला प्राप्त यापैकी नाही दुःखातून प्राप्त4. बालकवी या टोपण नावाने ओळखले जाणारे कवी कोण ? त्र्यंबक बापूजी ठोंबरे प्रल्हाद केशव अत्रे नारायण सूर्याजीपंत ठोसर कृष्णाजी केशव दामले5. खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. ओंकार खूप हसला. सविता गाय बांधते. हर्षदा हुशार आहे. मेघा स्पष्ट बोलते.6. खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषणसाधित नाम आहे ? आंधळा माणूस दुर्बल असतो असे नाही. म्हाताऱ्या माणसाला शिकण्याची इच्छा आहे. दुष्ट माणसे चांगली मरत नाही. नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न.7. उच्छिष्ट – या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा. उच्छि + ष्ट उत् + छिष्ट उच् + शिष्ट उत् + शिष्ट8. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो ? श्लेष दृष्टांत रूपक अनुप्रास9. यंदा अधिक उत्पन्न निघेल अशी सर्वांना खात्री आहे. – या वाक्यातील यंदा हे …………. क्रियाविशेषण अव्यय आहे. कालवाचक स्थलवाचक संख्यावाचक रीतिवाचक10. मृदू व्यंजन ओळखा. फ् च् ढ् त्11. खालीलपैकी कोणते समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण नाही ? विटीदांडू बाजारहाट शेतीवाडी केरकचरा12. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. कानडी फारसी कोकणी तेलगू13. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. पुल्लिंग यापैकी नाही स्त्रीलिंग नपुंसक लिंग14. अतिरेक उपवास भरदिवसा पाटीलकी या शब्दांपैकी कोणता शब्द उपसर्गघटित शब्द नाही ? उपवास अतिरेक पाटीलकी भरदिवसा15. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारांत होत नाही ? काठी ससा गाडी नदी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
१५/१५
15/15
14/15
14 marks
12
15/15
१२
13
14/15
11
15/15
3
11
15/15
12
15
15/15
13
15
14
14
31/08/2022 AT 7:50 PM
8/15
9
10