Marathi Practice Question Paper 111 [ मराठी सराव परीक्षा ] 25 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/08/2022 1. पर्यायातून व्यर्थ उद्गारवाची अव्यय निवडा. बराय ठीक बापडा गप2. बालकवी या टोपण नावाने ओळखले जाणारे कवी कोण ? प्रल्हाद केशव अत्रे नारायण सूर्याजीपंत ठोसर त्र्यंबक बापूजी ठोंबरे कृष्णाजी केशव दामले3. खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषणसाधित नाम आहे ? म्हाताऱ्या माणसाला शिकण्याची इच्छा आहे. आंधळा माणूस दुर्बल असतो असे नाही. नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न. दुष्ट माणसे चांगली मरत नाही.4. खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. मेघा स्पष्ट बोलते. सविता गाय बांधते. ओंकार खूप हसला. हर्षदा हुशार आहे.5. दुःखप्राप्त या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह काय आहे? दुःखाला प्राप्त दुःखाने प्राप्त यापैकी नाही दुःखातून प्राप्त6. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. नपुंसक लिंग स्त्रीलिंग यापैकी नाही पुल्लिंग7. उच्छिष्ट – या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा. उत् + छिष्ट उत् + शिष्ट उच्छि + ष्ट उच् + शिष्ट8. मृदू व्यंजन ओळखा. च् फ् ढ् त्9. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारांत होत नाही ? काठी नदी ससा गाडी10. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो ? रूपक श्लेष अनुप्रास दृष्टांत11. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. तेलगू फारसी कानडी कोकणी12. यंदा अधिक उत्पन्न निघेल अशी सर्वांना खात्री आहे. – या वाक्यातील यंदा हे …………. क्रियाविशेषण अव्यय आहे. रीतिवाचक कालवाचक स्थलवाचक संख्यावाचक13. खालीलपैकी कोणते समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण नाही ? विटीदांडू केरकचरा बाजारहाट शेतीवाडी14. अतिरेक उपवास भरदिवसा पाटीलकी या शब्दांपैकी कोणता शब्द उपसर्गघटित शब्द नाही ? पाटीलकी भरदिवसा अतिरेक उपवास15. पर्यायात दिलेल्या पैकी सार्वनामिक विशेषण कोणते आहे ते निवडा. असला दुहेरी सर्व धूर्त Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
१५/१५
15/15
14/15
14 marks
12
15/15
१२
13
14/15
11
15/15
3
11
15/15
12
15
15/15
13
15
14
14
31/08/2022 AT 7:50 PM
8/15
9
10