Marathi Practice Question Paper 111 [ मराठी सराव परीक्षा ] 25 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/08/2022 1. दुःखप्राप्त या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह काय आहे? दुःखाने प्राप्त दुःखाला प्राप्त दुःखातून प्राप्त यापैकी नाही2. पर्यायातून व्यर्थ उद्गारवाची अव्यय निवडा. बराय बापडा ठीक गप3. उच्छिष्ट – या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा. उत् + शिष्ट उत् + छिष्ट उच्छि + ष्ट उच् + शिष्ट4. बालकवी या टोपण नावाने ओळखले जाणारे कवी कोण ? त्र्यंबक बापूजी ठोंबरे कृष्णाजी केशव दामले प्रल्हाद केशव अत्रे नारायण सूर्याजीपंत ठोसर5. यंदा अधिक उत्पन्न निघेल अशी सर्वांना खात्री आहे. – या वाक्यातील यंदा हे …………. क्रियाविशेषण अव्यय आहे. स्थलवाचक संख्यावाचक कालवाचक रीतिवाचक6. अतिरेक उपवास भरदिवसा पाटीलकी या शब्दांपैकी कोणता शब्द उपसर्गघटित शब्द नाही ? भरदिवसा उपवास अतिरेक पाटीलकी7. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. कोकणी फारसी कानडी तेलगू8. खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. हर्षदा हुशार आहे. सविता गाय बांधते. ओंकार खूप हसला. मेघा स्पष्ट बोलते.9. खालीलपैकी कोणते समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण नाही ? बाजारहाट शेतीवाडी विटीदांडू केरकचरा10. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. यापैकी नाही स्त्रीलिंग पुल्लिंग नपुंसक लिंग11. मृदू व्यंजन ओळखा. च् त् ढ् फ्12. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारांत होत नाही ? गाडी ससा नदी काठी13. पर्यायात दिलेल्या पैकी सार्वनामिक विशेषण कोणते आहे ते निवडा. दुहेरी सर्व धूर्त असला14. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो ? रूपक दृष्टांत अनुप्रास श्लेष15. खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषणसाधित नाम आहे ? आंधळा माणूस दुर्बल असतो असे नाही. दुष्ट माणसे चांगली मरत नाही. म्हाताऱ्या माणसाला शिकण्याची इच्छा आहे. नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न. Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
१५/१५
15/15
14/15
14 marks
12
15/15
१२
13
14/15
11
15/15
3
11
15/15
12
15
15/15
13
15
14
14
31/08/2022 AT 7:50 PM
8/15
9
10