Marathi Practice Question Paper 111 [ मराठी सराव परीक्षा ] 25 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/08/2022 1. दुःखप्राप्त या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह काय आहे? दुःखाने प्राप्त दुःखातून प्राप्त यापैकी नाही दुःखाला प्राप्त2. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो ? रूपक दृष्टांत अनुप्रास श्लेष3. पर्यायातून व्यर्थ उद्गारवाची अव्यय निवडा. बराय बापडा गप ठीक4. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. कानडी फारसी कोकणी तेलगू5. खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. हर्षदा हुशार आहे. ओंकार खूप हसला. सविता गाय बांधते. मेघा स्पष्ट बोलते.6. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. पुल्लिंग नपुंसक लिंग यापैकी नाही स्त्रीलिंग7. यंदा अधिक उत्पन्न निघेल अशी सर्वांना खात्री आहे. – या वाक्यातील यंदा हे …………. क्रियाविशेषण अव्यय आहे. स्थलवाचक कालवाचक रीतिवाचक संख्यावाचक8. पर्यायात दिलेल्या पैकी सार्वनामिक विशेषण कोणते आहे ते निवडा. असला धूर्त सर्व दुहेरी9. उच्छिष्ट – या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा. उत् + शिष्ट उच् + शिष्ट उत् + छिष्ट उच्छि + ष्ट10. अतिरेक उपवास भरदिवसा पाटीलकी या शब्दांपैकी कोणता शब्द उपसर्गघटित शब्द नाही ? भरदिवसा उपवास अतिरेक पाटीलकी11. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारांत होत नाही ? गाडी ससा काठी नदी12. खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषणसाधित नाम आहे ? आंधळा माणूस दुर्बल असतो असे नाही. म्हाताऱ्या माणसाला शिकण्याची इच्छा आहे. दुष्ट माणसे चांगली मरत नाही. नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न.13. मृदू व्यंजन ओळखा. त् फ् ढ् च्14. खालीलपैकी कोणते समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण नाही ? शेतीवाडी बाजारहाट विटीदांडू केरकचरा15. बालकवी या टोपण नावाने ओळखले जाणारे कवी कोण ? कृष्णाजी केशव दामले त्र्यंबक बापूजी ठोंबरे नारायण सूर्याजीपंत ठोसर प्रल्हाद केशव अत्रे Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
१५/१५
15/15
14/15
14 marks
12
15/15
१२
13
14/15
11
15/15
3
11
15/15
12
15
15/15
13
15
14
14
31/08/2022 AT 7:50 PM
8/15
9
10