Marathi Practice Question Paper 111 [ मराठी सराव परीक्षा ] 25 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/08/2022 1. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. स्त्रीलिंग यापैकी नाही नपुंसक लिंग पुल्लिंग2. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. कोकणी कानडी फारसी तेलगू3. खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. मेघा स्पष्ट बोलते. सविता गाय बांधते. ओंकार खूप हसला. हर्षदा हुशार आहे.4. यंदा अधिक उत्पन्न निघेल अशी सर्वांना खात्री आहे. – या वाक्यातील यंदा हे …………. क्रियाविशेषण अव्यय आहे. रीतिवाचक संख्यावाचक कालवाचक स्थलवाचक5. बालकवी या टोपण नावाने ओळखले जाणारे कवी कोण ? त्र्यंबक बापूजी ठोंबरे प्रल्हाद केशव अत्रे नारायण सूर्याजीपंत ठोसर कृष्णाजी केशव दामले6. दुःखप्राप्त या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह काय आहे? दुःखातून प्राप्त दुःखाला प्राप्त दुःखाने प्राप्त यापैकी नाही7. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो ? दृष्टांत रूपक श्लेष अनुप्रास8. पर्यायात दिलेल्या पैकी सार्वनामिक विशेषण कोणते आहे ते निवडा. धूर्त दुहेरी सर्व असला9. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारांत होत नाही ? काठी गाडी ससा नदी10. पर्यायातून व्यर्थ उद्गारवाची अव्यय निवडा. ठीक गप बापडा बराय11. खालीलपैकी कोणते समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण नाही ? शेतीवाडी बाजारहाट केरकचरा विटीदांडू12. मृदू व्यंजन ओळखा. फ् त् च् ढ्13. उच्छिष्ट – या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा. उच् + शिष्ट उत् + शिष्ट उत् + छिष्ट उच्छि + ष्ट14. खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषणसाधित नाम आहे ? दुष्ट माणसे चांगली मरत नाही. आंधळा माणूस दुर्बल असतो असे नाही. नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न. म्हाताऱ्या माणसाला शिकण्याची इच्छा आहे.15. अतिरेक उपवास भरदिवसा पाटीलकी या शब्दांपैकी कोणता शब्द उपसर्गघटित शब्द नाही ? पाटीलकी अतिरेक भरदिवसा उपवास Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
१५/१५
15/15
14/15
14 marks
12
15/15
१२
13
14/15
11
15/15
3
11
15/15
12
15
15/15
13
15
14
14
31/08/2022 AT 7:50 PM
8/15
9
10