Marathi Practice Question Paper 111 [ मराठी सराव परीक्षा ] 25 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/08/2022 1. खालीलपैकी कोणते समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण नाही ? केरकचरा विटीदांडू शेतीवाडी बाजारहाट2. पर्यायात दिलेल्या पैकी सार्वनामिक विशेषण कोणते आहे ते निवडा. धूर्त सर्व असला दुहेरी3. मृदू व्यंजन ओळखा. त् ढ् च् फ्4. दुःखप्राप्त या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह काय आहे? दुःखाला प्राप्त दुःखातून प्राप्त दुःखाने प्राप्त यापैकी नाही5. उच्छिष्ट – या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा. उत् + छिष्ट उत् + शिष्ट उच्छि + ष्ट उच् + शिष्ट6. पर्यायातून व्यर्थ उद्गारवाची अव्यय निवडा. गप बापडा बराय ठीक7. खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. ओंकार खूप हसला. मेघा स्पष्ट बोलते. हर्षदा हुशार आहे. सविता गाय बांधते.8. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. पुल्लिंग यापैकी नाही स्त्रीलिंग नपुंसक लिंग9. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. फारसी कानडी कोकणी तेलगू10. अतिरेक उपवास भरदिवसा पाटीलकी या शब्दांपैकी कोणता शब्द उपसर्गघटित शब्द नाही ? अतिरेक भरदिवसा पाटीलकी उपवास11. खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषणसाधित नाम आहे ? दुष्ट माणसे चांगली मरत नाही. नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न. आंधळा माणूस दुर्बल असतो असे नाही. म्हाताऱ्या माणसाला शिकण्याची इच्छा आहे.12. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो ? रूपक दृष्टांत अनुप्रास श्लेष13. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारांत होत नाही ? गाडी नदी ससा काठी14. यंदा अधिक उत्पन्न निघेल अशी सर्वांना खात्री आहे. – या वाक्यातील यंदा हे …………. क्रियाविशेषण अव्यय आहे. रीतिवाचक कालवाचक संख्यावाचक स्थलवाचक15. बालकवी या टोपण नावाने ओळखले जाणारे कवी कोण ? नारायण सूर्याजीपंत ठोसर कृष्णाजी केशव दामले प्रल्हाद केशव अत्रे त्र्यंबक बापूजी ठोंबरे Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
१५/१५
15/15
14/15
14 marks
12
15/15
१२
13
14/15
11
15/15
3
11
15/15
12
15
15/15
13
15
14
14
31/08/2022 AT 7:50 PM
8/15
9
10