Marathi Practice Question Paper 111 [ मराठी सराव परीक्षा ] 25 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/08/2022 1. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारांत होत नाही ? गाडी काठी ससा नदी2. यंदा अधिक उत्पन्न निघेल अशी सर्वांना खात्री आहे. – या वाक्यातील यंदा हे …………. क्रियाविशेषण अव्यय आहे. रीतिवाचक संख्यावाचक कालवाचक स्थलवाचक3. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. स्त्रीलिंग यापैकी नाही नपुंसक लिंग पुल्लिंग4. उच्छिष्ट – या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा. उत् + शिष्ट उच् + शिष्ट उच्छि + ष्ट उत् + छिष्ट5. खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. ओंकार खूप हसला. हर्षदा हुशार आहे. सविता गाय बांधते. मेघा स्पष्ट बोलते.6. मृदू व्यंजन ओळखा. फ् त् ढ् च्7. दुःखप्राप्त या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह काय आहे? दुःखाला प्राप्त यापैकी नाही दुःखातून प्राप्त दुःखाने प्राप्त8. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो ? श्लेष अनुप्रास दृष्टांत रूपक9. पर्यायात दिलेल्या पैकी सार्वनामिक विशेषण कोणते आहे ते निवडा. सर्व धूर्त असला दुहेरी10. खालीलपैकी कोणते समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण नाही ? बाजारहाट विटीदांडू केरकचरा शेतीवाडी11. पर्यायातून व्यर्थ उद्गारवाची अव्यय निवडा. गप बापडा ठीक बराय12. अतिरेक उपवास भरदिवसा पाटीलकी या शब्दांपैकी कोणता शब्द उपसर्गघटित शब्द नाही ? पाटीलकी अतिरेक उपवास भरदिवसा13. बालकवी या टोपण नावाने ओळखले जाणारे कवी कोण ? प्रल्हाद केशव अत्रे त्र्यंबक बापूजी ठोंबरे नारायण सूर्याजीपंत ठोसर कृष्णाजी केशव दामले14. खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषणसाधित नाम आहे ? म्हाताऱ्या माणसाला शिकण्याची इच्छा आहे. दुष्ट माणसे चांगली मरत नाही. नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न. आंधळा माणूस दुर्बल असतो असे नाही.15. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. कानडी कोकणी फारसी तेलगू Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
१५/१५
15/15
14/15
14 marks
12
15/15
१२
13
14/15
11
15/15
3
11
15/15
12
15
15/15
13
15
14
14
31/08/2022 AT 7:50 PM
8/15
9
10