Marathi Practice Question Paper 111 [ मराठी सराव परीक्षा ] 25 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/08/2022 1. यंदा अधिक उत्पन्न निघेल अशी सर्वांना खात्री आहे. – या वाक्यातील यंदा हे …………. क्रियाविशेषण अव्यय आहे. स्थलवाचक कालवाचक रीतिवाचक संख्यावाचक2. अतिरेक उपवास भरदिवसा पाटीलकी या शब्दांपैकी कोणता शब्द उपसर्गघटित शब्द नाही ? अतिरेक भरदिवसा पाटीलकी उपवास3. बालकवी या टोपण नावाने ओळखले जाणारे कवी कोण ? नारायण सूर्याजीपंत ठोसर त्र्यंबक बापूजी ठोंबरे प्रल्हाद केशव अत्रे कृष्णाजी केशव दामले4. दुःखप्राप्त या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह काय आहे? यापैकी नाही दुःखातून प्राप्त दुःखाला प्राप्त दुःखाने प्राप्त5. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो ? दृष्टांत अनुप्रास श्लेष रूपक6. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. फारसी कोकणी तेलगू कानडी7. खालीलपैकी कोणते समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण नाही ? शेतीवाडी बाजारहाट विटीदांडू केरकचरा8. पर्यायात दिलेल्या पैकी सार्वनामिक विशेषण कोणते आहे ते निवडा. सर्व दुहेरी धूर्त असला9. खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषणसाधित नाम आहे ? म्हाताऱ्या माणसाला शिकण्याची इच्छा आहे. आंधळा माणूस दुर्बल असतो असे नाही. नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न. दुष्ट माणसे चांगली मरत नाही.10. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. पुल्लिंग यापैकी नाही स्त्रीलिंग नपुंसक लिंग11. पर्यायातून व्यर्थ उद्गारवाची अव्यय निवडा. ठीक गप बराय बापडा12. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारांत होत नाही ? काठी नदी ससा गाडी13. उच्छिष्ट – या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा. उत् + शिष्ट उच् + शिष्ट उच्छि + ष्ट उत् + छिष्ट14. खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. मेघा स्पष्ट बोलते. ओंकार खूप हसला. हर्षदा हुशार आहे. सविता गाय बांधते.15. मृदू व्यंजन ओळखा. ढ् फ् च् त् Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
१५/१५
15/15
14/15
14 marks
12
15/15
१२
13
14/15
11
15/15
3
11
15/15
12
15
15/15
13
15
14
14
31/08/2022 AT 7:50 PM
8/15
9
10