Marathi Practice Question Paper 111 [ मराठी सराव परीक्षा ] 1. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. तेलगू फारसी कानडी कोकणी 2. खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. हर्षदा हुशार आहे. मेघा स्पष्ट बोलते. सविता गाय बांधते. ओंकार खूप हसला. 3. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारांत होत नाही ? नदी गाडी काठी ससा 4. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो ? रूपक श्लेष अनुप्रास दृष्टांत 5. मृदू व्यंजन ओळखा. त् च् ढ् फ् 6. खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषणसाधित नाम आहे ? म्हाताऱ्या माणसाला शिकण्याची इच्छा आहे. आंधळा माणूस दुर्बल असतो असे नाही. दुष्ट माणसे चांगली मरत नाही. नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न. 7. पर्यायातून व्यर्थ उद्गारवाची अव्यय निवडा. ठीक गप बापडा बराय 8. दुःखप्राप्त या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह काय आहे? यापैकी नाही दुःखाला प्राप्त दुःखाने प्राप्त दुःखातून प्राप्त 9. खालीलपैकी कोणते समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण नाही ? बाजारहाट विटीदांडू शेतीवाडी केरकचरा 10. यंदा अधिक उत्पन्न निघेल अशी सर्वांना खात्री आहे. – या वाक्यातील यंदा हे …………. क्रियाविशेषण अव्यय आहे. कालवाचक स्थलवाचक रीतिवाचक संख्यावाचक 11. उच्छिष्ट – या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा. उत् + छिष्ट उत् + शिष्ट उच् + शिष्ट उच्छि + ष्ट 12. बालकवी या टोपण नावाने ओळखले जाणारे कवी कोण ? प्रल्हाद केशव अत्रे कृष्णाजी केशव दामले त्र्यंबक बापूजी ठोंबरे नारायण सूर्याजीपंत ठोसर 13. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. यापैकी नाही नपुंसक लिंग स्त्रीलिंग पुल्लिंग 14. पर्यायात दिलेल्या पैकी सार्वनामिक विशेषण कोणते आहे ते निवडा. असला सर्व दुहेरी धूर्त 15. अतिरेक उपवास भरदिवसा पाटीलकी या शब्दांपैकी कोणता शब्द उपसर्गघटित शब्द नाही ? उपवास पाटीलकी अतिरेक भरदिवसा Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं .. मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
१५/१५
15/15
14/15
14 marks
12
15/15
१२
13
14/15
11
15/15
3
11
15/15
12
15
15/15
13
15
14
14
31/08/2022 AT 7:50 PM
8/15
9