Marathi Practice Question Paper 09 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 35 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/10/2024 1. लोटा या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? लोटी लोटस लोट्या लोटा2. पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीभोवती फिरतो – या वाक्याचा काळ ओळखा वर्तमान काळ भूतकाळ रीतिकाळ भविष्यकाळ3. खच या शब्दाचा समानार्थी शब्द काय ? गंज ढीग रास दिलेले सर्व4. कोणत्या विभक्तीचे एकवचन आणि अनेकवचन यांचे प्रत्यय समान आहेत संबोधन द्वितीया पंचमी तृतीया5. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. पुल्लिंग यापैकी नाही स्त्रीलिंग नपुंसक लिंग6. पुरणपोळी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? बहूव्रीही अव्ययीभाव द्वंद्व तत्पुरुष7. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? मृत्युंजय स्वकष्टार्जीत वानरकीवन महत्वकांशी8. वाक्यात एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो तेव्हा तो कोणता अलंकार असतो? उपमा अलंकार अनुप्रास अलंकार श्लेष अलंकार यमक अलंकार9. रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत या म्हणीचा अर्थ काय होतो ? एकाला दुसरा वरचढ भेटणे. मोठ्या माणसाचा आश्रय प्रभावी असतो. कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकतो. मुख्य गोष्टीचा अभाव असणे.10. प्रकाश जेवताना बोलत नसे – वाक्याचा काळ ओळखा यापैकी नाही रीति वर्तमानकाळ रीति भविष्यकाळ रीति भूतकाळ11. केरकचरा या सामासिक शब्दात कोणता समास आहे ? वैकल्पिक द्वंद्व समाहार द्वंद्व यापैकी नाही इतरेतर द्वंद्व12. अंशाभ्यस्त शब्द निवडा. मऊमऊ घणघण लगबग कडकडाट13. हा कोरियोग्राफर सगळ्या हीरोंना नाचवितो – क्रियापद प्रकार ओळखा सहायक सिद्ध प्रयोजक संयुक्त14. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास आणि स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास—या चिन्हाचा वापर करतात अवतरण चिन्ह स्पष्टीकरण चिन्ह विकल्प चिन्ह संयोगचिन्ह15. पूजा या शब्दाचे अनेकवचन कसे होईल? पूजा पुजे पुजा पूजे16. रिकाम्या जागेसाठी योग्य शब्दाची निवड करा. तेथे चार पाच मोठे………..पडलेले आहे. दगडे दगड दगुड यापैकी नाही.17. खालील वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करा पुस्तकाचे पाने फाडून रघुने विमान बनवले विमान बनवण्यासाठी रघुने पुस्तकाचे पाने फाडले दोन्ही अयोग्य रघुने पुस्तकाचे पाणी फाडले आणि विमान बनवले दोन्ही योग्य18. फक्त 40 सैनिकांच्या तुकडीने हजार शत्रूंचा सामना केला – या वाक्यात कोणता वाक् प्रचार वापरला तरी वाक्याचा अर्थ बदलणार नाही? धास्ती घेतली नाकी नऊ आणले तोंड दिले पाठलाग केला19. शेतकरी सर्व जगाचा पोशिंदा आहे – या ‘शेतकरी’ शब्दाचा समास कोणता? उपपद तत्पुरुष समास नत्र तत्पुरुष समास विभक्ती तत्पुरुष समास कर्मधारय समास20. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. तेलगू कानडी कोकणी फारसी21. टोळभैरव’ या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? दुसऱ्याच्या तंत्राने चालणारे लोक कामात मदत करणारे लोक सरळ मार्गाने जाणारे लोक कामात नासाडी करणारे लोक22. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खूपच कमी पाऊस आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? उद्गारार्थी वाक्य संयुक्त वाक्य प्रश्नार्थी वाक्य साधे वाक्य23. खालीलपैकी कोणता शब्द सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? कांचन धव कनक हिरण्य24. अलंकार ओळखा. ही दोरी आहे की साप ? व्याजस्तुती दृष्टांत ससंदेह यमक25. मराठीतील पहिले नियतकालिक कोणते आहे? काव्यफुले दर्पण केसरी काळ26. कोणता शब्द शुद्ध आहे? सयमं सन्यम संयम सय्यम27. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा एखादी गोष्ट चिरकाल टिकत नाही सत्याचा विजय झाल्यावाचून राहत नाही वैभव गेले तरी अभिमान जात नाही मनुष्याचा मूळ स्वभाव बदलत नाही28. पुढील नामाचा प्रकार ओळखा. गुलामगिरी भाववाचक नाम सर्वनाम सामान्य नाम विशेष नाम29. कंजूष’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? उद्धट अनवधानी संकुचित उधळ्या30. पुढीलपैकी विध्यर्थी वाक्य ओळखा मुलांनो टीव्ही बंद करा आम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळावेत आईने मुलाला मार दिला तो खूप घाबरला31. दुरात्मा या शब्दाची संधी विग्रह कसा होईल? दू: + आत्मा दूर + आत्मा दु: + आत्मा दि: + आत्मा32. खालीलपैकी कोणता पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार नाही? चतुर्थ प्रथम द्वितीय तृतीय33. लिंबे हा शब्द कोणत्या शब्दाचे अनेकवचन आहे? लिंब निंबू लिंबू लिंबे34. घरी ….. आल्यावर बरे वाटेल जेऊन जेउन जेवून जेवुन35. वाग्विहार या शब्दाची संधी कशी सोडवाल? वाग् + विहार वा: + विहार वाक् + विहार वागव + हार36. पाऊस केव्हा पडला ? – ‘ केव्हा ‘ हा शब्द …. आहे केवलप्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय37. ब्राम्हण या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. धव शुक अच्युत विप्र38. उडणारा पतंग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता – या वाक्यातील ‘ उडणारा ‘ हा शब्द …. आहे धातुसाधित नाम क्रियापद धातू39. दिलेल्या पर्यायातील स्वर संधी असणारा पर्याय निवडा. सदाचार सन्मती गुरूपदेश वाक्पती40. मलूल शब्दाच्या विरूद्ध अर्थ दाखवणारा शब्द निवडा नाजूक ताजेतवाने जलील सलील41. पुस्तकांचा गठ्ठा असतो त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेचा……….असतो. ढीग गठ्ठा पुडके संच42. मोकळी हवा भेटावी म्हणून अरुण संध्याकाळी बाहेर पडला – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा कारणबोधक स्वरूपबोधक उद्देशबोधक संकेतबोधक43. बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तयार करा बेडूक बेडकीन बेडकी बेंडुक44. पुढील वर्णापैकी कोणता वर्ण स्वतंत्र उभ्या दंडाला जोडलेला वर्ण आहे? ह क उ ग45. देवमाणूस – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? मनुष्य सज्जन मनुष्य ईश्वर संत46. तोंडसुख घेणे या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो? खरडपट्टी काढणे जिभेचे चोचले पुरविणे मनसोक्त खाणे चव घेणे47. आत्ता तुम्ही घरात या. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? केवल वाक्य संयुक्त वाक्य वरीलपैकी नाही गौण वाक्य48. भाववाचक नाम ओळखा. पुस्तक नम्रता पीठ दूध49. ध्वनीच्या खुणेला …. असे म्हणतात वर्ण स्वर व्यंजन अक्षर50. आज शाळेला सुट्टी मिळावी – या वाक्यातून क्रियापदाचा कोणता अर्थ व्यक्त होतो? विध्यर्थ स्वार्थ संकेतार्थ आज्ञार्थ Loading …Question 1 of 50
39/50
1 mistek
41
49
38
wow yaar nice You so good
Send me books name u refares
40
36
45
35
Nice question
✨
47
45/50
39/50
46
Nice question
47
43/50
Don question nith n vachlya mule chukle
41
I m hindi medium student bt I scored 38/50
Nice question
41
41
44
46
Hi
42
45/50
rohiniburade718gmail.com
35
nice question paper
50/38
44/50
yash
47.50