Marathi Practice Question Paper 09 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 38 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/10/2024 1. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. कानडी कोकणी फारसी तेलगू2. खालील वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करा पुस्तकाचे पाने फाडून रघुने विमान बनवले दोन्ही योग्य विमान बनवण्यासाठी रघुने पुस्तकाचे पाने फाडले रघुने पुस्तकाचे पाणी फाडले आणि विमान बनवले दोन्ही अयोग्य3. पुढील नामाचा प्रकार ओळखा. गुलामगिरी भाववाचक नाम सामान्य नाम विशेष नाम सर्वनाम4. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? स्वकष्टार्जीत वानरकीवन मृत्युंजय महत्वकांशी5. लिंबे हा शब्द कोणत्या शब्दाचे अनेकवचन आहे? लिंब लिंबू निंबू लिंबे6. दुरात्मा या शब्दाची संधी विग्रह कसा होईल? दू: + आत्मा दूर + आत्मा दि: + आत्मा दु: + आत्मा7. पुढीलपैकी विध्यर्थी वाक्य ओळखा मुलांनो टीव्ही बंद करा आईने मुलाला मार दिला आम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळावेत तो खूप घाबरला8. हा कोरियोग्राफर सगळ्या हीरोंना नाचवितो – क्रियापद प्रकार ओळखा सिद्ध सहायक प्रयोजक संयुक्त9. कोणता शब्द शुद्ध आहे? सय्यम सन्यम सयमं संयम10. प्रकाश जेवताना बोलत नसे – वाक्याचा काळ ओळखा रीति भविष्यकाळ यापैकी नाही रीति वर्तमानकाळ रीति भूतकाळ11. उडणारा पतंग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता – या वाक्यातील ‘ उडणारा ‘ हा शब्द …. आहे धातुसाधित धातू नाम क्रियापद12. मराठीतील पहिले नियतकालिक कोणते आहे? केसरी काळ काव्यफुले दर्पण13. भाववाचक नाम ओळखा. पुस्तक दूध नम्रता पीठ14. पुरणपोळी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? बहूव्रीही अव्ययीभाव तत्पुरुष द्वंद्व15. पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीभोवती फिरतो – या वाक्याचा काळ ओळखा भूतकाळ वर्तमान काळ रीतिकाळ भविष्यकाळ16. पाऊस केव्हा पडला ? – ‘ केव्हा ‘ हा शब्द …. आहे शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय17. पूजा या शब्दाचे अनेकवचन कसे होईल? पूजा पूजे पुजा पुजे18. घरी ….. आल्यावर बरे वाटेल जेवून जेउन जेवुन जेऊन19. खच या शब्दाचा समानार्थी शब्द काय ? गंज रास ढीग दिलेले सर्व20. अलंकार ओळखा. ही दोरी आहे की साप ? दृष्टांत ससंदेह व्याजस्तुती यमक21. रिकाम्या जागेसाठी योग्य शब्दाची निवड करा. तेथे चार पाच मोठे………..पडलेले आहे. दगडे दगुड यापैकी नाही. दगड22. कंजूष’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? उधळ्या अनवधानी संकुचित उद्धट23. रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत या म्हणीचा अर्थ काय होतो ? मोठ्या माणसाचा आश्रय प्रभावी असतो. एकाला दुसरा वरचढ भेटणे. कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकतो. मुख्य गोष्टीचा अभाव असणे.24. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. नपुंसक लिंग स्त्रीलिंग यापैकी नाही पुल्लिंग25. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा एखादी गोष्ट चिरकाल टिकत नाही सत्याचा विजय झाल्यावाचून राहत नाही मनुष्याचा मूळ स्वभाव बदलत नाही वैभव गेले तरी अभिमान जात नाही26. दिलेल्या पर्यायातील स्वर संधी असणारा पर्याय निवडा. गुरूपदेश सदाचार वाक्पती सन्मती27. खालीलपैकी कोणता शब्द सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? कनक धव कांचन हिरण्य28. आत्ता तुम्ही घरात या. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? संयुक्त वाक्य केवल वाक्य गौण वाक्य वरीलपैकी नाही29. फक्त 40 सैनिकांच्या तुकडीने हजार शत्रूंचा सामना केला – या वाक्यात कोणता वाक् प्रचार वापरला तरी वाक्याचा अर्थ बदलणार नाही? नाकी नऊ आणले धास्ती घेतली पाठलाग केला तोंड दिले30. पुस्तकांचा गठ्ठा असतो त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेचा……….असतो. संच पुडके गठ्ठा ढीग31. पुढील वर्णापैकी कोणता वर्ण स्वतंत्र उभ्या दंडाला जोडलेला वर्ण आहे? ग क ह उ32. टोळभैरव’ या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? दुसऱ्याच्या तंत्राने चालणारे लोक कामात नासाडी करणारे लोक सरळ मार्गाने जाणारे लोक कामात मदत करणारे लोक33. अंशाभ्यस्त शब्द निवडा. कडकडाट मऊमऊ लगबग घणघण34. तोंडसुख घेणे या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो? खरडपट्टी काढणे जिभेचे चोचले पुरविणे मनसोक्त खाणे चव घेणे35. केरकचरा या सामासिक शब्दात कोणता समास आहे ? वैकल्पिक द्वंद्व इतरेतर द्वंद्व यापैकी नाही समाहार द्वंद्व36. ध्वनीच्या खुणेला …. असे म्हणतात व्यंजन स्वर अक्षर वर्ण37. मोकळी हवा भेटावी म्हणून अरुण संध्याकाळी बाहेर पडला – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा स्वरूपबोधक उद्देशबोधक संकेतबोधक कारणबोधक38. बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तयार करा बेडकीन बेडकी बेडूक बेंडुक39. वाक्यात एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो तेव्हा तो कोणता अलंकार असतो? यमक अलंकार श्लेष अलंकार अनुप्रास अलंकार उपमा अलंकार40. लोटा या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? लोट्या लोटा लोटी लोटस41. मलूल शब्दाच्या विरूद्ध अर्थ दाखवणारा शब्द निवडा नाजूक सलील जलील ताजेतवाने42. खालीलपैकी कोणता पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार नाही? द्वितीय चतुर्थ प्रथम तृतीय43. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास आणि स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास—या चिन्हाचा वापर करतात स्पष्टीकरण चिन्ह संयोगचिन्ह अवतरण चिन्ह विकल्प चिन्ह44. शेतकरी सर्व जगाचा पोशिंदा आहे – या ‘शेतकरी’ शब्दाचा समास कोणता? उपपद तत्पुरुष समास नत्र तत्पुरुष समास विभक्ती तत्पुरुष समास कर्मधारय समास45. कोणत्या विभक्तीचे एकवचन आणि अनेकवचन यांचे प्रत्यय समान आहेत पंचमी द्वितीया संबोधन तृतीया46. देवमाणूस – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? संत मनुष्य ईश्वर सज्जन मनुष्य47. ब्राम्हण या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. अच्युत शुक विप्र धव48. वाग्विहार या शब्दाची संधी कशी सोडवाल? वाग् + विहार वाक् + विहार वा: + विहार वागव + हार49. आज शाळेला सुट्टी मिळावी – या वाक्यातून क्रियापदाचा कोणता अर्थ व्यक्त होतो? विध्यर्थ स्वार्थ आज्ञार्थ संकेतार्थ50. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खूपच कमी पाऊस आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? साधे वाक्य उद्गारार्थी वाक्य संयुक्त वाक्य प्रश्नार्थी वाक्य Loading …Question 1 of 50
39/50
1 mistek
41
49
38
wow yaar nice You so good
Send me books name u refares
40
36
50/25
41
45
35
Nice question
✨
47
45/50
39/50
46
Nice question
47
43/50
Don question nith n vachlya mule chukle
41
I m hindi medium student bt I scored 38/50
Nice question
41
41
44
46
Hi
42
45/50
rohiniburade718gmail.com
35
nice question paper
50/38
44/50
yash
47.50
33