Marathi Practice Question Paper 09 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 38 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/10/2024 1. देवमाणूस – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? संत ईश्वर सज्जन मनुष्य मनुष्य2. पूजा या शब्दाचे अनेकवचन कसे होईल? पूजे पूजा पुजा पुजे3. टोळभैरव’ या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? सरळ मार्गाने जाणारे लोक कामात नासाडी करणारे लोक दुसऱ्याच्या तंत्राने चालणारे लोक कामात मदत करणारे लोक4. पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीभोवती फिरतो – या वाक्याचा काळ ओळखा वर्तमान काळ भविष्यकाळ रीतिकाळ भूतकाळ5. भाववाचक नाम ओळखा. नम्रता दूध पुस्तक पीठ6. पुरणपोळी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? बहूव्रीही द्वंद्व तत्पुरुष अव्ययीभाव7. पाऊस केव्हा पडला ? – ‘ केव्हा ‘ हा शब्द …. आहे उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय8. पुढीलपैकी विध्यर्थी वाक्य ओळखा आम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळावेत मुलांनो टीव्ही बंद करा तो खूप घाबरला आईने मुलाला मार दिला9. पुढील नामाचा प्रकार ओळखा. गुलामगिरी सर्वनाम भाववाचक नाम विशेष नाम सामान्य नाम10. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. फारसी तेलगू कानडी कोकणी11. पुस्तकांचा गठ्ठा असतो त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेचा……….असतो. ढीग पुडके गठ्ठा संच12. लोटा या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? लोटी लोट्या लोटा लोटस13. खच या शब्दाचा समानार्थी शब्द काय ? दिलेले सर्व गंज ढीग रास14. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खूपच कमी पाऊस आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? प्रश्नार्थी वाक्य संयुक्त वाक्य उद्गारार्थी वाक्य साधे वाक्य15. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? महत्वकांशी मृत्युंजय वानरकीवन स्वकष्टार्जीत16. खालीलपैकी कोणता शब्द सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? हिरण्य धव कांचन कनक17. तोंडसुख घेणे या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो? चव घेणे जिभेचे चोचले पुरविणे मनसोक्त खाणे खरडपट्टी काढणे18. कोणता शब्द शुद्ध आहे? संयम सन्यम सयमं सय्यम19. दुरात्मा या शब्दाची संधी विग्रह कसा होईल? दु: + आत्मा दूर + आत्मा दू: + आत्मा दि: + आत्मा20. आत्ता तुम्ही घरात या. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? गौण वाक्य वरीलपैकी नाही संयुक्त वाक्य केवल वाक्य21. मराठीतील पहिले नियतकालिक कोणते आहे? काळ केसरी काव्यफुले दर्पण22. मोकळी हवा भेटावी म्हणून अरुण संध्याकाळी बाहेर पडला – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा संकेतबोधक स्वरूपबोधक कारणबोधक उद्देशबोधक23. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा वैभव गेले तरी अभिमान जात नाही एखादी गोष्ट चिरकाल टिकत नाही सत्याचा विजय झाल्यावाचून राहत नाही मनुष्याचा मूळ स्वभाव बदलत नाही24. प्रकाश जेवताना बोलत नसे – वाक्याचा काळ ओळखा रीति भविष्यकाळ रीति भूतकाळ यापैकी नाही रीति वर्तमानकाळ25. उडणारा पतंग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता – या वाक्यातील ‘ उडणारा ‘ हा शब्द …. आहे धातू नाम क्रियापद धातुसाधित26. अलंकार ओळखा. ही दोरी आहे की साप ? व्याजस्तुती दृष्टांत यमक ससंदेह27. खालील वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करा पुस्तकाचे पाने फाडून रघुने विमान बनवले रघुने पुस्तकाचे पाणी फाडले आणि विमान बनवले विमान बनवण्यासाठी रघुने पुस्तकाचे पाने फाडले दोन्ही योग्य दोन्ही अयोग्य28. अंशाभ्यस्त शब्द निवडा. कडकडाट घणघण लगबग मऊमऊ29. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. नपुंसक लिंग पुल्लिंग स्त्रीलिंग यापैकी नाही30. फक्त 40 सैनिकांच्या तुकडीने हजार शत्रूंचा सामना केला – या वाक्यात कोणता वाक् प्रचार वापरला तरी वाक्याचा अर्थ बदलणार नाही? पाठलाग केला नाकी नऊ आणले तोंड दिले धास्ती घेतली31. कंजूष’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? उधळ्या अनवधानी उद्धट संकुचित32. रिकाम्या जागेसाठी योग्य शब्दाची निवड करा. तेथे चार पाच मोठे………..पडलेले आहे. दगुड यापैकी नाही. दगड दगडे33. कोणत्या विभक्तीचे एकवचन आणि अनेकवचन यांचे प्रत्यय समान आहेत तृतीया संबोधन पंचमी द्वितीया34. बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तयार करा बेंडुक बेडकी बेडकीन बेडूक35. ब्राम्हण या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. धव विप्र अच्युत शुक36. ध्वनीच्या खुणेला …. असे म्हणतात वर्ण व्यंजन अक्षर स्वर37. खालीलपैकी कोणता पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार नाही? द्वितीय तृतीय चतुर्थ प्रथम38. लिंबे हा शब्द कोणत्या शब्दाचे अनेकवचन आहे? निंबू लिंबे लिंबू लिंब39. मलूल शब्दाच्या विरूद्ध अर्थ दाखवणारा शब्द निवडा सलील जलील ताजेतवाने नाजूक40. वाक्यात एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो तेव्हा तो कोणता अलंकार असतो? अनुप्रास अलंकार उपमा अलंकार श्लेष अलंकार यमक अलंकार41. हा कोरियोग्राफर सगळ्या हीरोंना नाचवितो – क्रियापद प्रकार ओळखा संयुक्त सहायक सिद्ध प्रयोजक42. शेतकरी सर्व जगाचा पोशिंदा आहे – या ‘शेतकरी’ शब्दाचा समास कोणता? उपपद तत्पुरुष समास विभक्ती तत्पुरुष समास कर्मधारय समास नत्र तत्पुरुष समास43. आज शाळेला सुट्टी मिळावी – या वाक्यातून क्रियापदाचा कोणता अर्थ व्यक्त होतो? स्वार्थ विध्यर्थ संकेतार्थ आज्ञार्थ44. घरी ….. आल्यावर बरे वाटेल जेऊन जेउन जेवुन जेवून45. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास आणि स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास—या चिन्हाचा वापर करतात विकल्प चिन्ह संयोगचिन्ह स्पष्टीकरण चिन्ह अवतरण चिन्ह46. दिलेल्या पर्यायातील स्वर संधी असणारा पर्याय निवडा. सन्मती गुरूपदेश सदाचार वाक्पती47. पुढील वर्णापैकी कोणता वर्ण स्वतंत्र उभ्या दंडाला जोडलेला वर्ण आहे? क ह ग उ48. वाग्विहार या शब्दाची संधी कशी सोडवाल? वा: + विहार वागव + हार वाग् + विहार वाक् + विहार49. केरकचरा या सामासिक शब्दात कोणता समास आहे ? यापैकी नाही समाहार द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व इतरेतर द्वंद्व50. रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत या म्हणीचा अर्थ काय होतो ? मुख्य गोष्टीचा अभाव असणे. मोठ्या माणसाचा आश्रय प्रभावी असतो. कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकतो. एकाला दुसरा वरचढ भेटणे. Loading …Question 1 of 50
39/50
1 mistek
41
49
38
wow yaar nice You so good
Send me books name u refares
40
36
50/25
41
45
35
Nice question
✨
47
45/50
39/50
46
Nice question
47
43/50
Don question nith n vachlya mule chukle
41
I m hindi medium student bt I scored 38/50
Nice question
41
41
44
46
Hi
42
45/50
rohiniburade718gmail.com
35
nice question paper
50/38
44/50
yash
47.50
33