Marathi Practice Question Paper 09 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 38 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/10/2024 1. आज शाळेला सुट्टी मिळावी – या वाक्यातून क्रियापदाचा कोणता अर्थ व्यक्त होतो? आज्ञार्थ विध्यर्थ स्वार्थ संकेतार्थ2. लिंबे हा शब्द कोणत्या शब्दाचे अनेकवचन आहे? लिंबू निंबू लिंब लिंबे3. पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीभोवती फिरतो – या वाक्याचा काळ ओळखा रीतिकाळ भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ4. प्रकाश जेवताना बोलत नसे – वाक्याचा काळ ओळखा रीति भूतकाळ रीति वर्तमानकाळ रीति भविष्यकाळ यापैकी नाही5. रिकाम्या जागेसाठी योग्य शब्दाची निवड करा. तेथे चार पाच मोठे………..पडलेले आहे. दगड दगडे दगुड यापैकी नाही.6. शेतकरी सर्व जगाचा पोशिंदा आहे – या ‘शेतकरी’ शब्दाचा समास कोणता? कर्मधारय समास नत्र तत्पुरुष समास उपपद तत्पुरुष समास विभक्ती तत्पुरुष समास7. खालीलपैकी कोणता पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार नाही? प्रथम तृतीय चतुर्थ द्वितीय8. टोळभैरव’ या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? कामात नासाडी करणारे लोक कामात मदत करणारे लोक सरळ मार्गाने जाणारे लोक दुसऱ्याच्या तंत्राने चालणारे लोक9. ब्राम्हण या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. धव शुक अच्युत विप्र10. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास आणि स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास—या चिन्हाचा वापर करतात विकल्प चिन्ह संयोगचिन्ह स्पष्टीकरण चिन्ह अवतरण चिन्ह11. दिलेल्या पर्यायातील स्वर संधी असणारा पर्याय निवडा. सन्मती वाक्पती गुरूपदेश सदाचार12. पूजा या शब्दाचे अनेकवचन कसे होईल? पूजे पूजा पुजा पुजे13. पुढील वर्णापैकी कोणता वर्ण स्वतंत्र उभ्या दंडाला जोडलेला वर्ण आहे? उ क ग ह14. केरकचरा या सामासिक शब्दात कोणता समास आहे ? यापैकी नाही वैकल्पिक द्वंद्व इतरेतर द्वंद्व समाहार द्वंद्व15. वाग्विहार या शब्दाची संधी कशी सोडवाल? वाग् + विहार वागव + हार वा: + विहार वाक् + विहार16. कोणत्या विभक्तीचे एकवचन आणि अनेकवचन यांचे प्रत्यय समान आहेत तृतीया द्वितीया पंचमी संबोधन17. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खूपच कमी पाऊस आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? उद्गारार्थी वाक्य संयुक्त वाक्य साधे वाक्य प्रश्नार्थी वाक्य18. तोंडसुख घेणे या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो? जिभेचे चोचले पुरविणे खरडपट्टी काढणे चव घेणे मनसोक्त खाणे19. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. नपुंसक लिंग यापैकी नाही पुल्लिंग स्त्रीलिंग20. पुढील नामाचा प्रकार ओळखा. गुलामगिरी भाववाचक नाम सर्वनाम सामान्य नाम विशेष नाम21. पुरणपोळी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? बहूव्रीही द्वंद्व तत्पुरुष अव्ययीभाव22. हा कोरियोग्राफर सगळ्या हीरोंना नाचवितो – क्रियापद प्रकार ओळखा सहायक संयुक्त सिद्ध प्रयोजक23. मोकळी हवा भेटावी म्हणून अरुण संध्याकाळी बाहेर पडला – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा स्वरूपबोधक संकेतबोधक उद्देशबोधक कारणबोधक24. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? स्वकष्टार्जीत महत्वकांशी वानरकीवन मृत्युंजय25. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा सत्याचा विजय झाल्यावाचून राहत नाही वैभव गेले तरी अभिमान जात नाही मनुष्याचा मूळ स्वभाव बदलत नाही एखादी गोष्ट चिरकाल टिकत नाही26. दुरात्मा या शब्दाची संधी विग्रह कसा होईल? दूर + आत्मा दि: + आत्मा दु: + आत्मा दू: + आत्मा27. ध्वनीच्या खुणेला …. असे म्हणतात अक्षर व्यंजन वर्ण स्वर28. खच या शब्दाचा समानार्थी शब्द काय ? ढीग रास गंज दिलेले सर्व29. लोटा या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? लोटी लोटस लोट्या लोटा30. वाक्यात एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो तेव्हा तो कोणता अलंकार असतो? यमक अलंकार श्लेष अलंकार उपमा अलंकार अनुप्रास अलंकार31. अंशाभ्यस्त शब्द निवडा. घणघण कडकडाट मऊमऊ लगबग32. कोणता शब्द शुद्ध आहे? सय्यम संयम सन्यम सयमं33. बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तयार करा बेंडुक बेडकीन बेडूक बेडकी34. देवमाणूस – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? मनुष्य ईश्वर सज्जन मनुष्य संत35. आत्ता तुम्ही घरात या. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? गौण वाक्य केवल वाक्य वरीलपैकी नाही संयुक्त वाक्य36. रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत या म्हणीचा अर्थ काय होतो ? मुख्य गोष्टीचा अभाव असणे. कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकतो. एकाला दुसरा वरचढ भेटणे. मोठ्या माणसाचा आश्रय प्रभावी असतो.37. पाऊस केव्हा पडला ? – ‘ केव्हा ‘ हा शब्द …. आहे शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय38. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. कानडी तेलगू फारसी कोकणी39. खालीलपैकी कोणता शब्द सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? धव कनक हिरण्य कांचन40. भाववाचक नाम ओळखा. नम्रता पुस्तक पीठ दूध41. पुस्तकांचा गठ्ठा असतो त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेचा……….असतो. पुडके गठ्ठा ढीग संच42. घरी ….. आल्यावर बरे वाटेल जेवून जेवुन जेऊन जेउन43. उडणारा पतंग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता – या वाक्यातील ‘ उडणारा ‘ हा शब्द …. आहे धातुसाधित क्रियापद धातू नाम44. अलंकार ओळखा. ही दोरी आहे की साप ? दृष्टांत व्याजस्तुती यमक ससंदेह45. कंजूष’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? उद्धट अनवधानी उधळ्या संकुचित46. फक्त 40 सैनिकांच्या तुकडीने हजार शत्रूंचा सामना केला – या वाक्यात कोणता वाक् प्रचार वापरला तरी वाक्याचा अर्थ बदलणार नाही? धास्ती घेतली नाकी नऊ आणले तोंड दिले पाठलाग केला47. पुढीलपैकी विध्यर्थी वाक्य ओळखा आम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळावेत तो खूप घाबरला आईने मुलाला मार दिला मुलांनो टीव्ही बंद करा48. मलूल शब्दाच्या विरूद्ध अर्थ दाखवणारा शब्द निवडा सलील जलील नाजूक ताजेतवाने49. खालील वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करा पुस्तकाचे पाने फाडून रघुने विमान बनवले दोन्ही अयोग्य दोन्ही योग्य रघुने पुस्तकाचे पाणी फाडले आणि विमान बनवले विमान बनवण्यासाठी रघुने पुस्तकाचे पाने फाडले50. मराठीतील पहिले नियतकालिक कोणते आहे? केसरी काव्यफुले काळ दर्पण Loading …Question 1 of 50
39/50
1 mistek
41
49
38
wow yaar nice You so good
Send me books name u refares
40
36
50/25
41
45
35
Nice question
✨
47
45/50
39/50
46
Nice question
47
43/50
Don question nith n vachlya mule chukle
41
I m hindi medium student bt I scored 38/50
Nice question
41
41
44
46
Hi
42
45/50
rohiniburade718gmail.com
35
nice question paper
50/38
44/50
yash
47.50
33