Marathi Practice Question Paper 09 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 38 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/10/2024 1. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खूपच कमी पाऊस आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? उद्गारार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य साधे वाक्य संयुक्त वाक्य2. तोंडसुख घेणे या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो? मनसोक्त खाणे खरडपट्टी काढणे जिभेचे चोचले पुरविणे चव घेणे3. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? वानरकीवन महत्वकांशी मृत्युंजय स्वकष्टार्जीत4. पुढील नामाचा प्रकार ओळखा. गुलामगिरी सर्वनाम विशेष नाम सामान्य नाम भाववाचक नाम5. लिंबे हा शब्द कोणत्या शब्दाचे अनेकवचन आहे? लिंब लिंबे लिंबू निंबू6. रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत या म्हणीचा अर्थ काय होतो ? कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकतो. एकाला दुसरा वरचढ भेटणे. मोठ्या माणसाचा आश्रय प्रभावी असतो. मुख्य गोष्टीचा अभाव असणे.7. टोळभैरव’ या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? सरळ मार्गाने जाणारे लोक कामात मदत करणारे लोक कामात नासाडी करणारे लोक दुसऱ्याच्या तंत्राने चालणारे लोक8. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास आणि स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास—या चिन्हाचा वापर करतात संयोगचिन्ह अवतरण चिन्ह स्पष्टीकरण चिन्ह विकल्प चिन्ह9. पाऊस केव्हा पडला ? – ‘ केव्हा ‘ हा शब्द …. आहे क्रियाविशेषण अव्यय केवलप्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय10. खालीलपैकी कोणता पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार नाही? तृतीय प्रथम द्वितीय चतुर्थ11. आत्ता तुम्ही घरात या. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? वरीलपैकी नाही केवल वाक्य गौण वाक्य संयुक्त वाक्य12. ध्वनीच्या खुणेला …. असे म्हणतात स्वर वर्ण अक्षर व्यंजन13. पूजा या शब्दाचे अनेकवचन कसे होईल? पुजे पूजा पुजा पूजे14. पुढील वर्णापैकी कोणता वर्ण स्वतंत्र उभ्या दंडाला जोडलेला वर्ण आहे? क ग उ ह15. मराठीतील पहिले नियतकालिक कोणते आहे? काळ काव्यफुले केसरी दर्पण16. अंशाभ्यस्त शब्द निवडा. लगबग मऊमऊ घणघण कडकडाट17. उडणारा पतंग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता – या वाक्यातील ‘ उडणारा ‘ हा शब्द …. आहे क्रियापद धातू धातुसाधित नाम18. खालील वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करा पुस्तकाचे पाने फाडून रघुने विमान बनवले विमान बनवण्यासाठी रघुने पुस्तकाचे पाने फाडले दोन्ही योग्य दोन्ही अयोग्य रघुने पुस्तकाचे पाणी फाडले आणि विमान बनवले19. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. तेलगू कानडी फारसी कोकणी20. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा सत्याचा विजय झाल्यावाचून राहत नाही एखादी गोष्ट चिरकाल टिकत नाही मनुष्याचा मूळ स्वभाव बदलत नाही वैभव गेले तरी अभिमान जात नाही21. रिकाम्या जागेसाठी योग्य शब्दाची निवड करा. तेथे चार पाच मोठे………..पडलेले आहे. यापैकी नाही. दगडे दगड दगुड22. कोणता शब्द शुद्ध आहे? संयम सयमं सन्यम सय्यम23. वाग्विहार या शब्दाची संधी कशी सोडवाल? वाक् + विहार वाग् + विहार वा: + विहार वागव + हार24. खालीलपैकी कोणता शब्द सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? हिरण्य कनक कांचन धव25. शेतकरी सर्व जगाचा पोशिंदा आहे – या ‘शेतकरी’ शब्दाचा समास कोणता? उपपद तत्पुरुष समास कर्मधारय समास विभक्ती तत्पुरुष समास नत्र तत्पुरुष समास26. दिलेल्या पर्यायातील स्वर संधी असणारा पर्याय निवडा. सदाचार सन्मती गुरूपदेश वाक्पती27. खच या शब्दाचा समानार्थी शब्द काय ? दिलेले सर्व गंज रास ढीग28. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. यापैकी नाही पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसक लिंग29. घरी ….. आल्यावर बरे वाटेल जेउन जेवुन जेवून जेऊन30. पुढीलपैकी विध्यर्थी वाक्य ओळखा मुलांनो टीव्ही बंद करा तो खूप घाबरला आईने मुलाला मार दिला आम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळावेत31. हा कोरियोग्राफर सगळ्या हीरोंना नाचवितो – क्रियापद प्रकार ओळखा संयुक्त सहायक प्रयोजक सिद्ध32. मोकळी हवा भेटावी म्हणून अरुण संध्याकाळी बाहेर पडला – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा कारणबोधक संकेतबोधक उद्देशबोधक स्वरूपबोधक33. दुरात्मा या शब्दाची संधी विग्रह कसा होईल? दि: + आत्मा दूर + आत्मा दु: + आत्मा दू: + आत्मा34. लोटा या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? लोटा लोट्या लोटी लोटस35. कंजूष’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? उद्धट उधळ्या संकुचित अनवधानी36. बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तयार करा बेडकीन बेडूक बेंडुक बेडकी37. प्रकाश जेवताना बोलत नसे – वाक्याचा काळ ओळखा रीति वर्तमानकाळ रीति भविष्यकाळ यापैकी नाही रीति भूतकाळ38. वाक्यात एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो तेव्हा तो कोणता अलंकार असतो? उपमा अलंकार श्लेष अलंकार अनुप्रास अलंकार यमक अलंकार39. पुरणपोळी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? बहूव्रीही अव्ययीभाव द्वंद्व तत्पुरुष40. कोणत्या विभक्तीचे एकवचन आणि अनेकवचन यांचे प्रत्यय समान आहेत संबोधन पंचमी तृतीया द्वितीया41. ब्राम्हण या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. धव अच्युत शुक विप्र42. मलूल शब्दाच्या विरूद्ध अर्थ दाखवणारा शब्द निवडा सलील जलील नाजूक ताजेतवाने43. आज शाळेला सुट्टी मिळावी – या वाक्यातून क्रियापदाचा कोणता अर्थ व्यक्त होतो? आज्ञार्थ संकेतार्थ विध्यर्थ स्वार्थ44. भाववाचक नाम ओळखा. पुस्तक पीठ दूध नम्रता45. देवमाणूस – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? ईश्वर संत सज्जन मनुष्य मनुष्य46. फक्त 40 सैनिकांच्या तुकडीने हजार शत्रूंचा सामना केला – या वाक्यात कोणता वाक् प्रचार वापरला तरी वाक्याचा अर्थ बदलणार नाही? नाकी नऊ आणले पाठलाग केला धास्ती घेतली तोंड दिले47. पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीभोवती फिरतो – या वाक्याचा काळ ओळखा रीतिकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ भूतकाळ48. पुस्तकांचा गठ्ठा असतो त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेचा……….असतो. गठ्ठा पुडके ढीग संच49. केरकचरा या सामासिक शब्दात कोणता समास आहे ? समाहार द्वंद्व इतरेतर द्वंद्व यापैकी नाही वैकल्पिक द्वंद्व50. अलंकार ओळखा. ही दोरी आहे की साप ? ससंदेह व्याजस्तुती दृष्टांत यमक Loading …Question 1 of 50
39/50
1 mistek
41
49
38
wow yaar nice You so good
Send me books name u refares
40
36
50/25
41
45
35
Nice question
✨
47
45/50
39/50
46
Nice question
47
43/50
Don question nith n vachlya mule chukle
41
I m hindi medium student bt I scored 38/50
Nice question
41
41
44
46
Hi
42
45/50
rohiniburade718gmail.com
35
nice question paper
50/38
44/50
yash
47.50
33