Marathi Practice Question Paper 09 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 38 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/10/2024 1. अलंकार ओळखा. ही दोरी आहे की साप ? व्याजस्तुती यमक दृष्टांत ससंदेह2. खालीलपैकी कोणता पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार नाही? द्वितीय चतुर्थ प्रथम तृतीय3. दिलेल्या पर्यायातील स्वर संधी असणारा पर्याय निवडा. सन्मती गुरूपदेश वाक्पती सदाचार4. पुस्तकांचा गठ्ठा असतो त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेचा……….असतो. ढीग संच गठ्ठा पुडके5. हा कोरियोग्राफर सगळ्या हीरोंना नाचवितो – क्रियापद प्रकार ओळखा सहायक सिद्ध प्रयोजक संयुक्त6. भाववाचक नाम ओळखा. नम्रता दूध पुस्तक पीठ7. फक्त 40 सैनिकांच्या तुकडीने हजार शत्रूंचा सामना केला – या वाक्यात कोणता वाक् प्रचार वापरला तरी वाक्याचा अर्थ बदलणार नाही? तोंड दिले धास्ती घेतली नाकी नऊ आणले पाठलाग केला8. ब्राम्हण या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. विप्र अच्युत धव शुक9. मोकळी हवा भेटावी म्हणून अरुण संध्याकाळी बाहेर पडला – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा संकेतबोधक स्वरूपबोधक उद्देशबोधक कारणबोधक10. ध्वनीच्या खुणेला …. असे म्हणतात अक्षर स्वर व्यंजन वर्ण11. अंशाभ्यस्त शब्द निवडा. मऊमऊ कडकडाट लगबग घणघण12. उडणारा पतंग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता – या वाक्यातील ‘ उडणारा ‘ हा शब्द …. आहे क्रियापद धातुसाधित नाम धातू13. टोळभैरव’ या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? कामात नासाडी करणारे लोक कामात मदत करणारे लोक दुसऱ्याच्या तंत्राने चालणारे लोक सरळ मार्गाने जाणारे लोक14. कंजूष’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? उधळ्या संकुचित उद्धट अनवधानी15. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खूपच कमी पाऊस आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? उद्गारार्थी वाक्य साधे वाक्य संयुक्त वाक्य प्रश्नार्थी वाक्य16. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. कानडी तेलगू कोकणी फारसी17. आत्ता तुम्ही घरात या. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? केवल वाक्य संयुक्त वाक्य गौण वाक्य वरीलपैकी नाही18. पुढील नामाचा प्रकार ओळखा. गुलामगिरी विशेष नाम भाववाचक नाम सर्वनाम सामान्य नाम19. तोंडसुख घेणे या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो? खरडपट्टी काढणे मनसोक्त खाणे जिभेचे चोचले पुरविणे चव घेणे20. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा सत्याचा विजय झाल्यावाचून राहत नाही एखादी गोष्ट चिरकाल टिकत नाही मनुष्याचा मूळ स्वभाव बदलत नाही वैभव गेले तरी अभिमान जात नाही21. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसक लिंग यापैकी नाही22. खालील वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करा पुस्तकाचे पाने फाडून रघुने विमान बनवले दोन्ही योग्य रघुने पुस्तकाचे पाणी फाडले आणि विमान बनवले दोन्ही अयोग्य विमान बनवण्यासाठी रघुने पुस्तकाचे पाने फाडले23. वाक्यात एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो तेव्हा तो कोणता अलंकार असतो? यमक अलंकार उपमा अलंकार अनुप्रास अलंकार श्लेष अलंकार24. पाऊस केव्हा पडला ? – ‘ केव्हा ‘ हा शब्द …. आहे केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय25. आज शाळेला सुट्टी मिळावी – या वाक्यातून क्रियापदाचा कोणता अर्थ व्यक्त होतो? स्वार्थ आज्ञार्थ संकेतार्थ विध्यर्थ26. शेतकरी सर्व जगाचा पोशिंदा आहे – या ‘शेतकरी’ शब्दाचा समास कोणता? विभक्ती तत्पुरुष समास कर्मधारय समास उपपद तत्पुरुष समास नत्र तत्पुरुष समास27. घरी ….. आल्यावर बरे वाटेल जेऊन जेवून जेउन जेवुन28. वाग्विहार या शब्दाची संधी कशी सोडवाल? वागव + हार वाग् + विहार वा: + विहार वाक् + विहार29. पुरणपोळी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? बहूव्रीही द्वंद्व तत्पुरुष अव्ययीभाव30. प्रकाश जेवताना बोलत नसे – वाक्याचा काळ ओळखा रीति भूतकाळ रीति वर्तमानकाळ रीति भविष्यकाळ यापैकी नाही31. पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीभोवती फिरतो – या वाक्याचा काळ ओळखा भविष्यकाळ वर्तमान काळ रीतिकाळ भूतकाळ32. लोटा या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? लोटी लोट्या लोटा लोटस33. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास आणि स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास—या चिन्हाचा वापर करतात संयोगचिन्ह स्पष्टीकरण चिन्ह अवतरण चिन्ह विकल्प चिन्ह34. रिकाम्या जागेसाठी योग्य शब्दाची निवड करा. तेथे चार पाच मोठे………..पडलेले आहे. यापैकी नाही. दगुड दगड दगडे35. कोणता शब्द शुद्ध आहे? सयमं संयम सन्यम सय्यम36. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? वानरकीवन स्वकष्टार्जीत मृत्युंजय महत्वकांशी37. पूजा या शब्दाचे अनेकवचन कसे होईल? पूजा पूजे पुजे पुजा38. पुढीलपैकी विध्यर्थी वाक्य ओळखा मुलांनो टीव्ही बंद करा आम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळावेत आईने मुलाला मार दिला तो खूप घाबरला39. लिंबे हा शब्द कोणत्या शब्दाचे अनेकवचन आहे? लिंबे लिंबू लिंब निंबू40. कोणत्या विभक्तीचे एकवचन आणि अनेकवचन यांचे प्रत्यय समान आहेत पंचमी द्वितीया संबोधन तृतीया41. देवमाणूस – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? ईश्वर संत मनुष्य सज्जन मनुष्य42. दुरात्मा या शब्दाची संधी विग्रह कसा होईल? दूर + आत्मा दि: + आत्मा दु: + आत्मा दू: + आत्मा43. बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तयार करा बेडकी बेडूक बेडकीन बेंडुक44. खालीलपैकी कोणता शब्द सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? कांचन कनक हिरण्य धव45. खच या शब्दाचा समानार्थी शब्द काय ? गंज दिलेले सर्व रास ढीग46. पुढील वर्णापैकी कोणता वर्ण स्वतंत्र उभ्या दंडाला जोडलेला वर्ण आहे? उ ह ग क47. रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत या म्हणीचा अर्थ काय होतो ? मोठ्या माणसाचा आश्रय प्रभावी असतो. मुख्य गोष्टीचा अभाव असणे. एकाला दुसरा वरचढ भेटणे. कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकतो.48. मलूल शब्दाच्या विरूद्ध अर्थ दाखवणारा शब्द निवडा सलील जलील नाजूक ताजेतवाने49. केरकचरा या सामासिक शब्दात कोणता समास आहे ? यापैकी नाही समाहार द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व इतरेतर द्वंद्व50. मराठीतील पहिले नियतकालिक कोणते आहे? काळ दर्पण केसरी काव्यफुले Loading …Question 1 of 50
39/50
1 mistek
41
49
38
wow yaar nice You so good
Send me books name u refares
40
36
50/25
41
45
35
Nice question
✨
47
45/50
39/50
46
Nice question
47
43/50
Don question nith n vachlya mule chukle
41
I m hindi medium student bt I scored 38/50
Nice question
41
41
44
46
Hi
42
45/50
rohiniburade718gmail.com
35
nice question paper
50/38
44/50
yash
47.50
33