Marathi Practice Question Paper 09 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 39 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/10/2024 1. लिंबे हा शब्द कोणत्या शब्दाचे अनेकवचन आहे? लिंबू लिंबे लिंब निंबू2. बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तयार करा बेडकीन बेडूक बेंडुक बेडकी3. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास आणि स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास—या चिन्हाचा वापर करतात संयोगचिन्ह स्पष्टीकरण चिन्ह अवतरण चिन्ह विकल्प चिन्ह4. रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत या म्हणीचा अर्थ काय होतो ? कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकतो. एकाला दुसरा वरचढ भेटणे. मोठ्या माणसाचा आश्रय प्रभावी असतो. मुख्य गोष्टीचा अभाव असणे.5. आत्ता तुम्ही घरात या. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? गौण वाक्य वरीलपैकी नाही केवल वाक्य संयुक्त वाक्य6. देवमाणूस – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? सज्जन मनुष्य ईश्वर मनुष्य संत7. ध्वनीच्या खुणेला …. असे म्हणतात स्वर अक्षर वर्ण व्यंजन8. कंजूष’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? उधळ्या उद्धट संकुचित अनवधानी9. फक्त 40 सैनिकांच्या तुकडीने हजार शत्रूंचा सामना केला – या वाक्यात कोणता वाक् प्रचार वापरला तरी वाक्याचा अर्थ बदलणार नाही? नाकी नऊ आणले पाठलाग केला तोंड दिले धास्ती घेतली10. पुढील वर्णापैकी कोणता वर्ण स्वतंत्र उभ्या दंडाला जोडलेला वर्ण आहे? ग क ह उ11. लोटा या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? लोटस लोटी लोटा लोट्या12. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा सत्याचा विजय झाल्यावाचून राहत नाही एखादी गोष्ट चिरकाल टिकत नाही वैभव गेले तरी अभिमान जात नाही मनुष्याचा मूळ स्वभाव बदलत नाही13. पुढीलपैकी विध्यर्थी वाक्य ओळखा आम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळावेत मुलांनो टीव्ही बंद करा तो खूप घाबरला आईने मुलाला मार दिला14. पुढील नामाचा प्रकार ओळखा. गुलामगिरी सर्वनाम भाववाचक नाम विशेष नाम सामान्य नाम15. भाववाचक नाम ओळखा. पुस्तक दूध पीठ नम्रता16. पुरणपोळी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? बहूव्रीही अव्ययीभाव द्वंद्व तत्पुरुष17. घरी ….. आल्यावर बरे वाटेल जेउन जेऊन जेवून जेवुन18. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? मृत्युंजय महत्वकांशी स्वकष्टार्जीत वानरकीवन19. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. पुल्लिंग यापैकी नाही स्त्रीलिंग नपुंसक लिंग20. उडणारा पतंग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता – या वाक्यातील ‘ उडणारा ‘ हा शब्द …. आहे धातुसाधित क्रियापद धातू नाम21. आज शाळेला सुट्टी मिळावी – या वाक्यातून क्रियापदाचा कोणता अर्थ व्यक्त होतो? स्वार्थ विध्यर्थ आज्ञार्थ संकेतार्थ22. खच या शब्दाचा समानार्थी शब्द काय ? गंज ढीग दिलेले सर्व रास23. अंशाभ्यस्त शब्द निवडा. घणघण मऊमऊ लगबग कडकडाट24. रिकाम्या जागेसाठी योग्य शब्दाची निवड करा. तेथे चार पाच मोठे………..पडलेले आहे. दगडे यापैकी नाही. दगड दगुड25. दुरात्मा या शब्दाची संधी विग्रह कसा होईल? दू: + आत्मा दूर + आत्मा दु: + आत्मा दि: + आत्मा26. पूजा या शब्दाचे अनेकवचन कसे होईल? पुजे पूजा पूजे पुजा27. मोकळी हवा भेटावी म्हणून अरुण संध्याकाळी बाहेर पडला – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा स्वरूपबोधक उद्देशबोधक संकेतबोधक कारणबोधक28. पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीभोवती फिरतो – या वाक्याचा काळ ओळखा भविष्यकाळ भूतकाळ रीतिकाळ वर्तमान काळ29. मलूल शब्दाच्या विरूद्ध अर्थ दाखवणारा शब्द निवडा सलील नाजूक जलील ताजेतवाने30. कोणता शब्द शुद्ध आहे? सयमं संयम सन्यम सय्यम31. कोणत्या विभक्तीचे एकवचन आणि अनेकवचन यांचे प्रत्यय समान आहेत तृतीया संबोधन द्वितीया पंचमी32. शेतकरी सर्व जगाचा पोशिंदा आहे – या ‘शेतकरी’ शब्दाचा समास कोणता? नत्र तत्पुरुष समास कर्मधारय समास विभक्ती तत्पुरुष समास उपपद तत्पुरुष समास33. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. तेलगू कानडी फारसी कोकणी34. पाऊस केव्हा पडला ? – ‘ केव्हा ‘ हा शब्द …. आहे केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय35. खालील वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करा पुस्तकाचे पाने फाडून रघुने विमान बनवले दोन्ही योग्य दोन्ही अयोग्य रघुने पुस्तकाचे पाणी फाडले आणि विमान बनवले विमान बनवण्यासाठी रघुने पुस्तकाचे पाने फाडले36. टोळभैरव’ या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? कामात नासाडी करणारे लोक सरळ मार्गाने जाणारे लोक दुसऱ्याच्या तंत्राने चालणारे लोक कामात मदत करणारे लोक37. अलंकार ओळखा. ही दोरी आहे की साप ? ससंदेह यमक दृष्टांत व्याजस्तुती38. खालीलपैकी कोणता पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार नाही? प्रथम चतुर्थ द्वितीय तृतीय39. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खूपच कमी पाऊस आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? उद्गारार्थी वाक्य संयुक्त वाक्य प्रश्नार्थी वाक्य साधे वाक्य40. प्रकाश जेवताना बोलत नसे – वाक्याचा काळ ओळखा यापैकी नाही रीति भूतकाळ रीति भविष्यकाळ रीति वर्तमानकाळ41. तोंडसुख घेणे या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो? मनसोक्त खाणे जिभेचे चोचले पुरविणे खरडपट्टी काढणे चव घेणे42. दिलेल्या पर्यायातील स्वर संधी असणारा पर्याय निवडा. गुरूपदेश सदाचार सन्मती वाक्पती43. केरकचरा या सामासिक शब्दात कोणता समास आहे ? इतरेतर द्वंद्व यापैकी नाही वैकल्पिक द्वंद्व समाहार द्वंद्व44. खालीलपैकी कोणता शब्द सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? हिरण्य कनक धव कांचन45. पुस्तकांचा गठ्ठा असतो त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेचा……….असतो. ढीग गठ्ठा संच पुडके46. वाक्यात एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो तेव्हा तो कोणता अलंकार असतो? अनुप्रास अलंकार यमक अलंकार उपमा अलंकार श्लेष अलंकार47. हा कोरियोग्राफर सगळ्या हीरोंना नाचवितो – क्रियापद प्रकार ओळखा प्रयोजक सिद्ध संयुक्त सहायक48. मराठीतील पहिले नियतकालिक कोणते आहे? केसरी काळ दर्पण काव्यफुले49. ब्राम्हण या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. अच्युत विप्र धव शुक50. वाग्विहार या शब्दाची संधी कशी सोडवाल? वागव + हार वाग् + विहार वा: + विहार वाक् + विहार Loading …Question 1 of 50
39/50
1 mistek
41
49
38
wow yaar nice You so good
Send me books name u refares
40
36
50/25
41
32
45
35
Nice question
✨
47
45/50
39/50
46
Nice question
47
43/50
Don question nith n vachlya mule chukle
41
I m hindi medium student bt I scored 38/50
Nice question
41
41
44
46
Hi
42
45/50
rohiniburade718gmail.com
35
nice question paper
50/38
44/50
yash
47.50
33