Marathi Practice Question Paper 09 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 38 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/10/2024 1. पुस्तकांचा गठ्ठा असतो त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेचा……….असतो. संच पुडके गठ्ठा ढीग2. आत्ता तुम्ही घरात या. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? गौण वाक्य वरीलपैकी नाही संयुक्त वाक्य केवल वाक्य3. देवमाणूस – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? सज्जन मनुष्य ईश्वर मनुष्य संत4. पुढील नामाचा प्रकार ओळखा. गुलामगिरी भाववाचक नाम विशेष नाम सर्वनाम सामान्य नाम5. फक्त 40 सैनिकांच्या तुकडीने हजार शत्रूंचा सामना केला – या वाक्यात कोणता वाक् प्रचार वापरला तरी वाक्याचा अर्थ बदलणार नाही? तोंड दिले पाठलाग केला धास्ती घेतली नाकी नऊ आणले6. पुरणपोळी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? बहूव्रीही द्वंद्व तत्पुरुष अव्ययीभाव7. कंजूष’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? अनवधानी संकुचित उद्धट उधळ्या8. प्रकाश जेवताना बोलत नसे – वाक्याचा काळ ओळखा रीति वर्तमानकाळ यापैकी नाही रीति भूतकाळ रीति भविष्यकाळ9. पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीभोवती फिरतो – या वाक्याचा काळ ओळखा भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ रीतिकाळ10. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा मनुष्याचा मूळ स्वभाव बदलत नाही वैभव गेले तरी अभिमान जात नाही एखादी गोष्ट चिरकाल टिकत नाही सत्याचा विजय झाल्यावाचून राहत नाही11. उडणारा पतंग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता – या वाक्यातील ‘ उडणारा ‘ हा शब्द …. आहे धातुसाधित नाम धातू क्रियापद12. भाववाचक नाम ओळखा. पीठ नम्रता दूध पुस्तक13. दिलेल्या पर्यायातील स्वर संधी असणारा पर्याय निवडा. सन्मती वाक्पती सदाचार गुरूपदेश14. ब्राम्हण या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. विप्र धव शुक अच्युत15. वाक्यात एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो तेव्हा तो कोणता अलंकार असतो? अनुप्रास अलंकार श्लेष अलंकार उपमा अलंकार यमक अलंकार16. दुरात्मा या शब्दाची संधी विग्रह कसा होईल? दूर + आत्मा दु: + आत्मा दू: + आत्मा दि: + आत्मा17. बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तयार करा बेंडुक बेडूक बेडकी बेडकीन18. रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत या म्हणीचा अर्थ काय होतो ? कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकतो. एकाला दुसरा वरचढ भेटणे. मोठ्या माणसाचा आश्रय प्रभावी असतो. मुख्य गोष्टीचा अभाव असणे.19. केरकचरा या सामासिक शब्दात कोणता समास आहे ? इतरेतर द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व यापैकी नाही समाहार द्वंद्व20. माझे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. – या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. नपुंसक लिंग स्त्रीलिंग यापैकी नाही पुल्लिंग21. तोंडसुख घेणे या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो? मनसोक्त खाणे खरडपट्टी काढणे चव घेणे जिभेचे चोचले पुरविणे22. लोटा या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? लोटी लोट्या लोटस लोटा23. लिंबे हा शब्द कोणत्या शब्दाचे अनेकवचन आहे? लिंब निंबू लिंबू लिंबे24. रिकाम्या जागेसाठी योग्य शब्दाची निवड करा. तेथे चार पाच मोठे………..पडलेले आहे. दगुड दगड दगडे यापैकी नाही.25. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? मृत्युंजय महत्वकांशी वानरकीवन स्वकष्टार्जीत26. खच या शब्दाचा समानार्थी शब्द काय ? दिलेले सर्व रास गंज ढीग27. शेतकरी सर्व जगाचा पोशिंदा आहे – या ‘शेतकरी’ शब्दाचा समास कोणता? उपपद तत्पुरुष समास कर्मधारय समास विभक्ती तत्पुरुष समास नत्र तत्पुरुष समास28. पुढीलपैकी विध्यर्थी वाक्य ओळखा आम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळावेत तो खूप घाबरला मुलांनो टीव्ही बंद करा आईने मुलाला मार दिला29. पुढील वर्णापैकी कोणता वर्ण स्वतंत्र उभ्या दंडाला जोडलेला वर्ण आहे? ह उ क ग30. अक्कल मस्ती हुशारी मस्करी डावपेच हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. तेलगू कानडी कोकणी फारसी31. अंशाभ्यस्त शब्द निवडा. घणघण लगबग मऊमऊ कडकडाट32. टोळभैरव’ या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? कामात मदत करणारे लोक कामात नासाडी करणारे लोक दुसऱ्याच्या तंत्राने चालणारे लोक सरळ मार्गाने जाणारे लोक33. मराठीतील पहिले नियतकालिक कोणते आहे? केसरी काव्यफुले दर्पण काळ34. हा कोरियोग्राफर सगळ्या हीरोंना नाचवितो – क्रियापद प्रकार ओळखा प्रयोजक सहायक सिद्ध संयुक्त35. पूजा या शब्दाचे अनेकवचन कसे होईल? पुजे पूजा पूजे पुजा36. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खूपच कमी पाऊस आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? साधे वाक्य संयुक्त वाक्य प्रश्नार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य37. पाऊस केव्हा पडला ? – ‘ केव्हा ‘ हा शब्द …. आहे शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय38. कोणत्या विभक्तीचे एकवचन आणि अनेकवचन यांचे प्रत्यय समान आहेत पंचमी संबोधन द्वितीया तृतीया39. मलूल शब्दाच्या विरूद्ध अर्थ दाखवणारा शब्द निवडा सलील ताजेतवाने नाजूक जलील40. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास आणि स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास—या चिन्हाचा वापर करतात संयोगचिन्ह अवतरण चिन्ह विकल्प चिन्ह स्पष्टीकरण चिन्ह41. कोणता शब्द शुद्ध आहे? सय्यम सयमं सन्यम संयम42. वाग्विहार या शब्दाची संधी कशी सोडवाल? वाग् + विहार वागव + हार वाक् + विहार वा: + विहार43. आज शाळेला सुट्टी मिळावी – या वाक्यातून क्रियापदाचा कोणता अर्थ व्यक्त होतो? संकेतार्थ स्वार्थ विध्यर्थ आज्ञार्थ44. खालीलपैकी कोणता शब्द सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? धव हिरण्य कांचन कनक45. अलंकार ओळखा. ही दोरी आहे की साप ? दृष्टांत ससंदेह व्याजस्तुती यमक46. खालीलपैकी कोणता पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार नाही? प्रथम तृतीय चतुर्थ द्वितीय47. ध्वनीच्या खुणेला …. असे म्हणतात वर्ण स्वर व्यंजन अक्षर48. खालील वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करा पुस्तकाचे पाने फाडून रघुने विमान बनवले दोन्ही योग्य दोन्ही अयोग्य विमान बनवण्यासाठी रघुने पुस्तकाचे पाने फाडले रघुने पुस्तकाचे पाणी फाडले आणि विमान बनवले49. मोकळी हवा भेटावी म्हणून अरुण संध्याकाळी बाहेर पडला – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा संकेतबोधक उद्देशबोधक कारणबोधक स्वरूपबोधक50. घरी ….. आल्यावर बरे वाटेल जेउन जेवून जेवुन जेऊन Loading …Question 1 of 50
39/50
1 mistek
41
49
38
wow yaar nice You so good
Send me books name u refares
40
36
50/25
41
45
35
Nice question
✨
47
45/50
39/50
46
Nice question
47
43/50
Don question nith n vachlya mule chukle
41
I m hindi medium student bt I scored 38/50
Nice question
41
41
44
46
Hi
42
45/50
rohiniburade718gmail.com
35
nice question paper
50/38
44/50
yash
47.50
33